TCS चे शेअर्स पोहोचले 52 आठवड्यांच्या उच्चांकावर, कारण काय आहे ते जाणून घ्या
नवी दिल्ली । आयटी क्षेत्रातील दिग्गज टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या शेअर्समध्ये सोमवारी जोरदार वाढ झाली. सोमवारी टीसीएस शेअर्सची (TCS Share Price) किंमत 3.5 टक्क्यांनी वाढून 3,230 रुपये प्रति शेअर पार केली. मागील 52 आठवड्यांमधील ही उच्च पातळी आहे. कंपनीने अलीकडेच डिसेंबर तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे, जो अपेक्षेपेक्षा चांगला झालेला आहेत. टीसीएसचा एकत्रित निव्वळ … Read more