फार्मा कंपनीकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा मोठा साठा? मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर फडणवीस-दरेकर पोचले उपायुक्तांच्या कार्यालयात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना रेमडेसिविर इंजेक्शन च्या तुटवड्या वरून केंद्र आणि राज्य सरकार मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान दमणच्या ब्रूक फार्मा (Bruck Pharma) या कंपनीकडे तब्बल 60 हजार रेमडेसिव्हीरचा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. यामुळे पोलिसांनी राजेश डोकानिया याना अटक केली. विशेष गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्यातील … Read more

…तर आम्ही सविनय कायदेभंग करुन रेमडेसिव्हीर इंजेक्शन देऊ : प्रविण दरेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात वाढता कोरोनाचा प्रसार पाहता राज्य सरकारकडून लवकरात लवकर रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याबाबतचं लोकांकडून मागणी केली जात आहे. अशा परिस्थितीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्यात 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याबाबतचं आश्वासन दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर गुजरातच्या फार्मा कंपनीच्या मालकासोबत राज्याच्या आरोग्य आणि औषध प्रशासन मंत्री … Read more

महाराष्ट्रासाठी भाजपा ५० हजार रेमडेसीवर इंजेक्शन उपलब्ध करून देणार – प्रवीण दरेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सध्या रेमडेसिवीर या औषधाचा तुटवडा आहे. केद्रांकडून हा पुरवठा योग्य त्या प्रमाणात होत नसल्याची टीका राज्य सरकारमधील नेत्यांकडून केली जात आहे. असे असतानाच महाराष्ट्रासाठी भाजपाकडून ५० हजार रेमडेसीवर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची घोषणा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दमणला भेट … Read more

आता रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का?’, प्रवीण दरेकर यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना राजकारणाचा पाराही चढला आहे. आरोग्य सुविधांवरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा सामना रंगत असल्याचं चित्र आहे. देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुडवडा असताना गुजरातमध्ये भाजप कार्यालयात हे इंजेक्शन दिलं जात आहे, हे राजकारण नाही का? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विचारला होता. या मुद्द्यावरून आता … Read more

त्रास होईल अशी लॉकडाऊनची भूमिका खपवून घेणार नाही : प्रवीण दरेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागलेला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. अशात राज्यशासनाकडून राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनचे संकेत दिले जात आहेत. अशावेळी ” महाराष्ट्र थांबला नाही थांबणार नाही” असा घोषणा दिल्या जातात, कोरोनाच्या बाबतीत ही घोषणा लागू आहे का ? राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं असताना पुनः … Read more

पवार साहेब लवकर बरे व्हा ! तुम्ही आधारवड आहात; भाजप नेत्याचं ट्विट

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान करण्यात आलं असून त्यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं. दरम्यान भाजप नेत्यांनी मात्र पवारांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केल्या आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत … Read more

शिवसेना नेत्यांची पाठराखण करायला विसरलेले राऊत, राष्ट्रवादीची पाठराखण अत्यंत इमानाने करतायत – प्रवीण दरेकर

raut darekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संजय राऊत हे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्या सारखी वक्तव्य करत आहेत. आपल्या पक्षाच्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो आणि संजय राऊत काहीही बोलत नाहीत, मात्र राष्ट्रवादीची पाठराखण अत्यंत इमानदारीने करत आहेत.” अशा शब्दांमध्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्या वेळेला संजय राठोड त्या पक्षाचे नेते … Read more

आझाद मैदानातील शेतकरी आंदोलनाची प्रवीण दरेकरांनी उडवली खिल्ली, म्हणाले..

मुंबई । गेल्या ६० दिवसांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर थंडी वाऱ्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी भारतीय किसान सभेकडून नाशिक ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले होते. आज मुंबईतील आझाद मैदानात शेतकरी मोर्चा पार पडला. या मोर्चाला पाठिंबा देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातही … Read more

नाही तर मराठा आरक्षणासाठी आम्ही देखील उपोषणाला बसू ; प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा

Darekar and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं असून विरोधी पक्ष भाजप कडून सत्ताधारी महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढा. नाही तर मराठा तरुणांबरोबर आम्हालाही उपोषणाला बसावं लागेल, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला. मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च … Read more

केंद्रानं संसदेचं अधिवेशन रद्द केल्याने, राज्यातील भाजप नेत्यांवर तोंडावर आपटण्याची वेळ; ‘हे’ आहे कारण

मुंबई । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द (Parliament Winter Session) करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारनं घेतला आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीवरून ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांची केंद्राच्या या निर्णयामुळं पुरती पंचाईत झाली आहे. राज्य विधिमंडळाचं दोन दिवसांचं अधिवेशन सध्या सुरू आहे. कोरोनाच्या … Read more