श्रीनिवास पाटील अन् उदयनराजे भोसले यांची दिल्लीत भेट; राजकीय वर्तुळात चर्चा

नवी दिल्ली | सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील आणि राज्यसभा खासदार उसयनराजे भोसले यांची आज दिल्ली येथे भेट झाली. मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपचे उदयनराजे यांचा राष्ट्रवादीच्या पाटील यांनी दारुन पराभव केला होता. आता या दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपल्या फेसबुल अकाऊंटवर … Read more

पुण्याच्या पैलवानांवर काळाचा घाला; अपघातात तीनजण जागीच ठार तर 8 ते 9 जण जखमी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आटके टप्पा परिसरात इनोव्हा कार व स्विफ्ट कारचा रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात इनोव्हा कार व स्विफ्ट कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये तीनजण जागीच ठार तर आठ ते नऊजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की, दोन्हीही कार रस्त्याकडेच्या … Read more

पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून पाचवडच्या प्रस्तावित पूलाच्या कामाची पाहण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने ४५ कोटींचा निधी मंजूर झालेल्या कराड तालुक्यातील पाचवडेश्वर येथील कृष्णा नदीवरील प्रस्तावित पूलाच्या कामाची पाहणी आ. चव्हाण यांनी गुरुवारी केली. हा पूल दोन खोऱ्यांना जोडणारा दुवा ठरेल. यामुळे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग आणि कराड-तासगाव महामार्गाही एकमेकांना जोडला जावून या परिसराच्या विकासाला … Read more

रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून एकावर हल्ला; कराडातील प्रकाराने खळबळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील चांभार गल्ली गुरूवारपेठ येथे एका युवकावर चाकू हल्ला झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. हल्ल्यात यश ऊर्फ निखील गणेश कारंडे (वय १८ रा. गुरूवारपेठ कराड) हा जखमी झाला असून याप्रकरणी हद्दपार असलेल्या रोहित रमेश कारंडे (वय २४ रा. चांभार गल्ली, कराड) याच्यासह त्याचा साथीदार अतीष लादे (रा. लादे गल्ली, … Read more

पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला 15 जणांचा चावा; तरुण-तरुणीचा मृत्यू झाल्याने गावात भितीचे वातावरण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा-जकातवाडी आणि डबेवाडी गावात अनेकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे. या हल्ल्यात एकुण 15 जण जखमी झाल्याचे समजत आहे. तसेच जखमी झालेल्या 21 वर्षीय तरुणी रुपाली माने आणि 23 वर्षीय तरुण देवानंद लोंढे याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. कुत्र्याच्या चाव्यात जखमी झालेल्या 5 जणांवर अजून देखील उपचार सुरू आहेत. … Read more

सातार्‍यात दोन्ही राजेंच्याविरोधात महाविकास आघाडी ठोकणार शड्डो; पालिकेच्या निवडणुकांसाठी हालचाली सुरु

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराच्या राजकारणात उतरून दोन्ही राजेंना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांची महाविकास आघाडी शड्डू ठोकणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. सातारा पालिकेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचाली आता गतिमान झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आमदार … Read more

Breaking News : सातारा-पंढरपूर एसटी बसवर रात्री अज्ञांतांची दगडफेक; दरोडेखोरांचा लुटमारीचा डाव?

Pandharpur Satara ST Bus

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा-पंढरपूर एसटी बसवर मंगळवारी रात्री अज्ञांतांनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास सातारा- पंढरपुर रस्त्यावरील म्हसवड नजिकच्या पिलीव घाटात चार- पाच अज्ञात दरोडखोरांनी एसटी व मोटरसायकल चालकावरही दगडफेक केली आहे. हा दरोडेखोरांचा लुटमारीचा डाव असल्याचे बोलले जात आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हाती … Read more

‘मी असा तसा खासदार नाही तर खाज असलेला खासदार’; उदयनराजेंच्या वक्तव्याने एकच खळबळ

सातारा । आपल्या वक्तव्यांमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणारे भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ग्रेड सेपरेटरच्या वादाबाबत बोलताना उदयनराजेंनी हे वादग्रस्त विधान केले आहे. ‘मी सुद्धा खासदार आहे. आणि असा तसा खासदार नाही, तर भरपूर खाज असलेला खासदार आहे,’ असं वादग्रस्त वक्तव्य उदयनराजे यांनी केल … Read more

‘या’ तालुक्यात शिवसेना राष्ट्रवादीवर भारी; शंभुराज देसाईंची सरशी तर पाटणकरांची पिछेहाट

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकिंचा निकाल आज जाहीर होत आहे. गावपातळीवर अनेक ठिकाणी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीही आमने सामने असल्याचे पहायला मिळाले. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातही शिवसेना राष्ट्रवादीवर भारी पडल्याचं पहायला मिळालं. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींत शंभुराज देसाईंची सरशी तर पाटणकरांची पिछेहाट झाली आहे. पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावात उमेदवारांपेक्षा नोटालाच अधिक मते; निवडणुक अधिकारी पेचात

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल आज जाहीर होत आहे. अनेक ठिकाणी भाजप-काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात जोरदार लढत होत असल्याचे चित्र आहे. काही दिग्गज नेत्यांनाही आपल्या गावात हार पत्करावी लागत आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील एका गावात अजब निकाल लागल्याचे पहायला मिळत आहे. खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायतीत उमेदवारांपेक्षा नोटालाच अधिक मते मिळाली आहेत. सातारा … Read more