कोल्हापूरमध्ये २५ वर्षांनी सत्तापालट; गोकुळ दूध संघावर पाटील-मुश्रीफ गटाचे वर्चस्व

Gokul Dudh Sangh

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र्र – आज गोकुळ दूध संघाच्या निवडुकीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये सतेज पाटील गटाने बाजी मारली आहे. सतेज पाटील गटाला १७ जागा मिळाल्या आहेत तर धनंजय महाडिक गटाला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. जवळजवळ २५ वर्षांनी कोल्हापुरात सत्तापालट पाहायला मिळाले आहे. महाडिक गटाला पराभूत करत सतेज पाटील आणि हसन … Read more

गोकूळची निवडणूक होणारच ! कोरोनाग्रस्त ठरावदार पीपीई कीट घालून मतदान करणार ः पालकमंत्री

Gokul Kolhapur

कोल्हापूर | सत्ताधारी गटाने निवडणूक रद्द करण्यासाठी कोर्टाची पायरी चढली होती. तेव्हा आता सत्ताधाऱ्यांनी प्रत्यक्ष निवडणूकीच्या रिंगणात उतरून निवडणूक लढवावी. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक होणारच आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सर्व अटी- शर्थीचे पालन करून 35 ऐवजी 70 केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे. तसेच ज्यांना कोरोना झाला आहे, अशा ठरावदार  पीपीई कीट घालून … Read more

गोकुळच संचालक व्हायचं मग काढून दाखवा दहा लिटर दूध : राजू शेट्टींचं खुलं चॅलेंज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मात्तबर नेत्यांची धावपळ सुरु झालीय. कुणी प्रत्यक्ष तर कुणी छुप्या पद्धतीनं आपली रणनिती आखत आहेत. गोकुळच्या निवडणुकीत आकर्षणाच्या ठिकाणी दोनच नेते आहेत. तर गोकुळमधील विरोधक एक एक नेता विरोधी पॅनलमध्ये म्हणजे राजर्षी शाहू विकास आघाडीत घेत आहेत. तर सत्ताधारी प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन आपली सत्ता भक्कम … Read more

परदेश प्रवास करून येणाऱ्यांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवा- पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर परदेश प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याची व्यवस्था करा. त्याचबरोबर ज्यांना घरी अलगीकरण होण्याची व्यवस्था नाही अशांनाही संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याची सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पाटील यांनी आज प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीला आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त … Read more

पंचगंगा नदी प्रदूषणाचा विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडू – हसन मुश्रीफांची ग्वाही

पंचगंगा नदीच्या प्रदूषणाबाबत तातडीने पावले उचलली जातील, प्रसंगी मुख्यमंत्र्यांशी बोलणं केलं जाईल असं आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे.

माणगाव स्मारक लोकार्पण सोहळा: पालकमंत्री सतेज पाटलांनी दिले यंत्रणांना महत्वाचे निर्देश

कोल्हापूर प्रतीनिधी । सतेज औंधकर माणगाव येथील स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त सर्व यंत्रणांनी त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडव्यात असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या माणगाव येथील परिषदेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्तानं सामाजिक न्याय विभागामार्फत बांधण्यात आलेल्या स्मारकाचा लोकार्पण … Read more

कोल्हापूरात लोकशाही दिनाला प्रचंड प्रतिसाद; सामान्यांची अनेक कामे मार्गी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील शासकीय विश्रामगृहाच्या राजर्षी शाहू सभागृहात झाला. या लोकशाही दिनातून आपले प्रश्न सोडवून घेण्याच्या उद्देशाने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांनी गर्दी केली होती. सर्व नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्याबरोबर त्यांच्या निराकरणासंबंधिचे निर्देशही पालकमंत्री पाटील यांनी संबंधित यंत्रणांना दिले. गावा-गावातून आलेल्या नागरिकांच्या प्रश्न आणि … Read more

कोल्हापूरच्या विकासासाठी पुढेही निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर करवीर काशीचा विकास होण्याच्या दृष्टीने महिनाभरात 22 कोटी 50 लाखाचा जिल्हा नियोजनमधून तर 25 कोटी ठोक अनुदान म्हणून वित्त मंत्र्यांनी दिला आहे. यापुढेही शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. श्री क्षेत्र महालक्ष्मी (करवीर निवासिनी अंबाबाई) मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत बहुमजली वाहनतळ … Read more

माणगाव परिषदेच्या शताब्दी सोहळ्याला शासनाकडून निधी कमी पडणार नाही- पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या माणगाव येथील परिषदेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्तानं सामाजिक न्याय विभागामार्फत बांधण्यात आलेल्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा 21 व 22 मार्च रोजी होणार आहे. सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा भव्य दिव्य साजरा करु. यासाठी शासनाकडून निधी कमी पडणार नाही, असे … Read more

ट्रक टर्मिनलसाठी महापालिकेच्या ताब्यातील जागेचा वापर करावा – पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर तावडे हॉटेल येथील महापालिकेच्या ताब्यात असणारी जागा ट्रक टर्मिनलसाठी वापरात आणावी, आशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.  तावडे हॉटेल येथील जागेची, बस टर्मिनलसाठी शिरोली जकात येथील जागेची तसेच व व्हीनस कॉर्नल येथील गाडी अड्डा येथील पाहणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, … Read more