Crime News : 2 खुनातील आरोपीला साताऱ्यात अटक; 4 वर्षांनंतर कारवाई

Crime News Phaltan

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील दोन खुनातील आरोपीना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 2 खून केल्यानंतर गेल्या 4 वर्षांपासून मोकाट असलेल्या सराईत आरोपीला न्यायालयातील पोलिसांनी साताऱ्यात शिताफिने पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. रोशन अविनाश उर्फ अँडीसन भोसले (वय 39, रा. इंदिरानगर झोपडपट्टी अकलूज, ता. माळशीरस, जि. सोलापूर, सध्या रा. … Read more

Satara News : 1 कोटी 8 लाखांचा अपहार करून दोघे झाले फरार; 8 महिन्यांनी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Satara Financial Offenses Branch

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके वैदेही मल्टीस्टेट ऍग्रो को-ऑपरेटिव्ह सोसायटी, साखरवाडी, ता. फलटण येथील कंपनीत 1 कोटी 8 लाख रुपयांच्या अपहार करून 2 आरोपी फरार झाले होते. संबंधित आरोपींचा शोध घेत सातारा आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिसांनी 8 महिन्यानंतर त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक … Read more

दहिहंडीत कोयता नाचविल्याने 4 अल्पवयीन मुलांसह 5 जण पोलिसांच्या ताब्यात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाने आयोजित केलेल्या दहीहंडीत साताऱ्यातील तालीम संघाच्या मैदानावर तुफान गर्दी होऊन मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी झाली. या दही हंडीत पोलिसांची परवानगी भोंग्यासाठी असताना पोलीस परवानगी झुगारत डॉल्बीचा सर्रास दणदणाट करण्यात आला. उपस्थित तरुणांनी गर्दीमध्ये कोयता नाचवत नृत्य केल्याची गंभीर दखल घेत सातारा पोलिसांनी 5 जणांना ताब्यात … Read more

दिगंबर आगवणेंना फसवणूक प्रकरणात पोलिस कोठडी

फलटण | स्वराज पतसंस्थेची बदनामी करून वसुलीस गेलेल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करणे तसेच जातीवाचक बोलण्याचे भासवून खोट्या तक्रारी दिल्याने दिगंबर आगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने या प्रकरणात दिगंबर आगवणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असून दोन बड्या नेत्यांमधील वाद कायद्याच्या कचाट्यात सुरू झाला आहे. या … Read more

घरफोडी करणाऱ्या चोरट्यास अटक, 2 दिवस पोलिस कोठडी

कराड | घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित चोरट्यास कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. त्याच्याकडून 1 लाख 18 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधित चोरट्यास न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. संकेत उर्फ नरेंद्र संदीप कदम (वय 25, रा. गोवारे रोड, विद्यानगर, कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव … Read more

बरडच्या महिला सरपंचासह कुटुंबातील 5 जणांना पोलिस कोठडी

फलटण | बरड (ता. फलटण) येथील महिला सरपंचांसह त्यांच्या कुटुंबातील 5 जणांनी गावातीलच एका कुटुंबातील 4 जणांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सरपंचांसह पाचही संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. राजेंद्र ज्ञानदेव गावडे (वय- 51, रा. बरड, ता. फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. … Read more

कोट्यावधीची फसवणूक : कालिकाई व अॅग्रो मल्टिस्टेटच्या तिघांना पोलिस कोठडी

Satara LCB

सातारा | ठाणे येथे स्थापन झालेल्या कालिकाई व संपर्क अॅग्रो मल्टिस्टेट या कंपनीने हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केली. याबाबत तक्रारी आल्यानंतर सातारा आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या संचालक मंडळातील पसार असलेल्या तिघांना मुंबई येथून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कमलाकर गंगाराम गोरिवले … Read more

BREAKING : गुणरत्न सदावर्ते यांना सातारा कोर्टाकडून 4 दिवसाची पोलिस कोठडी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा व कोल्हापूरच्या छत्रपतीच्या गादीचा अवमान केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना काल गुरूवारी सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सातारा कोर्टात हजर करण्यात आले होते. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा कोर्टाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सातारा पोलिस ठाण्यात गुरूवारची रात्र गुणरत्न सदावर्ते यांना काढावी लागली. त्यानंतर … Read more

दोन महिलांना पोलिस कोठडी : कमी व्याजदराने कर्ज देण्याचे अमिष दाखवून फसवणूक

सातारा | कमी व्याज दराने कर्ज देण्याचे आमिष दाखवून सुमारे पाच जणांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन महिलांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली. संशयित महिलांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. कोमल सनी भिसे (वय- 26, रा. गणेश प्लाझा, देगाव रोड), अनिता पाटील उर्फ राणी किशोर गालफाडे (वय- 42, रा. क्षितिजा अपार्टमेंट, शाहपुरी) अशी संशयित महिलांची नावे आहेत. याप्रकरणी … Read more

भयानक : अल्पवयीन, मतिमंद मुलीवर बलात्कार प्रकरणी 9 जणांना पोलीस कोठडी

पाटण | पाटण येथील अल्पवयीन व मतीमंद मुलीला बाहेर फिरायला आणि खायला देण्याच्या बहाण्याने नेवून बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाटण पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून याप्रकरणी 9 आरोपींना 12 तासात अटक करण्यात आली आहे. पुण्यातील सर्व आरोपींना कोर्टात हजर केले असता 8 जणांना 10 दिवसाची तर महिलेस 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात … Read more