आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणसाठी 7 कोटी 76 लाख रुपयांचा निधी

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणसाठी ७ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये स्थानिक विकास निधीमधून (आमदार फंड) ५ कोटी ७६ लाख रुपये तसेच राज्याच्या अर्थसंकल्पातून शेरे येथे रस्त्याच्या भूसंपादनासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या माध्यमातून कराड दक्षिण मधील विंग, पोतले, … Read more

पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली सोनिया गांधींची भेट; मविआ सरकारमध्ये काँग्रेसची कोंडी होत असल्याची तक्रार?

दिल्ली | महाविकास आघाडीत काॅंग्रेस पक्षाकडे ऊर्जा खाते असून सध्याच्या वीजटंचाईचा मुद्दा महाराष्ट्रात जोरदार चर्चेत आहेत. तेव्हा वीजटंचाईचे खापर आपल्या पक्षावर फोडले जावू लागले आहे. त्यामुळे काॅंग्रेसने अधिक प्रभावी काम करणे गरजेचे असून महाविकास आघाडी सरकारमध्ये काॅंग्रेसची कोंडी होत असल्याची तक्रार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण … Read more

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 5 कोटीचा निधी : कराड दक्षिणसह चार विधानसभा मतदार संघातील 35 गावांचा समावेश

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण सह कराड उत्तर, पाटण विधानसभा व माण तालुका मध्ये 2515-ग्रामीण विकास कार्यक्रमातून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या माध्यमातून कराड दक्षिण मधील विंग, पोतले, घारेवाडी, वनवासमाची (खोडशी), गोटे, वारुंजी, रेठरे खुर्द, शेरे, घोगाव, टाळगाव, कालेटेक, किरपे, वाठार, तुळसण, ओङोशी, … Read more

“नगरपालिका-आमदार समन्वय असल्यास कराडचा विकास गतीने होईल” – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथील शनिवार पेठेतील कोयनेश्वर मंदिर सुशोभीकरण व बंदिस्त गटर कामाचा शुभारंभ काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी “कराड शहराच्या तीन बाजूंनी कृष्णा व कोयना नदी आहे. नदीकाठचा असा निसर्ग लाभलेले शहर अन्यत्र नाही. त्यामुळेच या नदीकाठाने संरक्षक भिंत आणि परदेशातील शहरांच्या धर्तीवर वॉक … Read more

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या फंडातून कराड बसस्थानक व कॉटेज हॉस्पिटलला सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहर व भागातील महिलांसाठी एक अनोखं अभियान ‘लायन्स क्लब ऑफ कराड नक्षत्र’ यांच्या माध्यमातून कराड शहरात राबविण्यात आले. कराड शहरातील उपजिल्हा रुग्णालय व कराड बस स्थानक परिसरामध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन अँड इनसिनरेटर मशीन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध करण्यात आला. या अभियानाचे उदघाटन आ. … Read more

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या फंडातून अल्पसंख्याक समाजासाठी 65 लाखांचा निधी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे 3 कोटी 10 लाख रुपयाचा कराड दक्षिण अल्पसंख्यांक समाजासाठी निधी मागितला होता. त्यापैकी 65 लाख रुपये निधी आमदार फंडातून दिला आहे. उर्वरीत 2 कोटी 60 लाख रुपयेच्या निधीसाठी पृथ्वीराज चव्हाण बाबा यानी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. 2022/23 च्या बजेटमध्ये तो ही मंजूर … Read more

“मोदी सरकारचा सरसकट भरमसाठ खासगीकरणाचा निर्णय चुकीचा” ; पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी केंद्र सरकारने महावितरणचा खाजगीकरण करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णया विरोधात देशभरातील विविध वितरणमधील कंत्राटी कर्मचारी तसेच संघटनांनी कालपासून संप सुरु केला आहे. यावरून काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. “काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे कि सरसकट भरमसाठ खाजगीकरण नको. खासगीकरण … Read more

कराडला महिला कुस्तीत अमृता चाैगुलेने मैदान मारले : पुरूष गटात अक्षय मोहिते, दिग्विजय जाधव विजयी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त कराड शहरातील बैलबाजार येथे आयोजित कुस्ती स्पर्धेला कुस्ती प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कुस्ती मैदनात पहिल्या क्रमाकांच्या दोन कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अक्षय मोहिते (बेलवडे बुद्रुक) व दिग्विजय जाधव (सुपने) यांनी नंबर एकच्या कुस्तीमध्ये विजयी मिळवला. तर महिला कुस्तीत शिवछत्रपती कुस्ती केंद्र सुपने … Read more

काँग्रेसला वाचवायचे असेल तर सामूहिक आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज; ‘जी- 23’ नेत्यांची मागणी

G23 Leaders

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपयश आल्यानंतर जी 23 नेते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या 23 नेत्यांनी पुन्हा एकदा नेतृत्व बदलाची मागणी केली आहे. काँग्रेसला वाचवायचे असेल तर सामूहिक आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे असे या नेत्यांनी म्हंटल आहे. तसेच काँग्रेसने सर्व समविचारी शक्तींशी संवाद सुरू करावा अशी … Read more

कराडकरांची ओळख, कराडचे वैभव : मा. मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर 50 वर्षांनी पृथ्वीराज चव्हाण यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली. दीर्घ राजकीय परंपरा असलेल्या चव्हाण कुटुंबातील पृथ्वीराज चव्हाण यांची निष्कलंक, स्वच्छ चारित्र्य आणि अभ्यासू म्हणून राजकारणात प्रतिमा आहे. केंद्रीय राजकारणात सर्वोच्च पदे, जबाबदाऱ्या भूषविल्यानंतर एका विशिष्ट अशा राजकीय परिस्थितीत त्यांच्यावर राज्याची जबाबदारी पडली आणि … Read more