शेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांचे सखोल ज्ञान असते तर संपूर्ण देश पेटला असता -राहुल गांधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधातदेशभरातील शेतकरी आक्रमक झाला आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान उसळलेल्या हिंसेनंतर आरोप-प्रत्यारोप होत असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. देशातील बहुतेक शेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांची माहिती नाही. नाही तर संपूर्ण देश पेटून उठेल, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी हे … Read more

नागपुरचे ‘निकरवाले’ तामिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत ; राहुल गांधीं आरएसएसवर बरसले

Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तमिळनाडूमध्ये यंदा विधानसभा निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर इथलं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी तमिळनाडू दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी मेळावे घेत भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केलाय. नागपुरचे ‘निकरवाले तमिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाही’, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरएसएसवर निशाणा साधला. तमिळनाडूचं भविष्य इथले … Read more

काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुशीलकुमार शिंदेंचे नाव आघाडीवर ? ‘या’ ३ दावेदारांमध्ये चुरस

नवी दिल्ली । काँग्रेस अंतर्गत वाद आणि रखडलेली पक्षाध्यक्षाची निवड या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस कार्य समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे. पण राहुल गांधी नेतृत्व स्वीकारण्यास तयार नसल्यामुळे गांधी कुटुंबाच्या विश्वासू व्यक्तीकडे नेतृत्व देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. यात सुशील कुमार शिंदे, मीरा कुमार … Read more

कृषी कायदे रद्द होईपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील- राहूल गांधी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुप्रीम कोर्टाने कृषी कायद्याला स्थगिती दिल्यानंतर त्यावर अनेक स्थरातून टीका होत आहे. कृषीविरोधी कायद्यांचे लेखी समर्थन करणाऱ्यांकडून न्यायाची अपेक्षा कशी काय केली जाऊ शकते? हा संघर्ष शेतकरी-कामगार विरोधी कायदे संपेपर्यंत सुरूच राहील. जय जवान जय किसान.” असं ट्विट करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. कृषी कायद्यावरून … Read more

राहुल गांधींना शेतीमधलं काय कळतं? ; कृषी कायद्यावरून नारायण राणेंचा काँग्रेसवर प्रहार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राहुल गांधी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचा गोष्टी करतात पण त्यांना शेतीमधलं काय कळतं? असा जळजळीत सवाल करत भाजप नेते नारायण राणे यांनी राहुल गांधींवर प्रहार केला. तसेच मोदी सरकारने आणलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत . या कायद्याने सर्व बंधनं काढून टाकली तर मग चुकलं काय? का इथं आंदोलनं होत आहेत? … Read more

राहुल गांधी फिनिक्सप्रमाणे भरारी घेतील ; संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्यास त्यांचा देशातील विरोधी पक्षांना फायदाच होणार आहे.काँग्रेस पक्ष आजही देशातील मजबुत विरोधी पक्ष आहे. प्रत्येक गावागावात पोचलेला पक्ष आहे. स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस पक्षाचे योगदान मोठं आहे. त्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे एक देशातील मोठं पद आहे. आणि राहुल गांधी हे फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतील, असा विश्वास … Read more

राहुल गांधी प्रामाणिक योद्धे, भाजपला त्यांचे भय 100 पटीने – शिवसेना

rahul gandhi sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राहुल गांधी हे कमजोर नेते आहेत असा प्रचार करूनही श्री. गांधी अद्याप उभेच आहेत. ते मिळेल त्या मार्गाने सरकारवर हल्ले करीत आहेत. माध्यमांच्या मानेवर सुरे टेकवून विरोधी पक्षाला कमजोर केले जाईल, पण विरोधी पक्ष हा कधीतरी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उभा राहील तेव्हा दाणादाण उडेल. देशाचा इतिहास हेच सांगतोय. राहुल गांधींचे भय … Read more

विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी ; संजय राऊतांनी केलं एकत्र येण्याचं आवाहन

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सगळे भाजपविरोधक यूपीएत सामील झाल्याशिवाय विरोधी पक्षाचे बाण सरकारच्या वर्मी लागणार नाहीत. विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी झाली आहे. म्हणून ३० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी निर्णायकी अवस्थेत बसला आहे. ओसाड गावची डागडुजी तत्काळ करावीच लागेल’ असं म्हणत ‘सामना’च्या अग्रलेखातून विरोधकांच्या कमकुवतपणा ताशेरे ओढण्यात आलेत. तसेच आज वर्षभर काँग्रेससारख्या … Read more

….तर नरेंद्र मोदी मोहन भागवतांनाही दहशतवादी म्हणतील ; राहुल गांधींचं मोठं वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांचं गेल्या 29 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अजूनही सरकारला त्यात यश आलेलं नाही. सरकार तीन कृषी कायद्यांवर ठाम आहे तर शेतकरी देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या … Read more

काँग्रेस अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल गांधींची वर्णी लागण्याची शक्यता ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे अध्यक्षपद सोपविण्याचे निश्चित झाल्याच बोललं जातं आहे. वृत्तानूसार, राहुल गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याची मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी लावून धरला. त्यावरच या बैठकीत प्रामुख्याने चर्चा सुरू असून राहुल यांच्याकडेच पक्षाची सूत्रे देण्यावर जवळपास एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राहुल गांधी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारणार … Read more