‘त्या’ गोष्टीमुळं पंतप्रधानांच्या उपस्थितीत मंचावर ममता बॅनर्जींनी सुनावले खडे बोल, म्हणाल्या..

कोलकाता । नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कोलकात्यातील ‘पराक्रम दिवस’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. केंद्रीय सांस्कृतीक मंत्रालयाने कोलकात्यात या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. यावेळी ममता बॅनर्जी भाषणाला उभ्या राहिल्या तेव्हा व्यासपीठाच्या खालून ‘जय श्री राम’ अशा घोषणा सुरु झाल्या होत्या. भाषणावेळी घातलेल्या गोंधळामुळे ममता … Read more

मोदी ते शरद पवार टीम इंडियाच्या विजयाने हरखले; दिल्या अशाप्रकारे शुभेच्छा..

मुंबई । ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाने (Team India) रोमांचक विजय मिळवल्यानंतर राजकीय क्षेत्रातूनही टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही टीम इंडियाचे अभिमानदं केलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय संघाचं कौतुक करताना म्हणाले, “ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला मिळालेल्या यशानं आम्हा सर्वांना खूप आनंद झाला … Read more

मोदींचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या ‘सेंट्रल विस्टा’ इमारतीला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या ‘सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट’ला (Central-Vista-Project) सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) अखेर मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती ए एम खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठानं आज हा निर्णय दिला. या निर्णयामुळं केंद्राला मोठा दिलासा मिळाला आहे. संसद भवनासह (New Parliament) राष्ट्रपती व पंतप्रधानांचे … Read more

ईडीचे ऑफिस सध्या मोदींच्या घरातून चालतं, बच्चू कडूंचा घणाघात

मुंबई । ईडीचे ऑफिस सध्या मोदींच्या घरातून चालतं. हातातल्या बाहुलीप्रमाणे ईडीला नाचवलं जात आहे. स्वतंत्रपूर्व काळातदेखील इतका अतिरेक झाला नाही. त्यामुळे ईडीचे अधिकारी मोदींचे गुलाम की घटनेला मानणारे अधिकारी? अशा शब्दात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोदींवर टीका केली आहे. खरंतर, गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांवर ईडीच्या कारवाया होत असल्याचं समोर येत आहे. हल्लीच शिवसेना … Read more

शेतकरी आंदोलनाला फंडींग कोण करतेय? शेतकरी म्हणाले, ‘PM मोदी’, ते कसं घ्या जाणून..

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या ३० दिवसापासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. ( farmers protest ) मोदी सरकार कायदे मागे न घेण्यावर ठाम असून शेतकरी आंदोलनाला अयोग्य ठरवणारे आरोप वारंवार सरकारमधील मंत्री आणि नेते करतायत. शेतकरी आंदोलनाला फंडिंगवरून सत्तापक्ष शेतकरी आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. अशातच शेतकऱ्यांना याबाबत प्रश्न केला असता … Read more

‘राजा इतना भी फकीर मत चुनो की’… सिद्धूंचा मोदींवर पुन्हा त्याचं वाक्याने निशाणा

नवी दिल्ली । दिल्लीत सुरु सलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांकडून मोदी सरकारवर टीका सुरूच आहे. राजा इतकाही संत (फकीर) निवडू नका, की कुठलाही व्यापारी त्याला खिशात ठेवेल, अशा शब्दात काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) अप्रत्यक्ष निशाणा साधला. विशेष म्हणजे 2019 मध्येही आचार्य चाणक्यांच्या याच … Read more

अंबानींच्या ऑफिसवर मोर्चा काढण्यापूर्वीच बच्चू कडूंना नागपुरातचं रोखलं; वरिष्ठांच्या आदेशावरून कारवाई?

नागपूर | दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज मुंबईत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पण बच्चू कडू यांना पोलिसांनी नागपुरातच रोखून धरलं आहे. महत्वाची बाब म्हणजे बच्चू कडू यांना वरिष्ठांच्या आदेशानुसारच अडवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र हा आदेश देणारे वरिष्ठ कोण? असा प्रश्न आता उपस्थित … Read more

देशाचं वर्तमान आणि भविष्यही पंतप्रधान नरेंद्र मोदीचं; आघाडीतील आमदारांमध्ये अस्वस्थता, म्हणून.. – फडणवीस

मुंबई । “महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्यामुळे पक्षात बाहेरील नेत्यांचे आगमन होणार असल्यांच्या पुंग्या सोडल्या जात आहेत. मात्र वेगवेगळ्या पक्षातून आलेले राजकीय नेते प्रगल्भ आहेत” असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. याशिवाय ”या देशाचं भविष्य राहुल गांधी किंवा यूपीए नाही, तर वर्तमान आणि भविष्यही पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत, याची त्यांना … Read more

आंदोलन दिल्लीत, पंतप्रधान मोदी घेणार गुजरातमधील कच्छच्या शेतकऱ्यांची भेट

अहमदाबाद । विरोधकांच्या विरोधानंतरही संसदेत केंद्राकडून मंजूर करून घेण्यात आलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आंदोलनाचा आज २० वा दिवस आहे. दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर कडाकाच्या थंडीत कुडकुडत्या स्थितीत शेतकरी रस्त्यावरच ठाण मांडून बसलाय. मोदी सरकारमधील मंत्री आणि शेतकऱ्यांच्या अनेकदा चर्चा होऊनही त्यातून काहीही मार्ग निघू शकलेला नाही. खुद्द गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतरही आंदोलकांचं समाधान … Read more

होऊ दे जोरात! भाजपने काढले शरद पवारांचे ‘ते’ पत्र उकरून; तर रोहित पवारांनी काढले मोदींचे ‘ते’ ट्विट धुंडाळून

मुंबई । कृषी कायद्यांसंबधित राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी लिहिलेल्या पत्रांचा संदर्भ देत भाजपकडून टीका सुरू आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी सडेतोड भाजपाला उत्तर दिलं आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींच्या ट्विट आणि शरद पवारांच्या पत्रातीलचं मजकुराचा दाखल देत भाजप नेत्यांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. रोहित पवारांनी त्यांच्या … Read more