कुसूरला ग्रामपंचायत निवडणुकीत भोसले- उंडाळकर गट एकत्र : आ. पृथ्वीराज चव्हाण गट विरोधात

Kusur Grampanchayat Election

कराड | कुसूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे डाॅ. अतुल भोसले आणि अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर गट एकत्रित लढत आहे. तर विरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गट निवडणूक लढवत असल्याने काॅंग्रेसमधील काका- बाबा गट एकमेकां विरोधात आमनेसामने आहे. त्यामुळे कराड दक्षिण मतदार संघात कुसूर गावची निवडणूक चांगलीच चर्चेत आलेली आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत बहुमत एका … Read more

नरेंद्र मोदीच्या ‘रोड शो’ वर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…. दुर्दैंवी

Narendra Modi Road Show

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गुजरात निवडणुकीत आज मतदाना दिवशी नरेंद्र मोदींनी रोड शो केला. खरे तर या प्रकारामुळे नरेंद्र मोदी व अमित शहा यांना गुजरातच्या निवडणुकीबद्दल चिंता वाटत आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वेळप्रसंगी कायदे मोडून देखील नरेंद्र मोदी आपल्या पक्षाचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष प्रचार करताना दिसत आहेत. या सर्व गोष्टी दुर्दैंवी आहे, अशी प्रतिक्रिया माजी … Read more

महाराष्ट्रातील पहिल्या “संविधान बचाव” पदयात्रेला उद्या नाना पटोले येणार

कराड | अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा काँग्रेस ओ बी सी विभाग, अल्पसंख्यांक विभाग आणि अनुसूचित विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दिनांक 3 डिसेंबर 2022 रोजी येडेमछिंद्र (ता.वाळवा) येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर … Read more

कराडच्या विमानतळावर लवकरच सुरु होणार नाईट लँडिंग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

Eknath Shinde Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आज कराडचा दौरा केला जात आहे. त्यांच्या हस्ते आज नवीन प्रशासकीय इमारत, विश्रामगृह, कृषी प्रदर्शन अशा कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी कराड येथील विमानतळाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण निर्णय घेतले. “कराडच्या विमानतळाच्या विकासासाठी कराड विमानतळ महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे (MADC) हस्तांतर करण्यात येत आहे. शिवाय या विमानतळावर … Read more

कराडातील नवीन शासकीय विश्रामगृह, प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उद्घाटन, लोकार्पण

Eknath Shinde inaugurated the new government rest house,

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कराड शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन, नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी मुख्यमंत्री तथा आ. पृथ्वीराज चव्हाण, … Read more

कराडातील कार्यक्रमांचे अजितदादांना निमंत्रण नाही, कारण…; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं

Prithviraj Chavan Ajit Pawar

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते प्रशासकीय इमारत, शासकीय विश्रामगृह आदींसह काही शासकीय कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. कराडमध्ये … Read more

कराडमधील कार्यक्रमांचे अजित दादांना निमंत्रण नसल्याने बाळासाहेब पाटील नाराज; म्हणाले की,

Balasaheb Patil Eknath Shinde Ajit Pawar

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रशासकीय इमारत, शासकीय विश्रामगृह याचे लोकार्पण होत आहे. राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे वित्तमंत्री असताना देखील त्यांना कार्यक्रमास निमंत्रण देण्यात आलेले नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री,आ. बाळासाहेब पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. … Read more

राज्यपाल जे बोलले ते फडणवीसांना मान्य आहे का? पृथ्वीराज चव्हाणांचा थेट सवाल

prithviraj chavan fadanvis

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यात त्याचे मोठं राजकीय पडसाद उमटले. राज्यपालांच्या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले असून त्याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यपालांवर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते साताऱ्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यपाल भगतसिंह … Read more

सावरकर क्रांतीकारी अन् माफीवीरही : आ. पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan And Savarkar

कराड | सावरकर यांच्या विषयी राहुल गांधींना प्रश्न विचारला होता, त्यावरती त्यांनी पुरावे दिले होते. त्या मुद्द्याला भाजपवाल्यांनी डोक्यावर घेतले, आता त्यांनी उत्तर दिली पाहिजेत. सावरकर हे क्रांतीकारी होते अन् माफीवीरही होते. त्यांना ब्रिटिश मानधन का देत होते, ते ब्रिटिशांची काय सेवा करत होते. याबाबत इतिहासात शोधले पाहिजे, असे मत माजी मुख्यमंत्री व काॅंग्रेसचे जेष्ठ … Read more

राज्यपालांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा निशाणा; म्हणाले की ते मुद्दाम…

prithviraj chavan koshyari

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यात त्याचे मोठं राजकीय पडसाद उमटले. राज्यपालांच्या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले असून त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील राज्यपालांवर निशाणा साधत ते मुद्दामहून अशा प्रकारची विधाने करत असल्याचे म्हंटल. ते कराड येथील पत्रकार … Read more