विनापरवाना छ. शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याने 28 जणांना पोलिस कोठडी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील केंजळ गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृतपणे बसवल्या प्रकरणी 36 तरुणांवर गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 28 जणांना अटक केली आहे. त्यातील 22 जणांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी न घेता बसवल्याने पोलिस आणि महसूल प्रशासन … Read more

कराड डीबीची कारवाई : चोरीतील टायरसह ट्रकचा क्लिनर पोलिसाच्या ताब्यात

कराड | करवडी ता. कराड येथून ट्रकचे टायर चोरीस गेल्याची घटना घडिली होती. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने टायर चोरास ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीस गेले 16 चाकी ट्रकचे 1 लाख 44 हजार रुपये किंमतीचे टायर हस्तगत करण्यात आले आहेत. याप्रकरणी ट्रकवरील क्लीनर सुखदेव अर्जुन गोडसे (वय 36) रा. महुद बुद्रूक ता. … Read more

कराडला सख्या बहिणीकडून बहिणीचा खून

कराड | येथील वाखाण भागातील विवाहीता उज्वला ठाणेकरच्या खून प्रकरणी पोलिसंनी संशयितांना ताब्यात घेतले आहे. संशयितामध्ये तिच्या सख्या बहिणीसह तिच्या प्रियकराला खून केल्याबद्दल आज सकाळी अटक केली. ज्योती सचिन निगडे (वय -27, बैलबाजार रस्ता, मलकापूर) व सागर अरुण पवार (26, रा. साईनगर, मलकापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना 4 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. ज्योतीचा … Read more

महाबळेश्वरला अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, अत्याचार करणारे दोघे ताब्यात

Mahableshwer Police

महाबळेश्वर | महाबळेश्वर तालुक्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. पिडीत मुलीच्या प्रसुतीनंतर मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. याप्रकरणी महाबळेश्वर येथील मुनावरळ हाैसिंग सोसायटीतील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर उर्फ बाबा हनुमंत गायकवाड (वय- 30) व आशुतोष मोहन बिरामणे (वय- 22) अशी ताब्यात घेतलेल्याची … Read more

किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी घेतले ताब्यात

kirit somaiyya

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी ओगलेवाडी येथील रेल्वे स्टेशन वरती ताब्यात घेतलेले आहे. मंगळवार दि. 20 रोजी पहाटे साडेचारच्या दरम्यान किरीट सोमय्या कोल्हापूर कडे जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या वरती गेल्या दोन- तीन दिवसापूर्वी किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. … Read more

मुलीची छेड काढणाऱ्या ‘त्या’ आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी

औरंगाबाद | काही दिवसांपूर्वी एका मुलीची रिक्षा चालकाने छेड काढल्यामुळे मोंढा नाका चौकात तिने रिक्षातून उडी मारल्या प्रकरणी या रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या आरोपीला 14 दिवसांच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी या आरोपींची चौकशी केली असता, मी तुला रामगिरी जवळ सोडणार नाही दुसरीकडे घेऊन जातो. आणि यानंतर रामगिरी जवळ सोडतो असे … Read more

नारायण राणे अखेर पोलिसांच्या ताब्यात

चिपळूण | मुंबई उच्च न्यायालयाने नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन नाकारताच त्यांची तब्येत बिघडलेली आहे. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर नारायण राणे यांना बिपी आणि शुगर वाढली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष जठार यांनी दिली आहे. नारायण राणे त्यांच्या गाडीतून आपल्या नितेश आणि निलेश यांच्यासोबत बाहेर पडलेले आहे. नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. केंद्रीय नारायण राणे यांनी … Read more

जिंती येथील तरूणाचा अज्ञाताकडून खून : एक संशयित पोलिसांच्या ताब्यात

फलटण | तालुक्यातील विकासनगर- जिंती येथील एक तरुण कपडे घेऊन रणवरेवस्ती जिंती येथून मित्रासह परत येत असताना 2 अज्ञात व्यक्तींनी एकाला त्याच्याच मोटार सायकलवरुन पळवून नेले. नंतर त्याचा अज्ञातांकडून खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, … Read more

शिक्षण विभागात खळबळ : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी मध्ये अपहार करणाऱ्या शिक्षकाला पोलिस कोठडी

वडूज | खटाव तालुक्यातील वडूजच्या छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी जमा केलेली शाळेची फी शिक्षकाने स्वतःच हडप केलेली असून या घटनेने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. या हायस्कूलमधील एका शिक्षकावर अपहाराचा गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे यांनी दिली आहे. या प्रकरणात न्यायालयाने संशयित … Read more

मिरजेच्या शिवसेना शहर प्रमुखाला चोरीच्या प्रकरणात 4 दिवस पोलिस कोठडी

सांगली |  मिरज येथील शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे याला चोरीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. येथील रेल्वे ठेकेदाराचा कोरा धनादेश व आरटीजीएस पावती चोरून ठेकेदाराच्या खात्यातून आपल्या खात्यात 20 लाख रुपये वर्ग करून घेतले. तसेच 15 लाख रुपये काढून चोरी केल्याप्रकरणी शिवसेना मिरज शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे यांचा अटकपूर्व जामिन फेटाळल्यानंतर त्याला महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक … Read more