राष्ट्रवादीचे नेते बाजारबुणगे, सरकारने जुन्याच योजना नव्याने आणल्या सारख्या दाखवल्या : भाजपचे पडळकर व दरेकरांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत आरोप-प्रत्यारोपाच्या चांगल्याच फैरी झडत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आज अक्षरश: ठाकरे सरकारवर तुटून पडले. पडळकरांनी तर राज्यातील राष्ट्रवादीचे नेते बाजारबुणगे आहेत. तर दरेकरांनी ‘राज्य सरकारने जुनीच दारू नव्या बाटलीत टाकून दिली. जुन्याच योजना नव्याने आणल्या सारख्या दाखवल्या,’ अशी टीका केली. पंढरपूर-मंगळवेढा … Read more

संजय राठोड यांचा राजीनामा तुम्हाला घ्यावाच लागेल; प्रविण दरेकर कडाडले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी देखील तीव्र होत असताना दिसते आहे. भाजप नेते आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी देखील “तुम्हाला संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावाच लागेल अन्यथा बा भारतीय जनता पक्ष राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा दिलाय. … Read more

सुरुवात आणि शेवट जनताच करते ; दरेकरांचा संजय राऊतांना टोला

Raut and Darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीचा छापा टाकण्यात आल्यानंतर राज्यातील राजकिय वातावरण तापलं असून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लक्ष केले. सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे त्यांच्या या इशाऱ्याला विरोधी पक्षनेते प्रवीण … Read more

एका महिलेचं ऑफिस फौजफाटा नेऊन तोडलं, यात कोणती मर्दानगी ?; दरेकरांचा राऊतांना सवाल

Raut and Darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकिय वातावरण तापलं असून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. प्रताप सरनाईक घरी नसताना ईडीने धाड टाकली, ही नामर्दांगी आहे, अशी टीका संजय राऊतांनी भाजपवर केली होती. राऊतांच्या या विधानाला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. … Read more

पडळकरांच्या शरद पवारांवरील जहरी टीकेच समर्थन करताच येणार नाही- प्रवीण दरेकर

मुंबई । आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर केलेली जहरी टीकेच समर्थन करता येणार नाही. मात्र त्यांनी ही टीका का केली याचं संशोधन होणे गरजेचे असल्याचे मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बोलताना व्यक्त केलं. आतापर्यंत राष्ट्रवादीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जातीयवादींच्या पिंजऱ्यात उभे केले होते हे ही लक्षात घेतलं … Read more

मासळी विक्रेती आई आणि बस कंडक्टर बापाचा मुलगा विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी

आपला प्रवास सांगत असताना दरेकर यांनी शिवसेनाप्रमुखाचं प्रेम, राज ठाकरेंचं मार्गदर्शन आणि देवेंद्र फडणवीस यांचं सहकार्य याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. पदावर निवड झाल्यानंतर इतर पक्षातील नेत्यांनी दरेकर यांचं अभिनंदन केलं.