राम भक्तांनो सावधान!! या एका मेसेजमुळे तुमची होऊ शकते लाखोंची फसवणूक

Ram Mandir Scam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आयोध्यातील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची संपूर्ण देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण देशभरातून भक्तजन तसेच पंडित, विद्वान, कलाकार नेते, व्यवसायिक आयोध्यात उपस्थित राहणार आहेत. राम भक्तांना देखील या कार्यक्रमात सहभागी होता, यावे यासाठी विशेष रेल्वे गाड्या … Read more

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 22 जानेवारी तारीखच का निवडली? जाणून घ्या नेमके कारण

Ram Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 22 जानेवारी रोजी मोठ्या थाटामाटात अयोध्येत राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मोठे मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संपूर्ण देशभरात लोकार्पण सोहळ्याचे जोरदार तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे, राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठासाठी निवडण्यात आलेली 22 जानेवारी अत्यंत महत्त्वाची तारीख आहे. आज … Read more

राम मंदिराला बसवण्यात आले पहिले ‘सुवर्णद्वार’; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

'Suvarnadwar'

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे. सध्या या मंदिरासाठी कर्मचारी आणि कारागीर दिवस रात्र काम करत आहेत. आता राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अवघे काही दिवस राहिल्यामुळे मंदिराला सुवर्ण जडीत दरवाजा बसवण्यात आला आहे. नवीन उभारण्यात आलेल्या राम मंदिरात नुकताच एक सुवर्णजडीत दरवाजा बसवण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, … Read more

दररोज 50 हजार भाविक रामलल्लाचे दर्शन घेणार; अयोध्येत भाजपने आखला मेघाप्लॅन

ram mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या लोकार्पण सोहळ्यासाठी फक्त आयोध्यातच नाही तर संपूर्ण देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. मुख्य म्हणजे, अयोध्येत प्रभू राम यांचे दर्शन घडवण्यासाठी 25 जानेवारी ते 25 मार्चपर्यंत मोहीम चालवली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत एका दिवसामध्ये सुमारे 50 हजार भक्तांना रामाचे दर्शन घेता येणार आहे. … Read more

“नरेंद्र मोदींना दहशतवादी घोषित करा”; राम मंदिरावर लिहिली घोषणा

Ram Temple Toronto Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात लोकप्रिय असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओळखले जाते. मात्र, त्यांना दहशतवादी घोषित करा(BBC), अशी घोषणा कॅनडामध्ये राम मंदिरावर लिहण्यात आली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. कॅनडामध्ये राम मंदिरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारता विरोधात घोषणा लिहिण्यात आल्याने याचा टोरंटो येथील भारतीय दूतावासाने तीव्र निषेध नोंदवला आहे. हा … Read more

बाबरी मशिद प्रकरणी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांचे सूचक ट्विट; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर विविध मान्यवरांकडून अभिवादन केले. दरम्यान शिवसेनेचे सचिव मलिन्द नार्वेकर यांनी सूचक असे ट्विटही केले आहे. “आज सहा डिसेंबर च्या निमित्ताने अयोध्याच्या राम मंदिराच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या शिवसैनिकांना कोटी कोटी नमन,” असे नार्वेकर यांनी म्हंटले आहे. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आज सूचक … Read more

अयोध्येतील राम मंदिर डिसेंबर 2023 पर्यंत भक्तांसाठी होणार खुले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या आयोध्येतल्या राम मंदिर निर्माणाकडे करोडो भाविकांचे लक्ष लागून राहिले आहे. या करोडो भाविकांना आता राम मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे. डिसेंबर 2023 हे राम मंदिर भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. सध्या आयोध्येत मोठ्या वेगाने राम मंदिराचे बांधकाम सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र … Read more

राम मंदिरासाठी 2500 कोटींचा निधी जमा

ram mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अयोध्येमध्ये उभारण्यात येणाऱ्या भव्य राममंदिराच्या बांधकामासाठी भारतातील सर्व राज्यात निधी जमा करण्याचे काम सुरू होते. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून हा निधी जमा केला जात होता. देशातील प्रत्येक गावातून हा निधी जमा करण्यात आला आहे. देशातील या सर्व गावातील निधी मिळून या सर्व निधीचा आकडा आता 2.5 हजार कोटी झाला आहे. … Read more

प्रभू रामचंद्रांसोबतच्या मोदींच्या ‘त्या’ फोटोवरून काँग्रेसनं काढला चिमटा

नवी दिल्ली । अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असल्याचं सोशल मीडियातून दिसून आलं. पंतप्रधान मोदी यांचे फोटोही मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले. यातील एका फोटोवरून काँग्रेसनं भाजपाला … Read more

जगाला शांती देण्यासाठी मनाला अयोध्या बनवण्याची गरज- मोहन भागवत

अयोध्या । अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पार पडला. वैदिक मंत्रोच्चारात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचा भूमिपूजन पार पडले. या सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा उपस्थित होते. म मंदिराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम पडल्या नंतर या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमंत्रितांशी मोहन भागवत यांनी सवांद साधला. जगाला शांती … Read more