रामदास आठवले मंत्रिपदासाठी भाजपसमोर लाचार; आरपीआय जिल्हाध्यक्षाची सडकून टीका
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर स्वतःच्याच पक्षातील जिल्हाध्यक्षानी सडकून टीका केली आहे. रामदास आठवले हे मंत्रिपदासाठी लाचार झाले आहेत. असा लाचार झालेला नेता आम्हाला नको, अशा शब्दांत रिपाईचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रतन कदम यांनी आठवलेंवर टीका केली. रामदास आठवले यांनी जातीयवादी भाजपशी युती केली तेव्हापासूनच आंबेडकरी जनता रामदास आठवले यांच्याविरोधात … Read more