पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके; महापालिकेला साडेसहा लाख पुस्तकांचा पुरवठा

औरंगाबाद | शासनाकडून दरवर्षी अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. यावर्षी बालभारती आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून शहरातील शाळांसाठी महापालिकेला 6 लाख 47 हजार पुस्तकांचा पुरवठा झाला आहे. शहरातील 490 शाळांमधील 1 लाख 25 हजार विद्यार्थ्यांना ही पुस्तके मोफत दिली जाणार आहेत. यावर्षी शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू झाले आहे. … Read more

कोरोना रूग्ण आढळल्याने जिल्ह्यातील 30 शाळा बंद

School will started

औरंगाबाद | जिल्हयात तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला असला तरी काही गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने जिल्ह्यातील शाळा बंद असलेल्या दिसून येत आहे. 15 जुलैला कोरना मुक्त गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र काही गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळल्याने 605 शाळांपैकी तीस शाळांचे वर्ग बंद करावे लागले आहेत. जिल्हा परिषद शिक्षण … Read more

10 वी, 12 वी च्या परिक्षा ‘या’ तारखेला होणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती

Varsha Gaikwad

मुंबई | कोरोना संकटात गेल्या मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र आता राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्याप्रमाणे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीची लेखी परीक्षा दि. 23 एप्रिल 2021 ते 29 मे 2021 या … Read more

कोणत्या महिन्यात शाळा सुरु करणं योग्य राहील; केंद्र सरकाने मागितला पालकांना अभिप्राय

नवी दिल्ली । कोरोनामुळे शाळा बंद असून शालेय विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. मात्र, कोरोनाचा वाढता प्रसार पाहता अद्यापही पालकांना शाळा नेमक्या कधी सुरु होणार ही चिंता सतावत आहे. यादरम्यान केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाचा भाग असणाऱ्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने राज्यं तसच केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवत पालकांकडून शाळा कधी सुरु कराव्यात यासंबंधी … Read more

राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता

मुंबई । शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वांना मंजुरी मिळाली असून शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता मिळाली आहे. ऑनलाईन, डिजिटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या, ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा … Read more

‘या’ राज्याने घेतला ऑगस्टमध्ये शाळा, महाविद्यालये उघडण्याचा निर्णय

नवी दिल्ली । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यांमध्ये शाळा, महाविद्यालये उघडण्याबाबत वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घेतले जात आहेत. प्रत्येक राज्यातील कोरोना संक्रमणाची स्थिती वेगवेगळी आहे, त्यानुसार ही राज्ये शाळा, कॉलेज, परीक्षांबाबत आपापल्या स्तरावर निर्णय घेत आहेत. दरम्यान, सिक्किम सरकारने देखील शिक्षण संस्था पुन्हा सुरू करण्याचा निर्णय एका महिन्यासाठी पुढे ढकलला आहे. या राज्यात आता ऑगस्ट महिन्यापासून … Read more

बिचुकलेंनी पंतप्रधान मोदींना पत्रातून दिला ‘हा’ सल्ला; वाचून शाळकरी मुलंही म्हणतील तुम्हीच आमचे नेते

सातारा । साताऱ्याचे माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले असो वा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरत  दारुण पराभूत पत्करणारे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी जवळपास गेले ५० दिवस देश लॉकडाऊनमध्ये आहे. या कठीण परिस्थितीत बिचुकलेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना … Read more