मोदींनी रॅलीच्या स्टेजवरून उतरून लोकांचे प्रश्न सोडवण्याची गरज… : प्रियांका गांधी

Priyanka Gandhi

नवी दिल्ली वृत्तसंस्था :देशात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. अशा परिस्थितीत ‘केंद्र सरकारातील नेत्यांनी रॅली आणि प्रचार मध्ये लक्ष देण्यापेक्षा लोकांच्या जिवाची पर्वा करावी’, असे मत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी वृत्तसंस्थेशी दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. लसीकरणात भारतीयांना प्राधान्य का नाही यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, की, “गेल्या १ महिन्यांत १.१ दशलक्ष रेमडीसीव्हर इंजेक्शन … Read more

12वी च्या विद्यार्थ्यांना दबावाखाली ठेवणे योग्य नाही, CBSE परीक्षेवरून प्रियांका गांधी यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने CBSE बोर्डाच्या 10 वी आणि 12वी परीक्षांच्या बाबतीत निर्णय घेतला आहे. 10वी ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तर 12 वी ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यावरून कांग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी बारावी साठी देखील अंतिम निर्णय घ्यायला हवा असे म्हंटले आहे. त्यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना आपल्या अधिकृत … Read more

…तर मी राम मंदिरासाठी सुद्धा देणगी देईल : रॉबर्ट वाड्रा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | “मी जर एखाद्या चर्च, मशीद, गुरुद्वारासाठी देणगी दिली असेल तर मी राम मंदिरासाठीही देणगी देईन… मी या सर्व धार्मिक स्थळांवर जातो, असं उत्तर काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आपण राम मंदिराला देणगी देणार का ? या एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर दिलंय. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती आणि … Read more

प्रधानमंत्री मोदी हे “अहंकारी राजा” ; प्रियंका गांधी – वाड्रा यांचे टीकास्त्र

नवी दिल्ली | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अहंकारी राजा झाले असल्याची टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी – वाड्रा यांनी आज मुजफ्फरनगर येथे बोलताना केली. गेल्या ९० दिवसांपासून लाखो शेतकरी बांधव हे दिल्लीच्या सीमेलगत बसलेले आहेत.हे मोदींना दिसतं नाहीये का ? आणि वर हे महाशय त्यांना त्रास देत आहेत तसेच त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत.२१५ … Read more

प्रियंका गांधी दुर्गेचा अवतार, त्यांच्या हातूनच भाजपचा वध होणार ; कॉंग्रेस नेत्याचं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या दुर्गा मातेचा अवतार असून भाजपचा जो वध आहे तो प्रियंका गांधी यांच्या हातूनच होणार आहे,” असं काँग्रेसच्या तिकिटावर संभळमधून लोकसभा निवडणूक लढलेल्या आचार्य प्रमोद कृष्णम यांनी म्हटलं आहे.आचार्य प्रमोद कृष्णम यांनी एक व्हीडिओ जारी केला आहे त्यात त्यांनी हे विधान केले आहे. प्रियंका गांधी या सर्वात … Read more

प्रियांका गांधी यांच्या गाडीला भाजप नेत्याच्या गाडीची धडक; अपघातात चार गाड्यांचे नुकसान

priyanka gandhi

नवी दिल्ली | काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. भाजप नेत्याच्या गाडीची धडक लागून हा अपघात झाल्याचे समजत आहे. आज सकाळी साडे सहा वाजता प्रियांका गांधी अमरोहाहून रामपूर जाताना हा अपघात झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवितहाणी झालेली नाही. यामध्ये चार गांड्यांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. Delhi: Congress leader … Read more

प्रियंका गांधींच्या कपड्यांवर हात टाकणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, चित्रा वाघ यांची मागणी; काँग्रेसने केलं समर्थन

मुंबई । काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी हासरथकडे जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्यासोबत गैरवतवणुक केली. यावर महाराष्ट्र भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ चांगल्याच भडकल्या असून, महिला नेत्यांच्या कपड्यांवर हात टाकण्याची पोलिसांची हिंमत कशी होते, असा संतप्त प्रश्न त्यांनी विचारला. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्यासोबतच्या पोलिसांच्या गैरवर्तनाचा फोटो ट्विट करत चित्रा वाघ यांनी उत्तर प्रदेश पोलिसांवर प्रश्नचिन्ह … Read more

हाथरस प्रकरणी प्रियांका गांधींनी मोदी सरकारला विचारले ‘हे’ पाच प्रश्न

Priyanka Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या या प्रकरणी देशभरातून योगी सरकारचा निषेध केला जात आहे. त्यातच आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारला पाच प्रश्न विचारले आहेत. हाथरसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारवर प्रचंड टीका होते आहे. प्रियांका गांधींनी ‘हे’ पाच प्रश्न मोदी सरकारला विचारले- 1) … Read more

राहुल-प्रियांका गांधी पोहोचले हाथरस पीडितेच्या कुटुंबाच्या घरी

हाथरस । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी हासरथ पीडितेच्या गावी पोहचले आहेत. याठिकाणी त्यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. दरम्यान प्रशासनानं राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह फक्त ५ जणांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली होती. याशिवाय कोरोनाशी संबंधित सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्यासही सांगण्यात त्यांना आलं होत. Hathras: Congress leaders Rahul Gandhi and … Read more

.. जेव्हा प्रियांका गांधी पोलीस लाठीचार्ज सुरु असतांना बॅरिकेड तोडून कार्यकर्त्यांना वाचवतात; व्हिडिओ व्हायरल

नोएडा । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी हासरथकडे रवाना झाले. यावेळी दिल्ली नोएडा डायरेक्टवर मोठ्या संख्येने पोलिस तैनात होते. शेकडो कार्यकर्ते जमा झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला होता. या वेळी काँग्रेसचे कार्यकर्ते उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारविरोधात घोषणा देत होते. यामुळे डीएनडीवर वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली. यामुळे काँग्रेस … Read more