अशी कोणती जादू घडते की मुख्यमंत्री एकदम ठणठणीत होतात?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत एका अँपचे उदघाटन करण्यात आले. यावरून भाजपकडून निशाणा साधण्यात आला आहे. “एका छोट्या ॲपच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहतात, मार्गदर्शन करतात. परंतु, प्रकृती अस्वास्थामुळे पंतप्रधानांच्या बैठकीस उपस्थित राहू शकत नाहीत. 10-12 तासांत काय अशी जादू घडते की त्यांची प्रकृती ठणठणीत होते? तिरस्काराच्या भूमिकेतून पंतप्रधानांच्या बैठकीला … Read more

प्रवीण दरेकरांना कोरोनाची लागण

pravin darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या कोरोनामध्ये झपाट्याने वाढ होत असून आतापर्यंत राज्यातील 13 मंत्र्यांना आणि राज्यातील अनेक आमदारांना कोरोनाची लागण झालेली आहे. दरम्यान काल राज्याचे नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यानंतर आता भाजप नेते प्रवीण दरेकर याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले … Read more

आता शिळ्या कढीला ऊत आणण्यात…; पवारांच्या गौप्यस्फोटावर दरेकरांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीमागील सत्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून आता जुन्या काळातील गोष्टी सांगून काय उपयोग होणार नाही. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार यांची भेट … Read more

आघाडी सरकारकडून आरक्षणाबाबत केवळ दिखावा; ओबीसी आरक्षणावरून दरेकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकावर वारंवार टीका केली जात आहे. दरम्यान आज भाजप नेते प[रवीं दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकार व मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. “न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला अनेकदासूचना केल्या, आठवण करून दिली कि ओबीसी आरक्षणाच्याबाबतीत प्रक्रिया पूर्ण करा, मात्र, या सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. … Read more

मेस्मासारखी कठोर कारवाई करुन आंदोलन चिरडता येणार नाही; प्रवीण दरेकरांचा परबांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारच्यावतीने एसटीच्या कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची मागणी अमान्य करत त्यांना ४१ टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे संप तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना ‘मेस्मा’ लावू, असा इशारा परिवहन मंत्री परब यांनी दिला. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी परब यांच्यावर निशाणा साधला आहे. परिवहन मंत्र्यांना मेस्मासारखी कठोर कारवाई करुन … Read more

ठाकरेंच्या हातातला राज्याचा रिमोट कंट्रोल पवारांच्या हाती; प्रवीण दरेकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मुद्यांवरून भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेत पुढाकार घेतला. यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. एकेकाळी राज्याचे पॉवर स्टेशन मातोश्रीवर होते. बाळासाहेब … Read more

कर्मचाऱ्यांच्या हितासाठी पॉवरफुल्ल बैठक व्हावी, ती पवारफुल्ल होऊ नये; प्रवीण दरेकर यांचा पवारांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी परिवहनमंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार याची भेट घेतली. यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या बाजूने होणार असेल तर आम्ही महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन करतो. मात्र, हि … Read more

मलिकांचं डोकं ठिकाणावर नाही, मलिकांसारख्या प्रवृत्ती दंगलीला कारणीभूत; प्रवीण दरेकरांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुराच्या घटनेच्या निषेधार्थ अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आणि परभणीत मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. यावरून भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले. मलिक डोके ठिकाणावर नाही. मलिकांसारख्या प्रवृत्ती दंगलीला कारणीभूत आहेत. गृहखाते हे राष्ट्रवादीकडे आहे. मग त्यांनी केले … Read more

कर्मचाऱ्यांनो भाजप नेत्यांच्या खोट्या आश्वासनाला बळी पडू नका, पगार ते करणार नाहीत; अनिल परबांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास भाजप नेते सदाभाऊ खोत, प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर यांनी उपस्थिती लावत त्यांच्याकडून राज्य सरकावर आरोप केले आहेत. यावरून शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजप नेत्यांवर टीका केली. “विलिनीकरणाची मागणी 1-2 दिवसांत पूर्ण होण्यासारखी नाही. यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. एसटी कामगारांनो … Read more

एसटी कर्मचाऱ्यांवर राज्य सरकारकडून जुलमी दडपशाही; प्रवीण दरेकरांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांकडून विविध मागण्यांसाठी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. त्याला भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पाठींबा दिला. यावेळी त्यांनी राज्य सरकावर टीका केली. “एकीकडे मागण्यांबाबत तोडगा काढत असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे मागण्यांकडे दुर्लक्ष करायचे काम सरकारकडून केले जात आहे. अशा प्रकारे राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांवर जुलमी … Read more