अण्णा हजारे पुन्हा आक्रमक : महाविकास आघाडी सरकारला दिला ‘हा’ इशारा

Anna Hazare maha vikas aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून अनेक प्रकारची आंदोलने करण्यात आलेली आहे. त्यांनी आज पुन्हा आपला आक्रमक पावित्रा घेतला आहे. आता त्यांनी लोकायुक्ताच्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “लोकायुक्त कायदा बनविण्याचे लेखी आश्वासन देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते मात्र, अडीच वर्षे उलटून देखील त्यावर काहीच झालेले … Read more

जळगावात दूध फेडरेशन कार्यालयाबाहेर तुफान राडा

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगावात दूध फेडरेशनवर (Milk Federation) शुक्रवारी रात्री तुफान राडा झाला. दूध फेडरशेनच्या टँकरवर काम करणाऱ्या एका टँकर चालकाचं शुक्रवारी सकाळी अपघाती निधन झाले. यानंतर या टँकरच्या कुटुंबियांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून दूध फेडरेशनबाहेर (Milk Federation) ठिय्या आंदोलन केले. यावेळी मृत व्यक्तीचे नातेवाईक मृतदेह घेऊन दूध फेडरशनबाहेर आले होते. त्यांनी मृतदेह … Read more

साताऱ्यात ओबीसी संघटनेचे राज्य सरकार विरोधात निषेध आंदोलन

OBC Protest News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायला वाचा फोडण्यासाठी सातारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ओबीसी संघटनेच्यावतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भारत लोकरे म्हणाले की, सध्या ओबीसींवरती जे अन्याय होत आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही आज हे जिल्हा संघटनेच्या वतीने … Read more

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर विविध कामगार संघटनांचे आपापल्या कार्यालयासमोर आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे देशातील कामगार संघटनांनी आज आणि उद्या पुकारलेल्या भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीयकृत बॅंक कर्मचारी संघटनांच्या संपामुळे काही प्रमाणात बँकिंग सेवा ठप्प झाली. केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांना विरोध करण्यासाठी संघटनांनी संपाची हाक दिली आहे तर बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचारी संघटनांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे. सांगली जिल्ह्यात बॅंक कर्मचारी, … Read more

दंडवाढ मागे घ्या : कराडला रिक्षा व्यावसायिकांचे RTO कार्यालयासमोर धरणे आंदोलन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी केंद्र व राज्य शासनाच्या वाढीव दंडामुळे रिक्षा व्यावसायिकाचे कंबरडे मोडले आहे. रिक्षावाल्यांचा आवाज दिल्लीपर्यंत जावा यासाठी आज आंदोलन करण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाने याची दखल घेवून तात्काळ दंडवाढ मागे घ्यावी, अशी मागणी अॅटो रिक्षा संघटना महासंघाच्यावतीने राज्य सल्लागार अशोकराव पाटील यांनी केली. आरटीओ व पोलिसांची झालेली दंडवाढ रद्द … Read more

‘या’ जिल्हा बँकेच्या व्याजमाफी विरोधात स्वाभिमानी आक्रमक

सांगली प्रतिनिधी I प्रथमेश गोंधळे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 175 कोटी रुपये व्याज माफी व राईटऑफ योजनेच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून बँकेसमोर शनिवारी बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे. शिमग्याच्या पार्श्वभुमिवर शेतकर्‍यांना शिमगा करायला लावणार्‍या संचालक मंडळाची ऑनलाईन सभा उधळून लावू असा इशारा यावेळी त्यांनी … Read more

एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तुंबळ मारामारी, वाहतूक नियंत्रकाच्या डोक्यात घातला दगड

सातारा | साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात दुफळी निर्माण झाली असून संपाच्या 9व्या दिवशी गालबोट लागले आहे. एसटी वाहकाने वाहतूक नियंत्रकाला मारहाण केली असून या मारहाणीत नियंत्रक अमित चिकणे यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.सध्या त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एसटीचा संप सुरू असताना वाहक राजू पवार हे शिवशाही बस … Read more

कामबंदचा इशारा : कराडला तलाठी संघटनेकडून समन्वयक आयुक्ताचा निषेध

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुण्याचे जमाबंदी समन्वयक आयुक्त रामदास जगताप यांनी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या अध्यक्षाना अपमानास्पद अर्वाच्य भाषेत बोलल्याबदल सातारा जिल्हा तलाठी संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन करत निषेध व्यक्त केला. समन्वयक आयुक्त यांच्यावर कारवाई न झाल्यास संपुर्ण राज्यभर तलाठी कामबंद आंदोलन करतील असा इशारा तलाठी संघटनेचे अध्यक्ष संतोष जाधव यांनी संघटनेच्यावतीने दिला … Read more

शरद पवारांना पाठ दाखवून भाजपमध्ये जाणाऱ्या शिवेंद्रराजेंना बाजूला ठेवा, अन्यथा विरोध : दिपक पवार

DCC Bank SHIVE DEEpak

सातारा | राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या कृपा आशिर्वादाने ज्यांनी पन्नास वर्ष सत्ता भोगली त्या घराण्याचे वंशज आमदार शिवेंद्रसिंहराजे ऐनवेळी पवारांना पाठ दाखवून भाजपमध्ये गेले. जिल्हा बँकेच्या सत्ता समीकरणातून त्यांना बाजूला करावे अन्यथा त्यांच्या समवेत असणाऱ्या पॅनलला माझा विरोध असेल अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी नेते व जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार यांनी केली. दिपक पवार … Read more

दार उघड उद्धवा दार उघड म्हणत भाजप आध्यात्मिक आघाडी आक्रमक

Bjp protest

औरंगाबाद | गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे मंदिराचे दारे बंद आहेत. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असताना बरेच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मग मंदिरे का बंद असा प्रश्न उपस्थित करत वेरुळ येथील आंदोलन करण्यात आले आहे. घृष्णेश्वर मंदिरासमोर भाजप अध्यात्मिक आघाडीने आंदोलन केले. भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले म्हणाले की, … Read more