‘अनिल देशमुखजी, आप कोरोनासे मत डरोना’; रामदास आठवलेंच्या कोरोनाग्रस्त गृहमंत्र्यांना हटके शुभेच्छा

मुंबई । केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना कोरोनातून लवकर बरे होण्याच्या काव्यात्मक सदिच्छा दिल्या आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांना शुक्रवारी कोरोनाची (Corona virus) लागण झाली आहे. आपण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे त्यांनी ट्विटद्वारे माहिती दिली होती. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास काव्यात्मक शैलीत कोरोनाबाधित देशमुखांना … Read more

रुपाली चाकणकरांच्या घरावर रिपाइं महिला आघाडीने काढला मोर्चा; आठवलेंवरील ‘ती’ टीका झोंबली

पुणे । ‘आठवले ‘र ला र आणि ट ला ट जोडून कविता करुन स्टंट करतात’ अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्यावर केली होती. या टीकेनंतर चाकणकरांविरोधात आरपीआयची महिला आघाडी (RPI women wing) आक्रमक झाली आहे. त्यामुळं नाराज … Read more

शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त ‘पब्लिस्टिटी स्टंट’; रामदास आठवलेंचं वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आंदोलन आक्रमक झाला नव्या कृषी कायद्यांविरोधात किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे. शेतकऱ्यांच्या या मोर्चाबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी खळबळजनक विधान केलं आहे. “मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट आहे. किसान … Read more

भीमा कोरेगावचा इतिहास शाळांमध्ये शिकवला गेला पाहिजे; रामदास आठवलेंची मागणी

Ramdas Athawale

पुणे । भीमा-कोरेगाव येथील लढाईचा इतिहासाचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश झाला पाहिजे, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाई नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली. भीमा-कोरेगावचा (Bhim Koregaon) इतिहास शाळांमध्ये शिकवला गेला पाहिजे. त्यासाठी मी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहीन व त्यांच्याशी चर्चाही करेन, असे रामदास आठवले यांनी सांगितले. (Ramdas Athawale pay tribute to Bhima Koregaon war memorial) रामदास … Read more

संजय राऊत यांनी ‘त्या’ 120 लोकांची यादी ईडीकडे सोपवावी – रामदास आठवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपच्या सांगण्यावरून ईडी काम करीत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. तसेच बेहीशोबी मालमत्ता कमविणाऱ्या भाजपातील 120 लोकांची यादी आपल्याकडे असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला … Read more

अजित पवार पुन्हा भाजप सोबत जाणार ?? आठवलेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

aathawale ajit dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकारचा पाठिंबा काँग्रेस कधी काढेल हे सांगता येत नाही. एकदा काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा आमच्याकडे आलेच म्हणून समजा,’ असा खळबळजनक दावा आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. दरम्यान आठवलेंच्या या दाव्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषद … Read more

‘आरपीआय’चे अध्यक्ष रामदास आठवले यांनाही कोरोनाची लागण

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि  रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या आठवले यांची प्रकृती उत्तम आहे. पण खबरदारीचा उपाय म्हणून ४ दिवस मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. … Read more

हे सरकार कधी पडेल हे उद्धव ठाकरेंना पण कळणार नाही ; रामदास आठवले

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले होते. राज्यातील सरकार पडले तर अराजकता पसरेल असे विधान त्यांनी केले आहे. मात्र, रामदास आठवले यांनी मात्र मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला आहे. हे सरकार स्वतःच पडेल आणि वेगळाच इतिहास घडेल, महाविकास आघाडी पराभूत ठरेल. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे एक … Read more

अभिनेत्री पायल घोषची राजकारणात उडी ; आठवलेंच्या ‘आरपीआय’चा झेंडा घेतला हाती

Payal Ghosh Join RPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करणारी अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh)हिने आता राजकारणात उडी मारली आहे. पायलने नुकतंच रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी मध्ये प्रवेश केला आहे. रामदास आठवलेंनी आज (26 ऑक्टोबर) पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत पायलचा पक्ष प्रवेश पार पडला आहे. पायल घोषसह … Read more

खडसेंना राष्ट्रवादीकडून मंत्रीपद मिळेल पण त्यांच्यासोबत आमदार जाणार नाहीत ; आठवलेंचा दावा

Athawale and Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश आता निश्चित झालाय. उद्याच खडसे राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार आहेत. मी एकटाच नसून माझ्या संपर्कात भाजपचे 15-16 आमदार असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला. परंतु रिपाईचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी खडसेंचा हा दावा फेटाळून लावला आहे. खडसे एकटेच … Read more