मुख्याध्यापकानेच केला विद्यार्थिनीवर बलात्कार; महाबळेश्वर येथील घटनेने खळबळ

महाबळेश्वर | महिलादिनीच एका नराधम शिक्षकाने अल्पवयिन विदयार्थीनीवर बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले असुन नराधम शिक्षकाच्या महाबळेश्वर पोलिसांनी मुसक्या आवळुन त्याचेवर गुन्हा दाखल केला आहे. देशभर जागतिक महिलादिन मोठया उत्साहात साजरा होत असताना महाबळेश्वर शहरामधील एका हायस्कुलच्या प्राचार्याने केलेल्या कुकर्माने हादरले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, दिलीप रामचंद्र ढेबे वय 50 रा. मेटगुताड हा एका हायस्कुल … Read more

धक्कादायक! दुसऱ्याकडे पाहते म्हणून प्रेमिकेची निर्घुण हत्या

ठाणे | प्रेमाला हक्क आणि अधिकार समजणारे अनेक लोक या पितृसत्ताक समाज पद्धतीमध्ये पाहायला मिळतात. आपल्या प्रेमींनी फक्त आपलाच अधिकार मान्य करावा! या विचाराचे हे पायीक असतात. आपली प्रेमिका अथवा प्रेमी इतर कोणाशी बोलला अथवा त्याच्याकडे पाहिले तरी, त्याच्या जोडीदाराला ते सहन होत नाही. अशीच एक घटना कल्याण जवळील सापर्डे या गावात झाली. सापर्डे या … Read more

वेबसिरीजच्या नावाखाली शूट करत होते पॉर्न व्हिडिओ! मुंबई गुन्हे शाखेने केली टीमला अटक!

मुंबई | लॉकडाऊननंतर मोबाईलवरील ओटीटी प्लॅटफॉर्मला खूप मागणी आली. यामध्ये ऑनलाईन मनोरंजन काँटेंटची मागणी खूप वाढली. यासोबत अश्लील काँटेंटची मागणीही तितकीच वाढली. नुकतीच मुंबई गुन्हे शाखेने अश्या प्रकारे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. हिरोसहित इतर आठ लोकांना अटक केली असून व्हिडिओमध्ये काम करणाऱ्या तरुणीची सुधारणा गृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांना … Read more

पेट्रोल पंपावरुन डिझेल चोरी करणारी टोळी जेरबंद; मोक्षदा पाटील यांची धडाकेबाज कारवाई

औरंगाबाद प्रतिनिधी | 17 तारखेला चिखलठाणा पोलिस स्टेशन येथे चितेगाव शिवारातील बीपीसीएल पेट्रोल पंपावरून 3 लाख 45 रुपये किमतीचे 3480 लिटर डिझेल कोणीतरी चोरट्याने पळवले असा गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने डिझेल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळून 12 जणांना पकडून एकूण 36 गुन्हे उघडकीस आणून 98 लाख … Read more

तेरा पानी रम्मी जुगार अड्डा पोलिस पथकाने केला उध्वस्त

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगलीतील कर्नाळरोडवर असणाऱ्या एका इमारतीच्या खोलीत सुरु असलेला तेरा पानी रम्मी जुगार अड्डा सांगली शहर पोलिसांच्या पथकाने उध्वस्त केला. पोलिसांनी या ठिकाणाहून २१ जणांना अटक करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास जितेंद्र किसन पळसे याच्या ऑफिस मध्ये हि कारवाई करण्यात आली. पोलिसांनी ६० हजारांचे मोबाईल, ६ हजार ४०० … Read more

अपहरण झालेली मुलगी तब्बल तीन वर्षांनी सापडली! लग्न न होताच झाली दोन मुलांची आई!

बिहार | जून 2018 मध्ये जहानाबादमधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्या मुलीचा शोध घेतला गेला पण ती सापडली नाही. आता तब्बल तीन वर्षांनी ती मुलगी राजस्थानमधील दोऊसामध्ये सापडली आहे. तिच्यासोबत तिचे दोन मुलेही होती. तब्बल तीन वर्षांनी अपहरण झालेली मुलगी दोऊसा पोलिसांना सापडली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ती दोन मुलांची … Read more

सावधान! बेरोजगार तरुणांना नोकरीचे ऑफर लेटर देऊन केली जात आहे फसवणूक, मोठ्या प्रमाणात सायबर क्रिमीनल सक्रीय

मुंबई | कारोनाच्या काळामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले, शिक्षण पूर्ण झालेल्या नवीन पिढीला नोकरीची गरज भासत आहे. अशा परिस्थितीमध्ये तरुणांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून नोकरीचे आमिष दाखवून लुटले जात आहे. तरुणांच्या या हतबल परिस्थितीचे सायबर क्रिमीनल मोठ्या प्रमाणात फायदा घेत आहेत. मोठ्या-मोठ्या कंपन्यांचे खोटे ऑफर लेटर बनवून तरुणांना फसवले जात आहे. आपणही नोकरीसाठी अशाप्रकारे … Read more

पत्नीची हत्या करून लिपिक पसार; कौटुंबिक कलह की अजून काही याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू

औरंगाबाद प्रतिनिधी | व्यायाम करण्याच्या डंबेल्सने आणि कपडे धुण्याच्या दगडाने पत्नीच्या डोक्यात वार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पिसादेवी या गावात उघडकीस आली. कविता सिध्देश त्रिवेदी असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर सिध्देश गंगाशंकर त्रिवेदी असे मारेकरी पतीचे नाव आहे. दरम्यान, कविता त्रिवेदीची हत्या कौटुंबिक कलहातून झाली … Read more

खळबळजनक! हवालदाराची, गुन्हेगाराच्या बहिणीकडे मदतीच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी! बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे | लोक आपण करत असलेल्या मदतीच्या बदल्यात काय मागणी ठेवतील हे कोणालाही सांगता येणार नाही. किव्वा आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी मदत करत असल्याचे खोटे नाटकही करतील. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. एका गुन्ह्यात अटक झालेल्या गुन्हेगाराला मदत करतो असे सांगत गुन्हेगाराच्या बहिणीसोबत ओळख वाढवली. त्यानंतर तिच्याकडे शरिरसुखाची मागणी केली. असा खळबळजनक प्रकार … Read more

गोव्यातील गुटखा किंग जगदीश जोशी यांचा मुलगा सचिन याला अटक, मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीनंतर ईडीने केली कारवाई

नवी दिल्ली । गोवा गुटखा किंग (Goa Guthkha King) ओळखले जाणारे उद्योजक जगदीश जोशी यांचा मुलगा सचिन जोशी (Sachin Joshi) याला प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. अटकेपूर्वी ईडीने सचिनची मुंबई शाखेत कित्येक तास चौकशी केली. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील रहिवासी असलेल्या सचिन जोशीला ओंकार बिल्डरशी संबंधित सुमारे 100 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग (Money … Read more