डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक जागेच्या विस्तारीकरणाबाबत खंडाळा पंचायत समितीच्या सभापतींना निवेदन

लोणंद प्रतिनिधी । सुशिल गायकवाड. खंडाळा तालुका डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रश्नी निवेदन देण्यात आलेले आहे.यावेळी स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश खराटे यांच्या सह सर्जेराव भोसले, मनोहर जावळे, गोविंदराव जावळे, उत्तमराव वाघमारे, संजय जाधव, यशवंत खुंटे, बाबुराव खुंटे , जयकुमार खरात, दत्तात्रय कडाळे, तात्या … Read more

सातारा जिल्हा भाजपा किसान मोर्चा उपाध्यक्ष पदी दादा धायगुडे तर चिटणीस पदी कोंडिबा उंब्रटकर यांची निवड

लोणंद प्रतिनिधी । सुशिल गायकवाड वाघोशी ता.खंडाळा येथील दादा धायगुडे यांची भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी तर चिटणीस पदी दापकेघर येथील कोंडीबा उंब्रटकर यांची निवड करण्यात आलेली आहे.ही निवड भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रामदास शिंदे, तसेच जिल्हा सचिव देविदास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली आहे. या निवडी वेळी … Read more

खंडाळा तालुका डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने कोरोना योद्धा सन्मानपत्र वितरण कार्यक्रम संपन्न

लोणंद प्रतिनिधी । सुशिल गायकवाड. खंडाळा येथे आशा सेविका, आरोग्य सेविका यांना कोरोना योद्धा म्हणून खंडाळा तालुका डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने सन्मानपत्र वितरित करण्यात आले.या वेळी हा कार्यक्रम खंडाळा पंचायत समितीच्या मध्यवर्ती कार्यालयात घेत असताना हे सन्मान पत्र माजी कृषी सभापती जिल्हा परिषद सातारा मनोज पवार यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी खंडाळा तालुका आरोग्य अधिकारी … Read more

सातारा जिल्हा राष्ट्रवादी भटक्या विमुक्त सेलच्या जिल्हा सरचिटणीस पदी खंडाळा येथील सुदाम जाधव यांची नियुक्ती

लोणंद प्रतिनिधी । सुशिल गायकवाड. खंडाळा येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले सुदाम बाळासाहेब जाधव यांची सातारा जिल्हा राष्ट्रवादी भटक्या विमुक्त सेलच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.या निवडी बद्दल सुदाम जाधव यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. या सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा.अशोकराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड होत असताना या निवडीबद्दल सुदाम जाधव यांचे अभिनंदन … Read more

अबब!! चक्क चार पायांचे कोंबडीचे पिल्लू ; पहा कुठे घडला हा प्रकार

सातारा | कुंभारगाव विभागातील मोरेवाडी (चिखलेवाडी,ता. पाटण) येथे आज सकाळी चार पायाचे कोंबडीचे पिल्लू जन्माला आल्याने परिसरात तो कुतुहलाचा विषय बनला आहे. कोंबडीच्या इतर पिल्लांबरोबर इकडून-तिकडे पाळणारे हे चार पायाचे पिल्लू सर्वांचे लक्ष वेधून घेत असून अनुवांशिक दोषामुळे घडलेला हा दुर्मिळातील दुर्मिळ प्रकार असंल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबतची माहिती अशी, मोरेवाडी येथील वसंत विठ्ठल मोरे … Read more

आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्याला रिक्षाची धडक; गंभीर जखमी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) परिसरात आज दुपारी रिक्षाची धडक कर्मचाऱ्याला बसल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमीला तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही याबाबत प्राथमिक माहिती अशी, बुधवारी दुपारी वाहनांची टेस्ट सुरू होती. त्यावेळी एका रिक्षाचा अपघात होऊन ती … Read more

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलून बगाड यात्रा साजरी ; यात्रेला हजारो भाविकांची उपस्थिती

सातारा । सातारा जिल्ह्यासह राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पसरणी (ता. वाई,जि. सातारा) येथील बगाड यात्रेस शासनाचे निर्बंध झुगारून साजरी करण्यात आली. वाई तालुक्यातील पसरणी येथील बगाड यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे. दिनांक 3 व 4 रोजी सालाबाद प्रमाणे यात्रेचा दिवस आलेला होता. त्या पार्श्वभूमीवर वायचे तहसीलदार रणजीत भोसले यांनी पसरणी येथील यात्रा कमिटी व ग्रामस्थांना यात्रा … Read more

80 वर्षांचे हे आजोबा खातात चक्क दगडाचे खडे; रोज कडाडून फोडतात पावशेर खडे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जगावेगळे काही तरी करायचे म्हणून अनेक जण कोणत्या ना कोणत्या कारणातुन चर्चेत असतात.तर काही जण आपल्या अंगवळणी पडलेल्या छंदापायी चर्चेत असतात… असाच एक प्रकार साताऱ्यातील फलटण तालुक्यातल्या आदर्की खुर्द गावातला आहे या गावातील 80 वर्षाचे आजोबा त्यांच्या अनोख्या सवयीमुळे सध्या चर्चेत आहेत ती सवय ऐकुन तुम्ही थक्क व्हाल. हे बाबा … Read more

सातारा : लग्न समांरभासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केले सुधारीत आदेश जारी

सातारा | जिल्ह्यातील कोरोना विषाणू संशयित अथवा संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी लग्न समारंभाबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सुधारीत आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार लग्न समारंभाच्या कार्यात जास्तीत जास्त 50 व्यक्तीनांच (भटजी, वाजंत्री, स्वंयपाकी, वाढपी सह) उपस्थित राहण्याबाबत परवानगी राहील. लग्न समारंभाच्या आगोदर लग्न कार्याच्या कार्यक्षेत्रातील संबंधीत पोलीस स्टेशन यांचा ना हरकत परवाना घेवून … Read more

दोन वर्षाच्या चिमुरडीचा अँपे रिक्षाच्या धडकेत मृत्यू; संतप्त ग्रामस्थांनी रिक्षा पेटवली

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा तालुक्यातील कळंबे गावात अँपे रिक्षाच्या धडकेत दोन वर्षाच्या अणवी इंदलकर बालिकेचा जागीच मृत्यू आणि दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी ॲपे रिक्षा पेटवून दिली. सातारा तालूक्यातील कळंब गावात एक दुर्दैवी घटना घडली. यात्रेनिमित्ताने गावच्या देवाचे दर्शन घेऊन घरी परतना-या आज्जी आणि दोन नातवांना भरधाव वेगात … Read more