Share Market : आज सेन्सेक्समध्ये 355 तर निफ्टीमध्ये 114 अंकांनी झाली वाढ
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : जागतिक मार्केटमधील चांगल्या संकेतांमुळे आज (शुक्रवारी) भारतीय बाजारात चमक आली. आज आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी शेअर्स बाजारात चढ-उतार दिसून आले. मात्र तरीही बाजार हिरव्या चिन्हात बंद होण्यात यशस्वी झाला. आजच्या ट्रेडिंगमध्ये रियल्टी, मेटल आणि आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून आली तर एनर्जी आणि इन्फ्रा शेअर्समध्ये तेजी दिसून आली … Read more