‘तोच भावुकपणा मोदींनी शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवला तर बरं होईल’; अजितदादांचा खोचक सल्ला

नाशिक । काँग्रेस नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेचा कार्यकाळ कल संपला. यावेळी आझाद यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काल भावुक झाले होते. राज्यसभेत आझाद यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधानांना अश्रू अनावर झाले होते. त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना खोचक सल्ला दिला आहे. जी भावुकता संसदेत दाखवली तीच भावुकता शेतकऱ्यांच्या … Read more

संजय राऊतांचा सणसणीत टोला; संपूर्ण मोदी सरकारने आपल्या अश्रूंनी शेतकऱ्यांचे पाय धुवायला हवेत..

नवी दिल्ली । दिल्लीत गेल्या ७५ दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. “शेतकऱ्यांसाठी कोणाच्याही डोळ्यात अश्रू येत नाही. संपूर्ण मोदी सरकारने आपल्या अश्रूंनी शेतकऱ्यांचे पाय धुवायला हवेत, पण त्याच्यावर सर्वजण मौन बाळगून आहेत आणि त्या आंदोलनाची चेष्टा आणि थट्टा करताहेत, ते नौटंकी आहे असं म्हणताहेत. … Read more

‘आंदोलनजीवी’ शब्दाबद्दल मी पंतप्रधानांचा अतिशय आभारी! कारण.. खासदार अमोल कोल्हेंचा टोला

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत शेतकरी आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना ‘आंदोलनजीवी’ म्हटलं होतं. त्यावर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत तुफानी भाषण करत पंतप्रधानांच्या आंदोलनजीवी शब्दावर जोरदार निशाणा साधला आहे. आंदोलनजीवी शब्दाबद्दल कोल्हे यांनी मोदींचे आधार मानत जोरदार प्रहार केला. ”आज देशाला दोन नवे शब्द मिळाले आहेत. त्यातला … Read more

आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो; भुजबळांचा चिमटा

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत शेतकरी आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना आंदोलनजीवी म्हटलं होतं. त्यावर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यातही पंतप्रधान मोदींच्या विधानावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी टीका केली आहे. प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींवर भाजप आजसुद्धा आंदोलन करत आहे त्यामुळे आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो, असा टोला त्यांनी भाजपला … Read more

माझ्या पराभवासाठी मोदी प्रचाराला आले तरी हरलो नाही, आता काँग्रेसला नंबर 1 करणार; पटोलेंची प्रतिज्ञा

नवी दिल्ली । महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर नाना पटोले यांनी आज दिल्लीत पहिल्यांदाच सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी नाना पटोले यांनी राहुल गांधींची  भेट घेऊन राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. महाराष्ट्रात काँग्रेसचं संघटन अधिक मजबूत कसं करता येईल, येणाऱ्या काळात कोणते धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील, यासंबंधीची चर्चा झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले यांनी … Read more

पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा ढाळले अश्रू; आता ‘या’ कारणाने झाले भावूक

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा आज राज्यसभेत भाषण केलं. आज काही खासदार राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. त्यांना निरोप देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी भाषण केलं. तुम्ही राज्यसभेतून निवृत्त होत असले तरी तुमच्यासाठी माझे दरवाजे नेहमी खुले आहेत, असं मोदी म्हणाले. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. पंतप्रधान नरेंद्र … Read more

मोदींच्या ‘आंदोलनजीवी जमात’ विधानाची राष्ट्रवादीने काढली हवा ; व्हिडिओतून उडवली टर

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलताना देशभरातील आंदोलनकर्त्यांना आंदोलनजीवी जमात म्हणून त्यांची खिल्ली उडवली. मोदींच्या या विधानावर देशभरातून प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादीनेही एक व्हिडीओ जारी करून मोदींच्या या विधानाची खिल्ली उडवली आहे. भाजपने आजवर केलेले आंदोलन आणि भाजप नेत्यांची आंदोलनावरील भूमिका याचा या व्हिडीओत समावेश आहे. या व्हिडिओतून भाजपचा चेहराच … Read more

‘आंदोलन पे चर्चा’; राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मोदींचं भाषण LIVE

नवी दिल्ली । राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांसंदर्भात राज्यसभेत बोलतील, अशी शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तरानंतर केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांसंदर्भातील पुढील भूमिका स्पष्ट होईल. त्यामुळे, देशाचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागले आहे. #WATCH LIVE: PM Modi replies in Rajya Sabha … Read more

Budget 2021: अर्थमंत्री यंदा सादर करणार 4-5 मिनी बजट, पंतप्रधान मोदी म्हणाले-“यावेळी काहीतरी खास काय असेल”

नवी दिल्ली । आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे … केंद्रीय अर्थमंत्री 1 फेब्रुवारी रोजी संसदेत बजट (Budget 2021) सादर करतील. आज राष्ट्रपतींच्या अर्थसंकल्पीय भाषणाआधी पंतप्रधान मोदींनी (Pm modi) माध्यमांशी बोलताना सांगितले की, या दशकाचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. आर्थिक वर्ष 2022 चा केंद्रीय अर्थसंकल्प हा मिनी पॅकेजेससारखा असेल. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थमंत्री … Read more

भाजपचं नाव ‘भारत जलाओ पार्टी’ असं ठेवलं पाहिजे; ममता बॅनर्जींंचा पलटवार

कोलकाता । कोलकात्यामधील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाषणावेळी देण्यात आलेल्या घोषणाबाजीला यांनी कडाडून विरोध दर्शवला होता. दरम्यान, ममता बॅनर्जींनी हा प्रकार म्हणजे बंगालचा आणि नेताजी … Read more