अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला राजीनामा

Untitled design

 मुंबई प्रतिनिधी | विधानसभेचे विरोधी  पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. तसेच अहमदनगर जिल्हा कॉंग्रेस कमेटी बरकास्त करण्यात आली आहे. बाळासाहेब थोरातांना धक्का ; त्यांनीच नेमलेल्या कॉंग्रेस जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा राधाकृष्ण विखे पाटील १२ एप्रिल रोजी भाजप मध्ये प्रवेश करणार अशा … Read more

बाळासाहेब थोरातांना धक्का ; त्यांनीच नेमलेल्या कॉंग्रेस जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

Untitled design

अहमदनगर प्रतिनिधी |बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विख पाटील हा संघर्ष नगरच्या राजकारणाला नवीन नाही. मात्र बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगरचे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  राहुल गांधी यांची जिल्ह्यात सभा होण्याअगोदर ठीक एक दिवस आधी  हा राजीनामा दिला गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. राधा  कृष्ण विखे पाटील यांचे कॉंग्रेस मध्ये सुरु … Read more

या ठिकाणी राहुल गांधीची सभा घेवून विखे पाटलांना कॉंग्रेसचे ‘चले जाव’ संकेत ?

Untitled design

संगमनेर प्रतिनिधी |अहमदनगर जिल्ह्यामधील दुसरा मतदारसंघ  म्हणजे शिर्डी मतदारसंघ या मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हि सभा संगमनेर या ठिकाणी आयोजित  करून कॉंग्रेसने बाळासाहेब थोरात यांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. तर या कृतीतून कॉंग्रेसनेच राधाकृष्ण विखे पाटील यांना ‘चले जाव’ जाव चा इशारा दिला आहे … Read more

भाजपची सत्ता येणार नसल्यानेच विखे-मोहित्यांनी भाजप प्रवेश टाळला : राष्ट्रवादी

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | भाजपची सत्ता येणार नाही याचा अंदाज आल्यानेच विजयसिंह मोहिते पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केला नाही अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. विजयसिंह मोहिते पाटील अकलूज येथे झालेल्या भाजपच्या सभेच्या ठिकाणी दिसले मात्र त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला नाही. तसेच राधाकृष्ण विखे पाटील हे देखील … Read more

राधाकृष्ण विखे पाटील देखील करणार भाजपमध्ये प्रवेश ?

Untitled design

अहमदनगर प्रतिनिधी | अहमदनगर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसकडून इच्छुक असणारे डॉ. सुजय विखे पाटील शरद पवारांच्या राजकारणा कंटाळून भाजपमध्ये गेले. त्यानंतर त्यांना तिकडे लोकसभेची उमेदवारी देखील दिली गेली.मात्र  मुलानंतर राधाकृष्ण विखे पाटील देखील भाजपमध्ये प्रवेश करणार का ? या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नरेद्र मोदी यांच्या प्रचार सभेवेळी  राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये दाखल … Read more