रस्त्यावरील वळण न दिसल्याने मोटरसायकलचा अपघात; 3 ठार 1 जखमी

Accident

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील कोसारी येथील चौघेजण मित्र एकाच मोटरसायकलवरून जतहून कोसारीकडे येताना त्यांचा दुर्देवी अपघात (Accident) झाला. या अपघातात तिघे जण ठार झाले आहेत तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले आहे.ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास विजापुर गुहागर-राष्ट्रीय महामार्ग वरील बिरनाळ ओढ्याजवळ घडली आहे. अजित … Read more

सांगलीत आयपीएल बेटिंगच्या पैशाच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी

Sangli Crime

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात सध्या अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू आहे. त्यातच आता आयपीएल बेटिंगच्या (ipl betting) पैशाच्या वादातून दोन गटात तुफान राडा झाला आहे. यावेळी धारदार शस्त्रांनी घरावर हल्ला करत दगडफेक करण्यात आली आहे. यावेळी दोन्ही गट आमने-सामने आल्याने झालेल्या तुंबळ हाणामारीत (ipl betting)तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. विश्वास … Read more

सांगलीत मान्सूनपूर्व पावसाने घातले थैमान, गुड्डापूर मंदिर परिसरात साचले गुडघाभर पाणी

सांगली : हॅलो महाराष्ट्र – कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. सांगली जिल्ह्यासह जत तालुक्यातील दुष्काळी भागातही जोरदार पाऊस पडला आहे. जत तालुक्यातल्या दुष्काळी पूर्व भागामध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत. तर ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तसेच तीर्थक्षेत्र असणाऱ्या गुड्डापुर येथील मंदिरात पाऊसामुळे रस्ते पाण्याखाली गेले … Read more

धक्कादायक ! सांगलीत गळा दाबून महिलेचा खून

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग येथील मंगसुळी रस्त्यावरील लकडे मळा या ठिकाणी उसाच्या शेतात वृध्द महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. वासंती श्रीकांत देशींगे-लकडे असे या मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा (Murder) गुन्हा दाखल केला आहे. मृत वासंती या नेहमीप्रमाणे पहाटे … Read more

विवाहित महिलेने सासरी केली आत्महत्या, त्यानंतर माहेरच्या लोकांनी संतप्त होऊन उचलले ‘हे’ पाऊल

Fire

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यतील मिरज तालुक्यातील एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे विवाहितेच्या माहेरची मंडळी मोठ्या प्रमाणात संतप्त झाली आहेत. त्यानंतर माहेरच्या लोकांनी पतीच्या घरासमोरच विवाहितेवर अंत्यसंस्कार केले आहेत. काय आहे नेमके प्रकरण ? आरती अभिनंदन तळदंगे असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचे नाव आहे. या महिलेने सासरच्या जाचाला … Read more

संभाजी भिडे यांचा भुवळ आल्याने अपघात; गंभीर जखमी

Sambhaji Bhide

सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचा आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. सायकलवरुन जात असताना भोवळ येऊन भिडे यांचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये भिडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. भिडे गुरुजी हे सांगलीतील गणपती मंदिर मध्ये त्यांच्या सायकलवरून दर्शनासाठी निघाले होते. यावेळी … Read more

हिंदुस्थानाला गांधी बाधा झालीय, मंत्रातून परतावून लावूया; संभाजी भिडे बरळले

सांगली । अखंड हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या त्या म्हणजे म्लेच्छांची, अंधश्रध्देची आणि गांधी बाधा यामुळे हिंदुस्थान धोक्यात आला आहे. या सर्वांना परतावून लावायचे असेल तर शिवाजी, संभाजी मंत्र जोपासला पाहिजे. अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार करायचे असेल तर हे दोन मंत्रच जपले पाहिजे. यांचे विचार जगाला प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडेगुरूजी यांनी केले. … Read more

अमोल मिटकरी तमाशाच्या फडावरचा नाचा ; सदाभाऊंची जहरी टीका

Sadabhau Khot Amol Mitkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या एकमेकांवर टीका करताना नेतेमंडळींना आपण काय बोलतोय याचेही भान राहत नाही. टीका करताना त्यांचा तोलही सुटत आहे. याचा प्रत्यय आला असून शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांची आमदार अमोल मिटकरी यांच्यावर टीका केली आहे. ‘अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशाच्या फडावरचा नाचा आहे, तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जातीयवादाला खतपाणी … Read more

पठ्ठ्यांनी थेट JCB नेच फोडले ATM; मशिनमध्ये 27 लाख रोख रक्कम (Video)

सांगली | आरग ( तालुका मिरज ) येथे जेसीबीच्या सहाय्याने ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा अजब प्रकार घडला आहे. त्यामुळे गावात मोठी खळबळ माजली. ही घटना शनिवारी मध्य रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली. सदर एटीएम मध्ये 27 लाखांची रोख रक्कम रोकड होती. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. मध्य रात्रीच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. एटीएम च्या … Read more

तब्बल 6 लाखांचा 50 किलो गांजा जप्त; मिरजेत गांजा तस्करीचा पर्दाफाश

Ganja

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे रस्त्यावर असणाऱ्या कुपवाड रोडवर दुचाकीवरून पोत्यात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले. गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल ६ लाख रुपये किमतीचा ५० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. फारुख इस्माईल नदाफ ( वय ४८, रा. आंबा चौक, कुपवाड) आणि … Read more