हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांना विदर्भात आणा; रवी राणांचे संजय राऊतांना आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अपक्ष आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. कोणावरही टीका करून प्रसिद्धी मिळवण्याची सवय संजय राऊत यांना झाली असून त्यांनी हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांना विदर्भात आणून दाखवावे. असे आव्हान रवी राणा यांनी राऊतांना दिले आहे. महाराष्ट्रासह विदर्भात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं … Read more

बच्चू कडू हिंमत असेल तर अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांना आणा अन्यथा राजीनामा द्या; रवी राणांचे आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विदर्भ व महाराष्ट्रात दुबार पेरणीचे संकट आले आहे. अशा परिस्थितीत महाबीजकडून शेतकऱ्यांना बोगस बियाणे दिले गेले. यावरून बडनेरा मतदार संघाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांच्यावर टीका केली आहे. तसेच विदर्भ व अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या, शासकीय विभागात होत असलेला भ्रष्ठाचार याबाबत बच्चू कडू यांनी … Read more

रवी राणा यांनी राजदंड पळवला, कोणत्याही स्टंटबाजीला थारा दिला जाणार नाही- भास्कर जाधव यांनी ठणकावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण होता. माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज भाजपच्या एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं होत. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी अधिवेशनाला सुरुवात होताच भाजप आमदार रवी राणा यांनी राजदंड पळवला. या घटनेनंतर तालिका अध्यक्ष यांनी संताप … Read more

मनसुख हिरेन प्रमाणे सचिन वाझेंची देखील हत्या होऊ शकते ; भाजप नेत्याने व्यक्त केली भीती

sachin vaze

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ज्याप्रकारे मनसुख हिरेन यांची हत्या झाली त्याप्रमाणे सचिन वाझे यांच्या जीवालाही धोका असून त्यांना संरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी भाजपा आमदार रवी राणा यांनी केली आहे. तसंच सचिन वाझेंच्या एनआयए चौकशीमुळे ‘मातोश्री’ अडचणीत आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. सचिन वाझेंचाही हिरेन होईल, त्यांना तातडीने संरक्षण द्या अशी मागणी रवी राणा यांनी केली … Read more

Video: खा. नवनीत राणांनी केले बाप्पासाठी मोदक; फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी साधला संवाद

मुंबई । अमरावतीच्या खासदार नवनीत राणा गेल्या २२ दिवसापासून कोरोनाशी लढत आहेत. मुंबई येथील निवासस्थानी त्यांनी आज गणपती बसवत विधीवत पूजा केली. आमदार रवी राणा यांनी देखील गणपतीची आरती करत लवकरात लवकर कोरोनाचे संकट दूर होवो अशी अपेक्षा आणि प्रार्थना गणरायाकडे केली. नवनीत राणा यांनी घरी गणपतीसाठी आपल्या हाताने मोदक करत संवाद साधला. https://youtu.be/ryc-T4kLUDs नवनीत … Read more

खळबळजनक! खासदार नवनीत राणा यांना डिस्चार्जनंतर पुन्हा कोरोनाची लागण

मुंबई । श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळं मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना डिस्चार्जनंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवनीत राणा यांनी कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, आता मुंबई महापालिकेनं नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची कोरोना चाचणी केली असता … Read more

अखेर खासदार नवनीत राणांना मुंबईतील लिलावती रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

मुंबई । प्रकृतीत झपाट्यानं सुधारणा झाल्यामुळं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, जरी डिस्चार्ज मिळाला असला तरी त्यांना पुढील २० दिवस क्वारंटाइन राहावं लागणार आहे. याआधी त्यांचे पती आमदार रवी राणा यांनाही शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यांनाही करोनाची लागण झाली होती. ते आता कोरोनामुक्त झाले असून त्यांना शनिवारी … Read more

खासदार नवनीत‌ राणांनंतर आमदार रवी राणा यांना सुद्धा कोरोनाची लागण

अमरावती । खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्यांनतर आता त्यांचे पती आमदार रवी राणा सुद्धा कोरोनाबाधित झाले आहेत. रवी राणा यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला‌ आहे. यापूर्वी चारच दिवसापूर्वी नवनीत आणि रवी राणा यांची मुलगी आणि मुलासोबत कुटुंबातील इतर सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यांनतर आज नवनीत राणा यांच्या पाठोपाठ … Read more

खासदार नवनीत राणांच्या घरात कोरोनाचा शिरकाव; मुलांसह १० जणांना बाधा

अमरावती । खासदार नवनित राणा आणि बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या घरातही कोरोनानं शिरकाव केला आहे. रवी राणा यांच्या कुटुंबातील १० जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये त्यांचा मुलं आणि सासू सासऱ्यांचाही समावेश आहे. रवी राणा यांचे वडिल गंगाधर राणा यांचा रविवारी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य, कार्यकर्ते यांच्यासह ५० … Read more

आमदार रवी राणा यांनी अभियंत्याला चांगलेच फटकारले, ठक संपेपर्यंत बसवले खाली 

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर आहे. परीसरातील अनेक भागात पाण्याचा तुटवडा भासत आहे. लोकांना पाणी सोडले जात नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. यासंदर्भात बडनेराचे आमदार रवी राणा यांनी आज झालेल्या पाणी टंचाईच्या बैठकीत संबंधित अभियंत्याला चांगलेच फटकारले. अभियंता पुरोहित यांना संपूर्ण बैठकीत खाली बसवून त्यांनी त्यांची चांगलीच खबर घेतली. यामुळे उपस्थित अभिकारी, … Read more