आयपीएल सोडून जाणाऱ्या खेळाडूंवर BCCI ची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

BCCI

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा परिणाम यंदाच्या आयपीएलमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. यंदाच्या आयपीएलमधून आर. अश्विन याच्यासह चार विदेशी खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. खेळाडू आयपीएलमधून माघार घेत असल्याने आयपीएल स्पर्धेच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. त्यावर आता BCCI ने आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले बीसीसीआय … Read more

‘ख्रिस मॉरीस १६ कोटींच्या पात्रतेचा नाही ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूची जोरदार टीका

chris morris

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलचा पहिला सिझन आपल्या नावावर करणाऱ्या राजस्थान रॉयल्सची या सिझनमधील कामगिरी काही खास राहिली नाही. या टीमचे नेतृत्त्व संजू सॅमसन करत आहे. सध्या हि टीम गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. राजस्थानने आतापर्यंत ४ पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. या आयपीएलमध्ये राजस्थानने लिलावामध्ये दक्षिण आफ्रिकेचा ऑल राऊंडर ख्रिस मॉरीसला १६. २५ … Read more

विराटची आरसीबी सुसाट!! राजस्थान वर 10 विकेट राखून दणदणीत विजय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाने राजस्थान रॉयल्स वर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. यंदाच्या आयपीएल मधील आरसीबीचा हा सलग चौथा विजय असून अद्याप हा संघ अपराजित आहे. आक्रमक सलामीवीर देवदत्त पद्दीकलचे वादळी शतक हे या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. राजस्थानच्या 178 धावांचा यशस्वी पाठलाग करताना देवदत्तनं ५२ चेंडूत नाबाद १०१ … Read more

आरसीबी आयपीएल जिंकेल, पण त्यांना ‘या’ संघाला हरवावं लागेल – मायकल वॉन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विराट कोहली च्या नेतृत्वाखाली यंदा रॉयल चॅलेंजर बंगळुरूची गाडी सुसाट धावत आहे. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच आरसीबीच्या संघाने सलग तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत अपयशी ठरलेला हा संघ यंदा तरी आयपीएल चषक जिंकणार का याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान माजी इंग्लिश कर्णधार मायकल वॉन यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. आरसीबी … Read more

आरसीबीला मोठा धक्का!! ‘या’ आक्रमक खेळाडूला कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या आयपीएल ला काही दिवसच शिल्लक राहिले असताना आता खेळाडू देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दिल्लीच्या अक्षर पटेल नंतर आता विराट कोहली च्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाचा आक्रमक सलामीवीर देवदत्त पद्दीकलला कोरोनाची लागण झाली आहे. आरसीबीच्या संघासाठी हा खूप मोठा धक्का आहे. आरसीबीचा आघाडीचा फलंदाज देवदत्त … Read more

महामानव चेन्नईत पोहोचला; हटके ट्विट करत आरसीबीने केलं डीविलीर्सचं स्वागत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 ला काही दिवसच शिल्लक राहिले असून सर्व संघांनी तयार सुरू केली आहे. आयपीएलचा पहिला सामना गटविजेत्या मुंबई इंडिअन्स आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघात आहे. दरम्यान आरसीबीचा धडाकेबाज खेळाडू एबी डीविलीर्स संघात दाखल झाला असून आरसीबीने खास ट्विट करत त्याच स्वागत केले आहे. महामानव चेन्नईत पोहोचला, असं ट्विट … Read more

ग्लेन मॅक्सवेल आरसीबीच्या ताफ्यात ; कोहली-एबी सोबत जमणार जोडी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू ग्लेन मॅक्सवेल यंदाच्या आयपीएल मध्ये चांगलाच मालामाल झाला आहे. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरूने मॅक्सवेलला तब्बल 14 कोटी 25 लाख रुपयात आपल्या संघात सामील करून घेतले आहे.ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-२० मालिकेत मॅक्सवेलने धडाकेबाज फलंदाजी केली होती. त्यामुळे यावेळी मॅक्सवेलवर सर्वात जास्त बोली लागल्याचे पाहायला मिळाले. मॅक्सवेलला संघात घेण्यासाठी चेन्नई सुपर … Read more

विराट वाईट नाही, पण रोहित अधिक चांगला कर्णधार; गौतम गंभीरचा शेरा

मुंबई । भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने विराट कोहलीच्या कर्णधारपदावर महत्वाची टिप्पणी केली आहे. ”विराट कोहली (Virat Kohli)वाईट कर्णधार नाही, पण रोहित शर्मा (Rohit Sharma) अधिक चांगला कर्णधार ठरला असता’, असं मत गौतम गंभीरने (Gautam Gambhir) व्यक्त केलं आहे. स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरील ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमामध्ये तो बोलत होता. विराट आणि रोहितच्या कर्णधारपदाच्या … Read more

IPL 2020: एकही ट्रॉफी न जिंकता कोहली सलग ८ वर्ष कर्णधार कसा? गौतम गंभीरचे खडे बोल

नवी दिल्ली । सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरोधात सामना गमावल्यानंतर ‘विराट’च्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची (Royal Challengers Bangalore RCB) आयपीएलमधून एक्झिट झाली आहे. RCB यंदाच्या हंगामातही अपयशी ठरल्यानंतर संघाने आता विराट कोहलीच्या (Virat Kohli) पलिकडे जाऊन नवीन कर्णधाराचा पर्याय शोधावा, असं मत माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने व्यक्त केलं. (IPL 2020) “आठ वर्ष … Read more

विराटच्या आरसीबीचा संघ प्ले ऑफच्या योग्यतेचा नव्हताच ; माजी क्रिकेटपटूने साधला निशाणा

Rcb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल २०२० मध्ये काल झालेल्या एलिमिनेटर लढतीत सनरायझर्स हैदराबादने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दणदणीत पराभव केला. त्यामुळे यावर्षी तरी आयपीएल जिंकायचीच अशी आशा बाळगलेल्या आरसीबीच्या नशिबी पुन्हा एकदा अपयश आले. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला चांगली कामगिरी करणाऱ्या आरसीबीला स्पर्धेच्या उत्तरार्धात उतरती कळा लागली. कसाबसा प्लेऑफसाठी पात्र ठरलेला विराटच्या नेतृत्वाखालील हा संघ … Read more