ग्रामपंचायतीकडून 50 हजारांचा दंड वसूल : लग्न समारंभावर कारवाई

crime

सातारा | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गर्दीचे कार्यक्रम, लग्न समारंभाच्या संख्येवर जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून निर्बंध घातले आहेेत.  जावळी तालुक्यातील कुसुम्बी या गावात लग्नाला मर्यादे पेक्षा जास्त लोक असल्यामुळे आज त्यांच्यावर 50 हजाराची दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतीकडून करण्यात आली. कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने घातलेल्या निर्बंधाचे उल्लंघन केल्याप्रकरणी , कुसुम्बी (ता.जावळी) येथे एका विवाहाप्रसंगी … Read more

सातारा जिल्ह्यात “या” भागात गारपिटासह पावसाची शक्यता : हवामान खात्याचा इशारा

Raina

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यातील काही भागात येत्या काही वेळात जोरदार गर्जनेसह वादळी पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडणार असून हवामानात गारवा येणार आहे. पुढील काही तासांतच पाऊस होण्याची शक्यता आहे. 16.20 HrsAs per the latest radar observation goat areas in South very intense … Read more

कडक लाॅकडाऊन ः कराड, सातारा शहरात पोलिसांकडून गाड्या जप्त, वाहनचालकांची पळापळ

सातारा | सातारा जिल्ह्यात आजपासून सात दिवसांच्या कडक लाॅकडाऊनला प्रारंभ झाला आहे. कराड शहरात तसेच सातारा शहरात प्रवेश करणाऱ्या सर्वच मुख्य रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच वाहनांची तपासणी करून गाड्या जप्त करून त्यांच्यावर केसेस दाखल करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे अनेक वाहनचालकांनी चांगली तारांबळ उडाली आहे. जिल्ह्यात सर्वंत्र सकाळी सात ते अकरा … Read more

उंच्चाकी कोरोनामुक्त : सातारा जिल्ह्यात 2 हजार 361 जणांना घरी सोडले, तर नवे 2 हजार 59 कोरोना पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 2 हजार 59 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात उंच्चाकी 2 हजार 361 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 22 हजार 694 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण … Read more

तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा : सुमारे 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

crime

फलटण प्रतिनिधी | प्रभाकर करचे निंभोरे (ता. फलटण) येथे तीन पानी जुगार अड्डयावर फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून सूमारे बारा लाख आठ हजार एकशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करून, बारा जणांना अटक केली आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार, जिल्हा दंडाधिकारी सातारा यांनी दिलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून स्वतः मास्कचा वापर न … Read more

सातारा : पुढचे 7 दिवस कडक Lockdown; किराणा दुकानांसह आता ‘या’ गोष्टीही राहणार बंद

सातारा प्रतिनीधी : लाॅकडाऊन लावून सूध्दा जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी वाढत आहे, ही वाढती साखळी तोडण्यासाठी आणि रुग्ण संख्या कमी करण्यासाठी उद्या मंगळवार दिनांक 4 मे पासून 10 मे पर्यंत सातारा जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकारी यांनी आदेश जारी केला आहे. उद्या सात वाजल्यापासून ते 10 मे रोजी चे … Read more

उद्यापासून सातारा जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन जाहीर ः पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे नवे 2 हजार 502 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात पाॅझिटीव्हचा दर वाढलेला असताना त्याचबरोबर मृत्यदरही वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेवरील वाढणारा ताण कमी करण्यासाठी सातारा येथे जिल्ह्यातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची महत्वाची … Read more

सातारा जिल्ह्यात उद्यापासून कडक लाॅकडाऊनची शक्यता? जिल्हाप्रशासन आणि लोकप्रतिनिधीची बैठक सुरू 

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित दोन हजारांच्यावरती सापडत आहेत. कोरोनाचा पाॅझिटीव्हचा दर वाढत आहे. त्याचबरोबर मृत्यदरही वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेवरील वाढणारा ताण कमी करण्यासाठी सातारा येथे जिल्ह्यातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत अत्यावश्यक सेवाही बंद ठेवून कडक लाॅकडाऊन लावण्याचा विचार सुरू आहे. कदाचित … Read more

नवा उंच्चाक ः सातारा जिल्ह्यात नवे 2 हजार 502 कोरोना पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 2 हजार 502 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 440 जणांना घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 23 हजार 122 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 10 … Read more

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसची हेल्पलाइन

 कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बहुतांश नागरिकांना बसायला लागल्याने बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अश्या परिस्थितीत युवक काँग्रेसने हेल्पलाईन ची मोहीम देशभर उघडली आहे. कोरोना महामारीमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या मदतीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने राज्यभर विभागवार तसेच जिल्हावार कोविड हेल्पलाईन सेंटर सुरु केले आहेत. असेच हेल्पलाईन सेंटर कराड येथे महाराष्ट्र … Read more