वारकऱ्यांचे आंदोलन असुरी पद्धतीने गुंडाळले, त्याची शासनाला किंमत मोजावी लागेल : बंडातात्या कराडकर

Bandatatya Karadkar

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पोलिसांनी घेतलेला निर्णय हा त्यांचे वरिष्ठांचे आदेश देतात त्याप्रमाणे त्यांनी कारवाई केली आहे. वारकऱ्यांच्या बाबत शासनाने घेतलेली भूमिका स्विकारार्ह नसून निषेधार्ह आहे. वारकर्‍यांची आंदोलन गुंडाळण्याची ही जी असुरी पद्धत आहे, त्याची किंमत शासनाला मोजावी लागेल, असा इशारा जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी दिला आहे. बंडातात्या कराडकर म्हणाले, माझी भूमिका कोणी … Read more

बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात : सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरला पायी वारीसाठी निघालेले असताना पिंपरी- चिंचवड येथे ताब्यात

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी काढण्यास राज्य सरकारने मनाई केलेली असताना तो आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर बंडातात्या कराडकर यांच्या समर्थकांनी संकल्प गार्डन बाहेर जमायला सुरुवात झाली असून समर्थकांनी ठिय्या देवून बसलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर … Read more

जनावरांच्या चारा छावणीत भ्रष्टाचार प्रकरणी दोघांना पोलिस कोठडी

Chara Chavani

सातारा | बिजवडी विकास सेवा सोसायटी संचलित जनावरांच्या चारा छावणीमधील भ्रष्टाचार प्रकरणातील दहिवडी पोलिसांच्या अटकेत असलेल्या दोघांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मे.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दहिवडी यांनी दिला आहे. या प्रकरणात पोलिस कोठडी सुनावण्यात आलेले चेअरमन यशवंत नामदेव शिनगारे व सचिव विकास दिनकर भोसले अशी दोघांची नांवे आहेत. माण तालुक्यातील चारा छावण्यांमध्ये भ्रष्टाचार झालेची शिवसेना … Read more

बोगस डाॅक्टर प्रकरण : फार्मासिस्ट असणाऱ्या सुदर्शन जाधवला दोन दिवस पोलिस कोठडी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील नारायणवाडी येथील बोगस महिला डॉक्टरला ताब्यात घेतल्यानंतर चाैकशीत मूळमालक असणाऱ्या बोगस डाॅक्टरचा पोलिसांनी शुक्रवारी रात्री पर्दापाश केला आहे. सुदर्शन हर्षवर्धन जाधव (वय -२६, रा. रेठरे खुर्द, ता. कराड) असे बोगस डाॅक्टरचे नाव असून त्याला आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. … Read more

विनापरवाना पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तिघांना पाच दिवस पोलिस कोठडी

Falthan City Police

फलटण | विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी फलटण शहर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी, राजू राम बोके (वय) ३४ रा. मंगळवार पेठ, फलटण) हा त्याच्या दोन साथीदारांसह फलटण येथे मित्राला भेटण्यास येणार आहे. त्याच्याजवळ विनापरवाना पिस्तूलही आहे. यावरून पोलिसांनी शहरातील … Read more

बोगस डाॅक्टर- बोगस नर्स ः रेठरेतील “त्या” महिलेला दोन दिवस पोलिस कोठडी, परिचारिकेचेही प्रमाणपत्र नाही 

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील नारायणवाडी येथे कोरोना रुग्णांसह इतर रुग्णांवर उपचार करणार्‍या बोगस डॉक्टर महिलेला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सुवर्णा प्रताप मोहिते (वय 40, रेठरे खुर्द, ता. कराड) असे संबंधित बोगस डॉक्टर महिलेचे नाव आहे. सदरील महिला बोगस डाॅक्टर असल्याने ताब्यात घेतले असता तिने नर्स असल्याचे सांगितले … Read more

फसवणुकीचा गुन्हा ः दोन बोगस डाॅक्टरांना पोलिस कोठडी

सोलापूर | सोलापूर जिल्ह्यातील माळकवठे येथे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल देसाई आणि तालुका वैद्यकीय अधिकारी दिगंबर गायकवाड हे कोरोना नियंत्रण बैठकीसाठी गेले होते. बैठकीत ग्रामस्थ सूचना मांडत होते. यावेळी एकजण प्रशासनावर सूचनांचा भडिमार करत होता. तेव्हा या इसमाची ओळख विचारली असता, तो माळकवठे गावात गेली पंधरा वर्षे वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे सांगितले. तेव्हा त्याची … Read more

खंडणी प्रकरण ः गज्या मारणे टोळीतील तेरा जणांना पोलिस कोठडी

Crime Janmthep

वाई | खंडणीच्या उद्देशाने आलेल्या गज्या मारणे टोळीशी संबंधित असलेल्या तेरा जणांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वाई पोलिसांनी पुणे-महाबळेश्वर रस्त्यावर भीमनगर वाई तपासणी नाक्यावर सर्वांना ताब्यात घेतले होते. येथील जमिनींचे खरेदी-विक्री करणारे व्यावसायिक प्रवीण दिनकरराव शिंदे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, प्रवीण शिंदे यांचे साडू लक्ष्मण मारुती … Read more

तलवार, सुरा, एअरगन बाळगणाऱ्यांस पोलिस कोठडी

Karad Police

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील जिल्हा मध्यवर्ती बँक मुख्य शाखेच्यासमोर रस्त्यावर बिगर नंबर प्लेटच्या मोटारसायकलसह उभा असलेल्या संशयितास कराड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून दोन तलवारी, दोन सुरे, एक एअरगन, मोटारसायकल व मोबाईल असा सुमारे 23 हजार 350 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवस … Read more

अपहरण झालेली मुलगी तब्बल तीन वर्षांनी सापडली! लग्न न होताच झाली दोन मुलांची आई!

बिहार | जून 2018 मध्ये जहानाबादमधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्या मुलीचा शोध घेतला गेला पण ती सापडली नाही. आता तब्बल तीन वर्षांनी ती मुलगी राजस्थानमधील दोऊसामध्ये सापडली आहे. तिच्यासोबत तिचे दोन मुलेही होती. तब्बल तीन वर्षांनी अपहरण झालेली मुलगी दोऊसा पोलिसांना सापडली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ती दोन मुलांची … Read more