अँटिलिया स्फोटक प्रकरण : पोलिस निरीक्षक सुनील माने पोलिस दलातून बडतर्फ

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही महिन्यांपूर्वी उदयोजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. या प्रकरणी सचिन वाझे, रियाझुद्दीन काझी, विनायक शिंदे यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर आता एनआयएच्या अटकेत असलेले पोलीस निरीक्षक सुनील माने यांनादेखील मुंबई पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी भारतीय … Read more

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना ‘मॅट’ने दिला दिलासा

Daya Nayak

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करून त्यांना पोलीस खात्यातून काल बडतर्फ करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर पोलीस दलात अनेक बदल पाहायला मिळाले. अनेक जणांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस निरीक्षक दया नायक यांची देखील बदली करण्यात आली. … Read more

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची ATSमधून बदली

Daya Nayak

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही महिन्यांपासून पोलीस दलात विविध घडामोडी घडत आहेत. मग त्यामध्ये सचिन वाझे यांना झालेली अटक, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर खंडणीचे केलेले आरोप यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी राज्याच्या महासंचालकपदी संजय पांडे नियुक्ती केली होती. यानंतर आता एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची दहशतवादविरोधी पथकातून बदली करण्यात आली. … Read more

नगराळेंच्या अहवालात धक्कादायक खुलासानंतर परमबीर सिंह यांची ‘एनआयए’कडून चौकशी सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : तत्कालीन पोलीस सह आयुक्त (गुन्हे) यांचा सचिन वाझे यांच्या‌ नियुक्तीला विरोध असतानाही परमवीर सिंग यांनी त्यांची नियुक्ती केली, असा खुलासा मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह खात्याला पाठवलेल्या अहवालात म्हंटल आहे. नगराळे यांनी दिलेल्या अहवालानंतर अँटिलियाजवळ उभी करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तपास करत असलेल्या … Read more

सचिन वाझे अटक प्रकरणी NIA चा धक्कादायक खुलासा

sachin vaze

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानंतर या गाडीच्या मालकाचा संशयास्पद मृतदेह मुंब्रा येथील खाडीकिनारी सापडला होता. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे याला NIA ने अटक केल्यानंतर तात्काळ त्यांना निलंबित करण्यात आलं. सचिन वाझे (Sachin Vaze) याची चौकशी करताना NIA ने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. … Read more

मनसुख हिरेन आणि सचिन वाझे सीएसएमटीला भेटले होते; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात खुलासा

sachin vaze

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी आता नवीन माहिती समोर येत आहे. मनसुख हिरेन आणि सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे 17 फेब्रुवारी रोजी सीएसएमटीला जीपीओजवळ भेटल्याची माहिती उघड झाली आहे. यावेळी दोघांनीही दहा मिनिटे चर्चा केली. मात्र, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात असून त्या अनुषंगाने एनआयए तपास करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. … Read more

अखेर सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेले सचिन वाझे यांचे पोलीस दलातून निलंबन करण्यात आले आहे. यामुळे वाझेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एनआयएच्या टीमने अटक केल्यानंतर सचिन वाझे यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. सचिन वाझे यांनी कोडडीत रवानगी झाल्यानंतर … Read more

सचिन वाझेंनी घेतलं मोठ्या अधिकाऱ्याचं नाव? दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळख पटली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) वेगवान तपासामुळे गेल्या काही तासांत अंबानी स्फोटक प्रकरणात महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या ताज्या माहितीनुसार NIA ने या कटात सहभागी असलेल्या स्कॉर्पिओ आणि इनोव्हा या दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळख पटवली आहे. याप्रकरणातील संशयित सचिन वाझे (Sachin Vaze) यांनीच ही माहिती ‘एनआयए’ला दिल्याचे समजते. एका मराठी वृत्तावाहिनीने दिलेल्या … Read more

सचिन वाझेंना पोलीस दलात घेण्याचा शिवसेनेने माझ्याकडे आग्रह धरला होता; फडणवीसांचा गौप्यस्फोट

Fadanvis and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी राज्याचा मुख्यमंत्री असताना सचिन वाझेंना पोलीस दलात घेण्यासाठी शिवसेनेने माझ्याकडे आग्रह धरला होता, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच वाझेंवरील कारवाई ही केवळ सुरुवात आहे, या प्रकरणात अजून माहिती समोर येऊ शकते, अशी शक्यता फडणवीस यांनी वर्तवली आहे. सचिन वाझे हे उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निलंबित असतानाही त्यांना सेवेत … Read more

सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ ; न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन प्रकरणामुळे चर्चेत असलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांना एनआयएच्या विशेष न्यायालयाने 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आज दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सत्र न्यायालयातील विशेष NIA कोर्टात सुट्टीकालीन खंडपीठासमोर दाखल करण्यात आले. कोर्टाकडे NIAने १४ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र सचिन वाझे यांना 10 दिवसाची NIA कोठडी कोर्टाने … Read more