अब तेरा क्या होगा कालिया?; सचिन वाझे प्रकरणी सोमय्यांचा अनिल परबांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना माफीचा साक्षीदार करण्यात आले आहे. यावरून आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परिवहनमंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “अब तेरा क्या होगा कालिया असे म्हणत सोमय्या यांनी अनिल … Read more

100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयकडून अनिल देशमुखांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 100 कोटी वसुली प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. कारण सीबीआयने देशमुख यांच्यावर कारवाई केली असून त्यांना नुकतीच अटक केली आहे. दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना कारागृहामध्ये चालताना पडल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान अनिल देशमुख आणि सचिन वाझे … Read more

“दिशा सालियन प्रकरणात 7 मार्चनंतर सर्व काही पुरावे समोर येणार”; चंद्रकांतदादांचे सूचक वक्तव्य

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यू प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. आज भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत दिशा सालियान आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात कनेक्शन असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली. त्यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही सूचक असे विधान केले आहे. “दिशा सालियन प्रकरणात … Read more

दिशा सॅलियनला रात्री पार्टीतून घरी घेऊन गेलेली ‘ती’ कार सचिन वाझेची? ; नितेश राणेंचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकावर सध्या भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. नुकतीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सुशांत सिंहची मॅनेजर दिशा सॅलियनच्या मृत्यूसंबंधी गंभीर आरोप केले होते. यादरम्यान भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्वीट असून या प्रकरणात सचिन वाझेचा सहभाग होता का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच दिशा … Read more

“भडवा” या शब्दाचा अर्थ तरी कळतो का?,शिवसेनेचे राऊत पहिले तर वाझे दुसरे प्रवक्ते; किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या याच्यावर अनेक घोटाळ्याचे आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपानंतर आज मुंबईच्या नरिमन पॉइंट येथे किरीट सोमय्या यांच्याकडून पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशिवाय एक शिवीही देऊ शकत नाहीत. त्यांनी मला भडवा … Read more

“मनसुख हिरेनच्या हत्येची सुपारी शिवसेनेने दिली”; किरीट सोमय्यांचा गौप्यस्फोट

kirit somaiyya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर अन्वय नाईक यांच्या हत्येला जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. दरम्यान त्याच्या आरॊपनंतर सोमय्या यांनी पुन्हा शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. “मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी सचिन वाझे तुरुंगात आहे. तो शिवसेनेचा प्रवक्ता होता. शिवसेनेनेच मनसुख हिरेनच्या हत्येची सुपारी दिली आहे,” असा … Read more

मुख्यमंत्री दाखवा आणि बक्षिस मिळवा; सदाभाऊंची खोचक टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारसह अधिवेशनात अनुपस्थितीत राहिलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज निशाणा साधला. “सत्तेवर आल्यापासून दोन वर्षाच्या काळात आघाडी सरकारने एक तरी योजना जनहिताची राबवली हे दाखवून द्यावे, एकच योजना यांनी राबवली ती म्हणजे वाझे वसुली योजना. आणि त्याचबरोबर आता एक नवीन … Read more

शरद पवारांना राजी करण्यासाठी देशमुखांनी 2 कोटी मागितले; सचिन वाझेचा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याला पुन्हा सेवेत एकदा रुजू करून घेण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राजी करण्याकरिता दोन कोटी रुपयांची मागणी केल्याची खळबळजनक माहिती सचिन वाझे याने ईडीला दिली आहे. वाझे याला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यास शरद पवार यांचा विरोध होता. त्यांना राजी करण्यासाठी देशमुख यांनी माझ्याकडे … Read more

अनिल देशमुखांना क्लीनचिट नाही, तपास अद्यापही सुरुच – सीबीआय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीनचीट दिल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाल्याने याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले होते. मात्र, आज सीबीआयने खुलासा केला असून अनिल देशमुखांप्रकरणी तपास अद्यापही सुरुच असून पुराव्यांनुसारच देशमुखांवर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे. याबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाने दिलेली माहिती अशी … Read more

राज कुंद्रा आणि वाझे यांच्यात काही देवाणघेवाण झाली आहे का? राम कदमांनी उपस्थित केली शंका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेल्या राज कुंद्रा यांनी गॉड गेम मध्ये हजारो कोटींचा घोटाळा केला असता आरोप करणाऱ्या भाजप नेते राम कदम यांनी आता अजुन 1 शंका उपस्थित करत खळबळ उडवली आहे. या प्रकरणी सचिन वाझे आणि राज कुंद्रा यांच्यात काही देवाण-घेवाण झाली होती का? या गोरखधंद्यात वाजेचे साहेब पण सहभागी आहेत … Read more