पोलिस आणि न्यायालयीन कोठडीतील फरक नक्की काय आहे ? पोलिस कोठडीत कैद्यांवर अत्याचार होतात? घ्या समजून..

थर्ड अँगल | सिनेमा, सिरीयल आणि नाटकातून आपल्याला जेलचे म्हणजेच तुरुंगाचे दर्शन घडते. परंतु त्यात दाखवलेला तुरुंग आणि खरा तुरुंग यात खूप फरक असतो. २ दिवसांपूर्वी प्रसिद्ध टीव्ही न्यूज अँकर अर्णब गोस्वामीला रायगड पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक केली. यानंतर अर्णबला रवानगी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. अर्णबला अटक झाल्यानंतर अनेक मंडळींनी स्वतःचा … Read more

धक्कादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस कोठडीतील आरोपीला कोरोनाची लागण

पुणे । पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा फैलाव वाढला असून कोरोनाने आता पोलीस कोठडीतील आरोपीपर्यंत मजल मारली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यात आरोपीला कोरोनाची बाधा झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. ही माहिती समोर येताच या आरोपीच्या संपर्कात आलेल्या सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना रुग्णालयात नेण्यात आलं होत अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. … Read more

कोल्हापुरात पोलिसांच्या मारहाणीत हॉटेल कामगार गंभीर जखमी

कोल्हापूर प्रतिनिधी। शहरातील हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण करून लूटमार केल्याच्या संशयावरून एकाला चौकशीसाठी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, केवळ चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन असलेल्या या मुलाला करवीर पोलिसांनी मारहाण केल्याची घटना आता उघडकीस आली आहे. दीपक झुलू शेळके असे चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन हॉटेल कामगाराचे नाव असून झालेल्या मारहाणी त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याचा आरोप सदर … Read more