शाळेत असताना शिक्षक माझ्याकडून गणिताचा नवीन संग्रह जाणून घ्यायचे अन् मग सर्वांना शिकवायचे – राणे

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शाळेत असताना मी टॉपर होतो. माझ्या गणितच्या शिक्षिका घरी बोलावून गणिताचा नवीन संग्रह माझ्याकडून जाणून घेत होत्या आणि नंतर तो धडा सर्वाना शिकवत होत्या. कारण तो धडा शिकविण्यापूर्वीच मी दोन स्टेप सर्वांच्या पुढे असायचो असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आपल्या शाळेतील जुन्या आठवणी जागवल्या. नारायण राणे यांनी … Read more

कराड नगरपरिषद शाळेचे 20 विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत

Karad Municipal Council School

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा तर्फे घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परिक्षेत कराड येथील नगरपरिषद शाळा क्र. 3 मधील मंथन थोरात याने राज्यात गुणवत्ता यादीत दुसरा तर अवनीश सुर्यवंशी याने 5 वा येण्याचा बहुमान मिळविला आहे. जिल्हा गुणवत्ता यादीत शाळेचे 20 विद्यार्थी चमकले असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक … Read more

राज्यातील शाळांना 1100 कोटी मिळणार; कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. यामध्ये राज्यातील शाळांना 1100 कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच एकूण 16 निर्णयही यावेळी घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज … Read more

फुले-आंबेडकरांनी शाळा उभारण्यासाठी भीक मागितली; चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त विधान

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेत्यांकडून महापुरुषांच्या बाबतीत अपमानकारक वक्तव्य केली जात आहेत. राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. “पूर्वीच्या काळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरी सुद्धा महापुरुषांनी तेव्हा … Read more

राज्यातील पंधरा हजार शाळा बंदला विरोध : अशोकराव थोरात

Ashokrao Thorat

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आधी गृहपाठ बंद, आता शाळा बंद, काही दिवसांनी गरिबांचे शिक्षण बंदचा निर्णय होईल हे सर्व अजब आहे. राज्यातील वीसच्या आत पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय सध्याच्या शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यास राज्यातील 20 पेक्षा कमी पट असलेल्या 15 हजार शाळा बंदला विरोध असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ … Read more

10वी- 12वी चा निकाल ‘या’ तारखेपर्यंत जाहीर होणार; बोर्डाची माहिती

students

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील 10 वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. 12 वी आणि 12वी चा निकाल कधी लागणार हे आता बोर्डाने स्पष्ट केलं आहे. दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत तर बारावीचा निकाल 10 जूनला लागणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून आज देण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या पेपर तपासणीचं काम जवळपास पूर्ण … Read more

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ; मुंबईतील शाळा आता ‘या’ तारखेपासून पूर्णवेळ भरणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्य सरकारच्यावतीने आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे शाळा अणे महाविद्यालये सुरु करण्यात आलेली आहेत. दरम्यान, आता पूर्णवेळ शाळा सुरु करण्यासंदर्भात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी महत्वाचे विधान केले आहे. आता मुंबईतील शाळा दोन मार्चपासून पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहेत. पहिली ते बारावीचे वर्ग पूर्णवेळ भरणार असल्याची माहिती मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे … Read more

उत्तम व दर्जेदार शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली – पृथ्वीराज चव्हाण

कराड : डिजिटल क्रांतीमुळे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे, अश्यावेळी प्राथमिक शिक्षणापासूनच मुलांना दर्जेदार शिक्षण मिळणे आवश्यक आहे. उत्तम व दर्जेदार शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. त्यांच्या प्रयत्नातून ६५ लाख रुपयांच्या निधीमधून वनवासमाची येथील जिल्हा परिषद शाळेचे रूपच पालटून नवीन शाळा बांधण्यात आली आहे या … Read more

सातारा जिल्ह्यात आजपासून 3833 शाळांची आणि महाविद्यालयांची वाजणार पुन्हा घंटा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेली पहिली ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे 3 हजार 833 शाळा आणि महाविद्यालयांची घंटा आजपासून पुन्हा एकदा वाचणार आहे. शाळा पुन्हा सुरू होणार असल्याने विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे. राज्य सरकाच्यावतीने सोमवारपासून राज्यातील शाळा सुरु … Read more

महाराष्ट्रात पुन्हा शाळा बंद होणार?; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात सध्या वाढत असलेल्या ओमिक्रोनबाबत राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. नुकतीच शाळांनाही परवानगी देत सुरुवात करण्यात आली आहे. अशात आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पुन्हा एकदा शाळा बंद करण्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. “सध्या ओमिक्रोनचे रुग्ण वाढत आहेत. त्याचं देखील निरीक्षण सुरू आहे. त्यामुळेच आम्ही ऑनलाइन शिक्षण चालू ठेवलं … Read more