त्रिंबके हॉस्पिटलकडे जाणारी वाट अडविल्याने सहा जणांवर पोलिसांत गुन्हा

Karad Hospital

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी चार चाकी वाहन आडवे लावून रुग्णालयाकडे जाणारी वाट अडवली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार दि. 7 रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्रिंबके हॉस्पिटल समोर हा प्रकार घडला. याबाबत डॉ. स्नेहल अनिल त्रिंबके यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून शिवाजी रघुनाथ सूर्यवंशी, … Read more

सातारकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला; कास तलावाचे पालिकेच्या वतीने ओटीभरण

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव सध्या भरून वाहू लागला आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पालिकेच्या वतीने कास तलावाचा ओटीभरण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम व पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांच्या हस्ते ओटीभरण करण्यात आले. सातारा पालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या ओटीभरण कार्यक्रमास सातारा विकास आघाडीचे नगरसेवक व नगरसेविका उपस्थित … Read more

शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने कायद्यात बदल करणे आवश्यकच : बाळासाहेब पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटच्या दिवसाला सुरवात झाली. कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांनी सभागृहात 3 विधेयके सादर केली. त्यांच्यानंतर शेतकरी विधेयकाबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही सभागृहातील चर्चेत सहभाग घेतला. “एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या घामाचा मोबदला मिळाला नाही तर त्याला न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्याला दंड केला पाहिजे. याबाबत … Read more

सातारा जिल्ह्यात काल दिवसभरात 961 पॉझिटिव्ह तर 1692 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडकेे सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 961 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1692 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 9 हजार 774 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 98 हजार … Read more

शर्यतीच्या बैलाची अमानुष हत्या : अज्ञाताकडून फास लावून कुऱ्हाडीचे घाव घातले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जावळी तालुक्यातील सरताळे परिसरात शर्यतीतील बैलाचा पाय तोडुन गळ्याला फास लावून क्रूरतेने हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी रात्री घडला आहे. या घटनेची नोंद कुडाळ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सरताळे परिसरात शर्यतीतील बैलाचा पाय तोडुन गळ्याला फास लावून … Read more

विवाहितेला जबरदस्तीने विषारी औषध पाजले, पतीसह सासू व दिरावर गुन्हा

crime

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील कालेटेक येथे विवाहितेला मारहाण करून तिला जबरदस्तीने विषारी औषध पाजल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. याप्रकरणी हिना सर्फराज शेख (वय 25 रा. कालेटेक ता. कराड) यांनी कराड ग्रामिण पोलिसात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी सासू, पती, दिरावर गुन्हा नोंद झाला आहे. याबात पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हिना शेख हिचा सन 2015 … Read more

आदेशाचे उल्लघंन : भिडे गुरुजींसह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या 80 धारकर्‍यांवर गुन्हा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी केलेल्या निर्देशांचे व आदेशांचे उल्लघंन केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यासह 70 ते 80 धारकर्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवार दि. 5 रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे  उल्लघंन करुन त्यांनी कराड शहरात बेकायदा जमाव जमवून रॅली काढली व मंदीर प्रवेश बंदी असतानाही मंदीर उघडून मंदीरात … Read more

सक्षणा सलगर यांना धमकी देणाऱ्यांना घरातून ओढून मारू; सातारा राष्ट्रवादी महिला आक्रमक

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना अज्ञात व्यक्तीने घरात घुसून अत्याचार करण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर सातारा राष्ट्रवादी महिला चांगल्याच संतप्त झाल्या आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याने हा धमकीचा फोन केला असल्याचा आरोप युवती प्रदेश सचिव … Read more

साताऱ्यात अट्टल मोबाईल चोरट्याला अटक; 5 लाख रुपये किंमतीचे मोबाईल हस्तगत

सातारा : सातारा शहर परिसरात मोबाईल चोरणारा अट्टल चोराला पोलिसांनी गजाआड केले असून, त्याच्याकडून ५० मोबाईल हस्तगत केले आहेत. त्यांची एकूण किंमत 5 लाख 700 रुपये आहे. विकास अशोक खंडागळे (वय 29, रा. प्रतापसिंहनगर, खेड, ता. सातारा) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दि. 9 जानेवारी रोजी रात्री 11.30 ते दि. 10 … Read more

दिवसभरात दुप्पट मृत्यू : सातारा जिल्ह्यात नवे 666 पॉझिटिव्ह तर 120 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 666 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 120 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात झालेल्या चाचण्या आणि त्यामध्ये आलेल्या बाधितांचा पाॅझिटीव्हीटी रेट 8. 96 इतका आहे. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 11 … Read more