सचिन वाझे प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करण्याची गरज नाही- गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

 कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड :- सचिन वझे यांच्या केसमध्ये महाराष्ट्राचे पोलीस योग्य दिशेने तपास करत होते, त्यात केंद्राने हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शभूराज देसाई यांनी दिली ते कराडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. शंभूराज देसाई म्हणाले, विधानसभेत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी व सदस्यांनी आग्रही मागणी केली, तेव्हा या तपासकामांमधून वझे यांना बाजूला करून … Read more

सचिन वाझेंच्या अटकेनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले की…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय तपास यंत्रणेने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी रात्री अटक केली होती. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना याविषयी विचारले असता त्यांनी थेट प्रतिक्रिया देणे टाळले. बारामती येथे शरद पवार यांना सचिन वाझे यांच्या अटके बद्दल … Read more

सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली; NIA चा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध उद्योगपती आणि अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार ही पोलीस अधिकारी सचिन वाझेंनीच (Sachin Vaze) ठेवल्याचा संशय एनआयएने व्यक्त केला आहे. शनिवारी रात्री वाझेंना अटक करण्यात आली असून आज कोठडी मिळविण्यासाठी वाझेंना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.सचिन वाझेंवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे … Read more

लोकं तुमच्या व्यक्तिमत्वाला डाग लावू शकतात, पण…; सचिन वांझेंच्या अटकेनंतर संजय राऊतांच जोरदार ट्विट

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय तपास यंत्रणेने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी रात्री अटक केली होती. सचिन वाझेंवर एनआयएने गंभीर आरोप केले असून वांझे यांच्या अटकेनंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. वाझे यांना अटक झाल्याचं वृत्त समोर … Read more

सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करा ; राम कदमांची मागणी

ram kadam sachin waze

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय तपास यंत्रणेने पोलीस अधिकारी सचिन वाझे  यांना शनिवारी रात्री अटक केली होती. वांझेंच्या अटकेनंतर भाजपा नेते अजून आक्रमक झाले असून या कटात सहभागी असलेल्या लोकांची नावे समोर येण्यासाठी सचिन वाझे यांची नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपचे नेते … Read more

जगाला आता गुडबाय करायची वेळ जवळ आली आहे ; सचिन वांझेच्या स्टेट्सने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणांत चौकशीच्या घेऱ्यात अडकलेले गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथकने तब्बल दहा तास चौकशी केली आहे. दरम्यान जगाला आता गुडबाय करायची वेळ जवळ आली आहे, असं सूचक स्टेटस वाझेंनी ठेवल्यामुळे खळबळ उडाली आहे. कालच वाझेंची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर) बदली करण्याचे आदेश निघाले होते 3 … Read more

मी घाबरत नाही, माझी करायची ती चौकशी करा – देवेंद्र फडणवीस

मुंबई | मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना आत्ताच्या आत्ता अटक करावी अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावेळी मी घाबरत नाही, माझी करायची ती चौकशी करा. आम्हाला धमकी देता काय असं म्हणत फडणवीस यांचे आक्रमक रुप पहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेन यांच्या पत्नीचा … Read more

ठाणे पोलिसांचा भाग नसलेले सचिन वाझे हिरेन यांच्या पोस्टमार्टमच्या ठिकाणी कसे?; शेलारांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंब्रातील रेतीबंदर येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नावही घेतलं जात आहे. ठाणे पोलिसांचा किंवा एटीएसचा भाग नसलेले वाझे हिरेन यांच्या पॉर्टमार्टमच्या ठिकाणी काय करत होते, असा सवाल आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला … Read more