Covishield च्या दुष्परिणामांबाबत अफवांना पूर्णविराम; ICMR च्या शास्त्रज्ञांकडून दिलासादायक माहिती

Covishield

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Covishield) कोरोना महामारीने लोकांच्या मनात निर्माण केलेली भीती अजूनही कायम आहे. कोरोनाच्या काळात अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावले. कोरोनाने आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे किती गरजेचे आहे? ते शिकवले. यामुळे जसा कोरोनाचा प्रभाव कमी झाला लोक आपोआपच आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ लागले आहेत. दरम्यान कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीकरणाने या लढाईत मोठी साथ दिली. … Read more

Noise Pollution : वाहनांच्या आवाजामुळे वाढतोय गंभीर आजारांचा धोका; तज्ञांनी केला धक्कादायक खुलासा

Noise Pollution

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Noise Pollution) गेल्या काही काळात प्रदुषण ही जागतिक समस्या होऊन बसली आहे. दिवसेंदिवस ही समस्या डोईजड होऊ लागली आहे. खास करून ध्वनी प्रदूषण दिवसेंदिवस हातपाय पसरू लागलं आहे. ध्वनी प्रदूषण देखील पर्यावरणाचा ऱ्हास होण्याचे मुख्य कारण आहे. केवळ पर्यावरणाला नव्हे तर मानवी आरोग्याला देखील ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत आहे. आजकाल वाहतुकीसाठी प्रत्येकाकडे … Read more

Fairness Creams Side Effects : फेअरनेस क्रीममूळे होते किडनीचे नुकसान; तज्ञांनी केला धक्कादायक खुलासा

Fairness Creams Side Effects

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Fairness Creams Side Effects) सुंदर दिसण्यासाठी मेकअप, सर्जरी, महागडे प्रोडक्ट्स वापरायला हवेत हा निव्वळ एक गैरसमज आहे. मात्र आजच्या घडीला १०० पैकी ९९ लोक याच गोष्टींच्या माध्यामातून सुंदर दिसण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे बाजारात विकली जाणारी वेगवेगळी ब्युटी प्रोडक्ट्स, थेरेपी मशिन्स दिवसेंदिवस महाग होत चालले आहेत. अनेक लोक आपल्या रंगाबाबत न्यूनगंड बाळगतात. असे … Read more

Loneliness : जीवघेणा एकटेपणा!! एकाकी राहिल्याने होऊ शकतो मृत्यू; संशोधनात धक्कादायक खुलासा

Loneliness

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Loneliness) संपूर्ण जगभरात विविध स्वभावाचे विविध आवडीनिवडी असलेले लोक राहत आहेत. प्रत्येकाचा प्रत्येक गोष्टीबाबत एक वेगळा दृष्टिकोन असतो. प्रत्येकाची एखाद्या प्रसंगात वागण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. अनेक लोक अत्यंत स्पष्ट व्यक्ते असतात तर काही लोक मनात ठेवून वागणारे असतात. काही लोकांना चार चौघात मिसळून जगणे फार आनंददायी वाटते. तर काही लोक … Read more

लक्षात ठेवा! इंटरमिटेंट फास्टिंग केल्यास हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचा धोका वाढतो

Fasting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| हिंदू धर्मामध्ये सणावारांच्या दिवशी देव देवतांना प्रसन्न करण्यासाठी उपवास धरण्याची प्रथा गेल्या अनेक काळापासून चालत आली आहे. परंतु सध्याच्या घडीला वजन कमी करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग करण्यावर जास्त कल दिला जात आहे. अशा परिस्थितीमध्येच एका संशोधनातून समोर आले आहे की, इंटरमिटेंट फास्टिंग केल्यामुळे हृदयासंबंधी आजारांमुळे मृत्यू होण्याच्या जोखमीत 91% वाढ झाली आहे. म्हणजेच, … Read more