लूटमारीच्या उद्देशाने रेल्वे मार्गावर सिमेंटचे खांब ठेवणाऱ्या परप्रातीयांना मिरज रेल्वे पोलिसांकडून अटक
सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिरज-पुणे रेल्वेमार्गावर लोणंद ते सालपे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेगाड्या रोखण्यासाठी रेल्वे मार्गावर सिमेंटचे खांब ठेवणाऱ्या दोघांना मिरज रेल्वे पोलिसांनी अटक केली. लालसिंग कमलसिंग पंद्दू व सुखदेव बुटासिंग सरोते या दोघांनी दारूच्या नशेत लूटमारीच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले. पद्दू व सरोते या दोघांनी लोणंद व सालपे या रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे … Read more