राज्यात वाहतंय युवक काँग्रेसच्या निवडणुकीचे वारे! कोण करतं मतदान? कशी होते प्रदेशाध्यक्ष पदाची निवड?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या युवक काँग्रेसच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या पक्षाच्या युवक संघटनेसोबत काम करण्याकरता गेल्या काही वर्षांपासून थेट निवडणुकीतून निवड करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. याचा परिणाम म्हणून काँग्रेस पक्षात अनेक चेहऱ्यांना संधी मिळाली. सध्या सुरु असलेल्या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष पदाकरिता बहुरंगी लढत पाहायला मिळत आहे. यामध्ये शिवराज मोरे, कुणाल नितीन … Read more

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी प्रियांका गांधींकडून काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ च्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. दरम्यान आज काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश येथे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामा प्रसिद्ध केला. “आम्ही जाहीरानामा सहा विभागात हा जाहीरनामा तयार केला आहे. स्वाभिमान, स्वावलंबन, शिक्षा, सन्मान, सुरक्षा आणि आरोग्य या विभागात जाहीरनामा आहे. राजकारणातील महिलांचं प्रमाण … Read more

देशभरात कुठेही एकच आघाडी व्हायला हवी अशी आमची भूमिका – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत आज काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. तसेच कालही त्यांनी सोनिया गांधी यांची भेट झाली त्यावेळी त्यांनीही उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी चौकशी केली. दरम्यान आज प्रियांका गांधी यांना राजकीय घडामोडीसंदर्भात पहिल्यांदाच भेटत असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे. प्रियांका गांधी यांना राजकीय घडामोडीसंदर्भात पहिल्यांदाच भेटतोय. … Read more

प्रियंका गांधी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, केली ‘हि’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशातील उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्व वातावरण निर्माण झाले आहे. अशात लखीमपूरच्या घटनेवरुन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले आहे. “लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी भाजप पक्षाच्या राज्यमंत्र्यांचा मुलगा आहे. अशात आजच्या कार्यक्रमात राज्यमंत्री मिश्रा यांच्यासोबत तुम्ही कार्यक्रमात सहभागी होऊ नका, तत्काळ राज्यमंत्र्यांचा राजीनामा … Read more

उत्तर प्रदेश निवडणुकीत 40 टक्के महिलांना उमेदवारी देणार; प्रियांका गांधींची मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशात राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. अनेक राज्यांच्या आगामी निवडणूकींमुळे विविध पक्षांकडून पक्ष बळकटीकरणासाठी मोर्चेबांधणी केले जाऊ लागली आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत 40 टक्के महिलांना काँग्रेस तिकीट देणार असल्याची मोठी घोषणा आज काँ ग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधीं यांनी दिली. तसेच ‘लडकी हूँ, लड सकती हूँ!’ असा नाराही दिला आहे. काँग्रेसच्या … Read more

काँग्रेस नेते राहुल गांधी लखीमपूरला रवाना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील लखीमपूरला घडलेल्या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. यावरून काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केल्यानंतर ते खेरी येथे झालेल्या हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रवाना झाले. काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी हे … Read more

काँग्रेसचे उद्यापासून देशभरात ‘जेलभरो’; नाना पटोलेंची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशाच्या लखीमपूर खीरीमध्ये राज्यातील मंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांकडून आंदोलन केले जात असताना त्यांना चिरडण्याची घटना घडली. या नंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना त्यांना अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या या कारवाईच्या निषेधार्थ उद्यापासून देशभर जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना … Read more

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीना अटक; उत्तरप्रदेश पोलिसांची कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये गेल्या 36 तासांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियांका गांधींनी कलम -144 चे उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी  इथं रविवारी शेतकऱ्यांसह 8 जणांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाचा उद्रेक आहे. यानंतर प्रियांका गांधी लगोलग पीडित … Read more

सचिन पायलट दिल्लीत दाखल; राजकीय तिढा सोडवण्यासाठी प्रियांका गांधी करणार मध्यस्थी?

sachin pilot

नवी दिल्ली वृत्तसंस्था: उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितीन प्रसाद यांनी भाजपा पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर सचिन पायलट यांच्या देखील भाजपा प्रवेशाबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपच्या उत्तर प्रदेश मधील नेत्या रिटा बहुगुणा जोशी यांनी पायलट लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र सचिन पायलट हे वृत्त यांनी फेटाळून लावले आहे. त्यानंतर पायलट … Read more

राजीव सातव यांच्या रिक्त पदी कुणाची लागणार वर्णी ? ‘या’ दोन नावांची जोरदार चर्चा

rajiv satav

नवी दिल्ली वृत्तसंस्था: महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते खासदार राजीव सातव यांचे काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळे निधन झाले . राजीव सातव हे गुजरातचे काँग्रेस प्रभारी होते. त्यामुळे आता गुजरात कॉंग्रेस प्रभारी पदी कोणाची निवड नेमणूक होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सातव यांच्या निधनामुळे दोन पदे रिकामी झाली आहेत. राज्यसभेतील सदस्यत्व आणि गुजरात मधील काँग्रेस प्रभारी … Read more