शरद पवार – नरेंद्र मोदींच्या भेटीबाबत प्रवीण दरेकरांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया म्हणाले कि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या भेटीवरून आता राजकीय नेत्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावं भेटीवरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रीय तपास यंत्रणांकडून सध्या … Read more

“मुंबई पोलिसांवर सरकारचा दबाव असल्याचे दिसते”; चौकशीनंतर प्रवीण दरेकरांचा आरोप

pravin darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबै बँकेच्या निवडणुकीत बोगस मजूर म्हणून अपात्र ठरल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आज मुंबई पोलिसांच्यावतीने विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची चौकशी करण्यात आलाय. तब्बल तीन तासाच्या चौकशीवरून दरेकरांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. माझ्या आजच्या चौकशीवेळी मला उलट सुलट प्रश्न विचारण्यात आले. मात्र, पोलिसांवर सरकारचा प्रचंड स्वरूपाचा दबाव असल्याचे दिसून आले, असा … Read more

“बेगानी शादी में अब्दूल्ला दिवाना”; युपीए अध्यक्षपदाच्या चर्चेवरून प्रवीण दरेकरांचा पवारांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नुकतीच महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष करावे, असा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावावरून आता भाजपकडून पवारांवर निशाणा साधला जाऊ लागला आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली असून “बेगानी शादी में अब्दूल्ला दिवाना. … Read more

“एसटी कर्मचाऱ्यांबाबतीत सरकारच्या संवेदना गोठल्यात का?”; प्रवीण दरेकरांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आहे. या विलीनीकरणाच्या मागणी संदर्भात आज न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी विलीनीकरणावर निर्णय घेण्यासाठी आणखीन 15 दिवसांची मुदतवाढ हवी असल्याचे राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितले. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. दररोज एसटी … Read more

प्रवीण दरेकरांनी जास्त जीबीचा पेनड्राईव्ह घ्यावा : बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर केलेल्या कारवाईत महाविकास आघाडी सरकाची सूडाची भूमिका निश्चित नाही. मात्र, त्यांची तक्रार झाली म्हणून त्यांना राग आलाय. त्यामुळं ते पश्चिम महाराष्ट्रातील संस्थांची माहिती घेत आहेत. अशात काॅंग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे सहकारातील काम मोठे आहे. सहकार विभागाची माहिती घेत असताना प्रवीण दरेकरांनी जास्त जीबीचा पेनड्राईव्ह घ्यावा … Read more

प्रवीण दरेकरांना सोमवार पर्यंत अटक करू नका; न्यायालयाचे निर्देश

pravin darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणी अडचणीत सापडलेले भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. दरेकर यांना सोमवार पर्यंत अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून तातडीचा दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर प्रवीण दरेकरांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव … Read more

“प्रवीण दरेकर यांच्यावरील कारवाई ही सूड बुद्धीतूनच”; देवेंद्र फडणीस यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई येथील फोर्टच्या माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरून देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. “आज जी दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केलेली आहे. ती राज्य सरकारने सूड बुद्धीतून केलेली आहे. गुन्हा दाखल केला … Read more

“प्रवीण दरेकरांनी आपले आडनाव बदलून दरोडेखोर ठेवावे”; नाना पटोलेंचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई येथील फोर्टच्या माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दरेकरांना टोला लगावला आहे. “प्रवीण दरेकर यांनी आता आपले आडनाव बदलावे. त्यांनी दरेकर या ऐवजी आता दरोडेखोर असे आडनाव ठेवावे,” … Read more

गुन्हा दाखल होताच प्रवीण दरेकरांनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई येथील फोर्टच्या माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दरेकर यांनी “माझ्यावर करण्यात आलेली कारवाई हि सूड बुद्धीने करण्यात आलेली असल्याची प्रतिक्रिया दिली. मुंब्रा बँक मजूर घोटाळा प्रकरणी नुकताच प्रवीण दरेकर याच्यावर गुन्हा दाखल … Read more

प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल

pravin darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुंबई येथील फोर्टच्या माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान काल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनातही दरेकर यांच्याबाबत गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले होते. त्यानंतर आज दरेकर … Read more