शरद पवार आणि प्रियंका गांधी यांच्या उपस्थिती होणारा धनगर मेळावा उधळवून लावणार

पंढरपूर प्रतिनिधी | प्रियांका गांधी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडणारा धनगर मेळावा उधळून लावण्याचा इशाला धनगर समाजाचे नेते सुभाष मस्के यांनी दिला आहे. सत्तेच्या काळात धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीच केले गेले नाही त्यांनी घेतलेला हा मेळावा निवळ राजकीय फायद्याचा मेळावा आहे. त्यामुळे आम्ही हा मेळावा उधळवून देणारा आहे. अण्णा डांगे हे राष्ट्रवादीत … Read more

२३ मे रोजीच कळेल, कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन? – अमित शहा

नवी दिल्ली | भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रियंका गांधींवर पलटवार केला आहे. प्रियंका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अहंकारी सोबत दुर्योधनाची उपमा दिली होती. त्यावरुनच, शहा यांनी प्रियंका गांधींना लक्ष्य केले. प्रियंकाजी ही लोकशाही आहे. तुम्ही म्हटलं म्हणून कुणीही दुर्योधन होत नाही. त्यामुळे, 23 मे रोजीच कळेल, कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन? असे अमित … Read more

या देशात अहंकाराला माफी नाही – प्रियांका गांधी

नवी दिल्ली | राष्ट्रकवी रामधारीसिंह दिनकर यांच्या कवितेच्या माध्यमातून काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. या देशाने कधीही अहंकार आणि गर्व करणाऱ्यांना कधीच माफ केले नाही, अशा शब्दात प्रियंका गांधी यांनी मोदींवर टीका केलीय. हरयाणातील अंबाला येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी प्रियंका यांनी मोदींची तुलना दुर्योधनाशी केली. या … Read more

तर मी कॉंग्रेसचा प्रचार केला असता : प्रकाश आंबेडकर

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | प्रियंका गांधी नरेंद्र मोदीयांच्या विरोधात उभा राहिल्या असत्या तर मी वाराणसीत जावून कॉंग्रेसचा प्रचार केला  असता. परंतु प्रियंका गांधी यांनी फक्त उभा राहण्याचे वातावरण तयार केले मात्र त्यांनी निवडणुकीच्या आखाड्यातून माघार घेतली कारण मोदी त्यांना ब्लॅकमेल करतात असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदीयांना लगावला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार … Read more

तर मला वाराणसीतून निवडणूक लढायला आवडेल : प्रियंका गांधी

Untitled design

वायनाड (केरळ) | प्रियंका गांधी यांचे नाव कॉंग्रेसच्या वाराणसी मधील उमेदवार म्हणून अनेकदा चर्चेत आले आहे. तेथील कार्यकर्ते आणि नेते त्यांच्या उमेदवारी बाबत आग्रही आहेत असे बोलले जाते. मात्र वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी करण्याबाबत स्वत प्रियंका गांधी यांनी आपले वक्तव्य दिले आहे. कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी मला जर निवडणूक लढवण्याचे आदेश दिले तर मी निवडणुका तयार आहे … Read more

प्रियांका गांधी बनल्या ‘मणिकर्णिका’, योगींच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची पोस्टरबाजी

लखनौ प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत हालचालीला सुरुवात झाली आहे. पक्षात मोठा बदल करण्यात आला असून प्रियांका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. दरम्यान प्रियांका गांधी यांनी मोदींविरोधात वाराणसीमधून लोकसभा निवडणुक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. आता वाराणसीपाठोपाठ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनीही … Read more