राज्यात काँग्रेसचे अस्तित्व राहिले कुठे? : राधाकृष्ण विखे- पाटील

कोल्हापूर | काॅंग्रेसमधून आता भारतीय जनता पक्षात महसूल मंत्री झालेले व मुलगा खासदार झाल्यानंतर राधाकृष्ण विखे- पाटील यांनी कोल्हापूरात पहिल्यादाच आल्यानंतर विरोधकांवर टीकास्त्र सोडले. राज्यात केवळ मंत्रीपदापुरते काँग्रेसचे अस्तित्व होते. ना नेत्यांना पक्षात स्वारस्य होते, ना पक्ष नेतृत्वाला स्वारस्य होते. तेव्हा आता राज्यात काँग्रेसचे अस्तित्व राहिले कुठे? असा प्रतिप्रश्न करित काॅंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. महसूल … Read more

शिवसेनेत फक्त बेताल वक्तव्ये करणारे प्रवक्तेच शिल्लक राहणार…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीत खांद्याला खांदा लावून सत्तेवर असणाऱ्या शिवसेनेला उतरती कळा लागली आहे. दररोज सेनेचे नेते, पदाधिकारी, नगरसेवक शिंदे गटात दाखल होऊ लागले आहे. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेचे उघडपणे दोन गट पडल्याचे दिसून आले. अशात भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्यक्ष नाव न घेता उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत … Read more

”फडणवीस हे स्टेजवरचे नट, राणे आणि विखे-पाटीलच भाजप चालवतात”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोव्यात भाजपच्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता परभणीतील भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार विजय गव्हाणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रवेश करताच त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ‘राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे स्टेजवरचे नट आहेत. पण, खरा भाजप पक्ष नारायण … Read more

महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांचे बळी घेणारे सरकार; विखे पाटलांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यास हेक्टरी फक्त दहा हजारांपर्यंतची मदत जाहीर करण्यात अली आहे. या मदतीवरून आता भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान भाजप नेते तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “संकटकाळात शेतकऱ्याला भुलवून खोटी आश्वासने देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने याचे उत्तर द्यावे, … Read more

जर केंद्राने दुजाभाव केला असता तर महाराष्ट्राला एवढी लस मिळाली असती का? विखे पाटलांचा संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना केंद्राकडून मात्र राज्याला हवी तशी मदत मिळत नसून केंद्र महाराष्ट्राच्या बाबतीत नेहमी दुजाभाव करत असा आरोप सातत्याने महाविकास आघाडी सरकार कडून केला जातो. दरम्यान सरकारच्या या आरोपाला भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जर केंद्राने दुजाभाव केला असता तर महाराष्ट्राला एवढी … Read more

‘लॉकडाऊनच्या नावाखाली सरकार जबाबदारी झटकतेय’ : राधाकृष्ण विखे पाटील यांनी साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ‘कोरोना नियंत्रणासाठी केवळ लॉकाडाऊन हा पर्याय नाही. टास्क फोर्सने आरोग्य सुविधांच्या मुलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायला हवे. लॉकडाऊन लावण्यापूर्वी मदतीचे पॅकेज जाहीर केले पाहिजे. हे सर्व सोडून लॉकडाऊनच्या नावाखाली राज्य सरकार आपली जबाबदारी झटकत आहे,’ असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. शिर्डी येथे आढावा बैठक … Read more

राधाकृष्ण विखे-पाटलांना मूळगावीचं मोठा धक्का; पॅनेलचा उडाला धुव्वा!

अहमदनगर । भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना त्यांच्या मूळगावी मोठा धक्का बसला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी खूर्द गावातील 20 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे. लोणी खूर्द गावामध्ये राधाकृष्ण विखे पाटलांच्या समर्थकांच्या पॅनेलला अवघ्या 4 जागांवर विजय मिळाला आहे. (Maharashtra gram panchayat election results 2021 Radhakrishna Vikhe Patil lost Loni Khurd … Read more

झक मारली आणि भाजपमध्ये गेलो या चिडीतूनच राधाकृष्ण विखे पाटील टाळूवरचे केस उपटत असतील; सामनातून टीका

मुंबई । भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते असताना विखेंनी बुडते जहाज वाचवण्याऐवजी शत्रूला जाऊन मिळणे पसंत केले. नुकतेच राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर सत्तेसाठी लाचार अशी टीका केली होती. एवढी वर्षे काँग्रेससोबत होतो, मात्र … Read more

राधाकृष्ण विखे ‘या’ दिवशी करणात नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

अहमदनगर प्रतिनिधी | राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याचे समजत आहे. येत्या शुक्रवारी (ता. १२ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगर येथे सभा होत आहे. या सभेत विखे पाटील भाजपात जाहीर प्रवेश करणार असल्याचं विश्वसनीय सुत्रांकडून समजत … Read more