श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाची खरी लढत थोरात Vs विखे पाटील अशीच

srirampur vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दोन टर्म खासदार राहिलेले सदाशिव लोखंडे लोकसभा निवडणुकीत यंदा मात्र आपटले… पण सत्तेत राहण्यासाठी त्यांचा जीव घुसमटतोय की काय? असा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय… कारण नगरच्या राजकारणात सर्वात जास्त उठून दिसणाऱ्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी माजी खासदार लोखंडे साहेब, त्यांचे चिरंजीव आणि यासोबतच इच्छुकांची भली मोठी यादी समोर आलीय… बरं … Read more

मराठा आरक्षणावरून शरद पवारांवर हल्लाबोल; सभागृहात विखे पाटील आक्रमक

sharad pawar vikhe patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य विधिमंडळ अधिवेशनात आज सभागृहात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच आरोप- प्रत्यारोप पाहायला मिळाले. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बोलवण्यात आलेल्या सर्व पक्षीय बैठकीकडे विरोधकांनी पाठ फिरवली. त्यानंतर हा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी विधानसभेत उचलून धरला. त्यातच भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radha Krishna Vikhe Patil ) यांनी नाव न घेता थेट … Read more

दुध उत्पादकांना प्रतिलिटर मिळणार 5 रुपयांच अनुदान; विखे-पाटलांची मोठी घोषणा

vikhe patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बुधवारी पशुसंवर्धन दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यामध्ये सहकारी संघांना दूध घालणाऱ्या उत्पादकांना गायीच्या दुधास प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. हे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी फेंट, एसएनफची मर्यादा ठरविण्यात आली असल्याची माहिती राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे. यापूर्वी राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपये दर देण्यात यावा, … Read more

मराठा व धनगर आरक्षणाचा प्रश्न भाजपच सोडवणार : राधाकृष्ण विखे- पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील दोन समाजातील जनता आरक्षण मागणीसाठी लढत आहे. ती म्हणजे मराठा व धनगर होय. या दोन्ही समाजाच्या आरक्षणावरुन विरोधक मात्र, सतत गरळ ओकण्याचे काम करीत असले तरी दोन्ही समाजाचा आरक्षणाचा प्रश्न फक्त भाजपच सोडवू शकतो. याची विरोधकांना खात्री पटल्यानेच त्यांच्याकडून आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्य शासनाला सतत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. … Read more

विखे पाटलांच्या तोंडाला काळ फासणाऱ्यास 51 हजारांच बक्षीस; धनगर समाजाची आक्रमक भूमिका

vikhe patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणानंतर आता धनगर समाजाने आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे. शुक्रवारी आरक्षणाच्या मुद्द्यावर पेटून उठत शेखर बंगाळे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर भंडारा टाकला होता. त्यामुळे भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी आंदोलक शेखर बंगाळे यांना मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता धनगर समाजाने आक्रमकाची … Read more

आता स्वस्तात मिळणार वाळू; राज्याचे नवं धोरण जाहीर, प्रति ब्रास दर किती?

new sand policy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने बहुप्रतीक्षित वाळू धोरण जाहीर केलं आहे. त्यानुसार आता ग्राहकांना वाळू खरेदीसाठी महाखनिज ॲप अथवा सेतू केंद्रात नोंदणी करून संबंधित डेपोधारकास आधार क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आलं आहे. जर आधार क्रमांक नसेल तर वाळू मिळणार नाही. तसेच एका वेळेस एका कुटुंबाला ५० मेट्रिक टनच वाळू मिळणार आहे. ही वाळू १५ … Read more

आ. बाळासाहेब खिंड सोडून पळाले : राधाकृष्ण विखे- पाटील

Balasaheb & Radhakrishna Vikhe-Patil

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी मी ज्यावेळी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेलो, त्यावेळी आमदार बाळासाहेब थोरात यांनी भीम गर्जना करत बाजीप्रभू देशपांडे यांच्याप्रमाणे खिंड एकटा लढवणार असल्याची सांगितले होते. मात्र, आता ते खिंड सोडून पळाले आहेत, अशा शब्दात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर बोचरी टीका केली आहे. नामदार … Read more

नाशिक पदवीधर निवडणुक : सत्यजित तांबे यांना भाजपाचा पाठिंबा

Satyajit Tambe BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बंडखोरी करत उभे राहिलेल्या सत्यजित तांबे यांना भाजपकडून पाठींबा देण्यात आलेला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच केली. राधाकृष्ण विखे पाटील … Read more

सीमावादात महाराष्ट्राचा अपमान खपवुन घेणार नाही, पंतप्रधानाकडे जाणार : राधाकृष्ण विखे- पाटील

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत आम्ही पंतप्रधानंकडे घेवून जाणार आहोत. आता महाराष्ट्रचा अपमान खपवुन घेणार नाही, असे विधान महसुल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी साता-यात केले आहे. पुसेगाव (ता. खटाव) येथील सेवागिरी रथोत्सवास मंत्री विखे- पाटील आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर महसुलमंत्री राधाकृष्ण विखें यांनी … Read more

श्री सेवागिरी महाराजांच्या अमृत महोत्सवी रथाचे राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या हस्ते पूजन

Sevagiri Maharaj

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रथ पूजन महसुल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री सेवागिरी यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. रथोत्सवाच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सेवागिरी महाराजांच्या सोहळ्यास भाविकांची मोठी … Read more