आंतरराष्ट्रीय प्रवासामध्ये ‘या’ Credit Card द्वारे बुकिंगवर मिळवा मोठी सवलत !!!

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Credit Card : जर आपण नवीन वर्षात परदेशात सुट्टीसाठी जाणार असाल अथवा व्यवसायाच्या संदर्भात अनेकदा परदेशात प्रवास करत असाल तर आपल्याला या क्रेडिट कार्डांबाबत माहिती असायलाच हवी. कारण या क्रेडिट कार्ड्स द्वारे आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान फ्लाइट आणि हॉटेलच्या बुकिंगवर मोठी सवलत दिली जाते. इतकेच नाही तर त्यांच्या मदतीने आपल्याला फॉरेक्स मार्क-अप शुल्कात … Read more

RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक

RBL Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBL Bank : RBI च्या मार्गदर्शक सूचनांनंतर 1 डिसेंबरपासून LazyPay कार्डची सेवा बंद केली गेली आहे. खरं तर, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, ग्राहकांसाठी प्रीपेड पेमेंट इंस्ट्रूमेंट्सवर कर्जाची सुविधा देण्यास मनाई करण्यात आली आहे. या दरम्यान आता खाजगी क्षेत्रातील RBL Bank आणि Buy Now Pay Later (BNPL) ची सुविधा देणारी कंपनी असलेल्या LazyPay … Read more

RBL Bank ने FD वरील व्याजदरात केला बदल, नवीन व्याजदर पहा

RBL Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBL Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत चार वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता मुंबईस्थित खाजगी क्षेत्रातील RBL बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ … Read more

FD Rates : ‘या’ 4 बँकांच्या FD वर मिळते आहे 7% पेक्षा जास्त व्याज

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : गुंतवणुकीच्या प्रकारांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट्स हा सर्वांत लोकप्रिय प्रकार मानला जातो. आजही गुंतवणुक करताना अनेक लोकांकडून फिक्स्ड डिपॉझिट्सलाच पहिली पसंती दिली जाते. गॅरेंटेड रिटर्न आणि पैसे गमावण्याचा धोका नसल्यामुळे मोठ्या संख्येने लोकांकडून एफडीची निवड केली जाते. मात्र हे लक्षात घ्या कि, बँकांमध्ये FD असलेल्या गुंतवणूकदारांसाठी 2022 हे वर्ष खूप … Read more

RBL Bank च्या ग्राहकांना बचत खात्यावर मिळणार जास्त व्याज, नवीन दर तपासा

RBL Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBL Bank ने बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवरील व्याजदरात वाढ केली आहे. 5 सप्टेंबरपासून बँकेचे हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. आता RBL Bank च्या ग्राहकांना बचत खात्यावर जास्तीत जास्त 6.25 टक्के वार्षिक दराने व्याज मिळेल. हा दर अनेक बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरा इतका आहे. हे लक्षात घ्या कि, ICICI बँकेकडून … Read more

RBL Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, बँकेने FD दरात केला बदल !!!

RBL Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBL Bank : RBI कडून गेल्या महिन्याभरात रेपो दरात दोन वेळा वाढ करण्यात आली आहे. यानंतर एकीकडे बँकांच्या कर्जावरील व्याजदर वाढले तर दुसरीकडे फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली गेली आहे. यामध्ये, आता RBL बँकेने देखील आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FD वरील व्याजदरात बदल केले आहेत. 8 जून 2022 रोजी बँकेकडून … Read more

RBI हस्तक्षेप आणि व्यवस्थापनातील गोंधळाच्या बातमीमुळे RBL बँकेचे शेअर्स 15% पेक्षा जास्तीने घसरले

RBL Bank

मुंबई । RBL बँकेचे शेअर्स आज फोकसमध्ये आहेत. RBI च्या हस्तक्षेपाच्या आणि बोर्डाच्या गोंधळाच्या बातमीमध्ये आज बँकेचे शेअर्स 15 टक्क्यांहून अधिकने घसरले. सोमवार, 27 डिसेंबर रोजी बँकेचे शेअर्स 20% घसरून 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आले. त्याचे शेअर्स सकाळी 10.33 वाजता 18.45% खाली 140.60 रुपयांवर ट्रेड करत होते. दुपारपर्यंत थोडी रिकव्हरी होऊन बँकेचे शेअर्स 16 टक्क्यांच्या … Read more

राकेश झुनझुनवाला आणि आरके दमानी RBL बँकेतील 10% हिस्सा खरेदी करण्यासाठी RBI शी करणार चर्चा

RBL Bank

नवी दिल्ली । बँकिंग क्षेत्रात आणखी एक मोठी घटना समोर येत आहे. देशातील आघाडीच्या गुंतवणूकदारांपैकी एक असलेले राकेश झुनझुनवाला आणि D-Mart चे संस्थापक RK दमानी यांनी RBL बँकेतील 10% हिस्सा खरेदी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात दोन्ही गुंतवणूकदारांनी RBI शी चर्चा केली आहे. CNBC TV18 ने आपल्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. RBI … Read more

Fixed Deposit Rates : ‘या’ खाजगी बँका FD वर देत आहेत जास्त व्याज

नवी दिल्ली । बाजारात सतत गडबड असते आणि बँकांमध्ये ठेवलेल्या रकमेवर मिळणारे व्याजही अगदीच नाममात्र असते. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांसमोर त्यांचा कष्टाचा पैसा कुठे गुंतवायचा ज्याद्वारे त्यांचे पैसे सुरक्षितही राहतील आणि रिटर्नही योग्य मिळेल असा प्रश्न उभा राहतो. तुम्ही कोणतीही जोखीम न घेता निश्चित उत्पन्नासह कर बचतीसाठी नवीन गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर बँकांची FD हा … Read more

RBI ने स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला ठोठावला 1.95 कोटी रुपयांचा दंड, यामागील कारण जाणून घ्या

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला 1.95 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. RBI ने सांगितले की,”सायबर सिक्योरिटीशी संबंधित प्रकरणाची माहिती निर्धारित वेळेत न दिल्याने बँकेवर कारवाई करण्यात आली आहे.” या व्यतिरिक्त, SCB ने अनधिकृत व्यवहारात ग्राहकाची रक्कम त्याच्या खात्यात परत जमा केली नव्हती. RBI ने सांगितले की,”SCB ने ग्राहकांच्या सिक्योरिटीबाबत सेंट्रल … Read more