‘हे’ काम न केल्यास तुम्ही सोन्याचे दागिने विकू किंवा बदलू शकत नाही

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकारने अलीकडेच सोन्याचे दागिने आणि इतर कलाकृतींसारख्या सोन्याच्या वस्तूंच्या विक्रीच्या नियमामध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार, 1 एप्रिल 2023 पासून सर्व सोन्याचे दागिने आणि कलाकृतींना हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) क्रमांक असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे जुने, हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने असतील, तर तुम्ही आधी हॉलमार्क केल्याशिवाय ते विकू शकणार नाही … Read more

Gold Hallmarking : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी !!! 1 एप्रिलपासून लागू होणार मोठा बदल

Gold Hallmarking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Hallmarking : भारतात सोन्याला विशेष महत्व आहे. आजही सणासुदीला लोकांकडून सोने खरेदी केले जाते. भारतात सोन्याला भरभराटीचे लक्षण मानले जाते. मात्र आता केंद्र सरकारकडून सोने आणि त्याच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्रीशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. या बदलानुसार आता 1 एप्रिल 2024 पासून सोने आणि त्याच्या दागिन्यांमध्ये हॉलमार्क केलेला युनिक … Read more

Hallmarking of Gold : सोन्याच्या हॉलमार्किंगच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी 32 जिल्ह्यांचा समावेश !!!

hallmarking of gold

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Hallmarking of Gold : केंद्र सरकारकडून आता सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आले आहे. यावर्षी 1 जूनपासून सोन्याच्या दागिन्यांचा हॉलमार्किंग करण्याचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यामधील पहिल्या टप्प्यात देशातील 256 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग सेंटर्स स्थापन करण्यात आले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात यामध्ये आणखी 32 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. या एकूण … Read more

धनत्रयोदशीला सोने खरेदी करणार असाल तर फसवणूक न होण्यासाठी बिलामध्ये कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी हे जाणून घ्या

Gold Price

नवी दिल्ली । दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी लोकं सोने खरेदी करतात. अशा परिस्थितीत फसवणूक होण्याचा धोकाही वाढतो, त्यामुळे तुम्ही सतर्क राहणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार दागिने खरेदी करताना ग्राहकांना फक्त तीन गोष्टी द्याव्या लागतात. यामध्ये दागिन्यांची किंमत, मेकिंग चार्जेस आणि जीएसटी यांचा समावेश आहे. या तीन घटकांकडे लक्ष दिल्यास कोणीही तुमची फसवणूक करू शकणार नाही. … Read more

Gold Hallmarking : हॉलमार्किंग प्रकरणात BIS ने दिले उत्तर, म्हटले,”ज्वेलर्सनी संपाच्या निर्णयावर पुनर्विचार करावा”

नवी दिल्ली । सरकारने शनिवारी म्हटले की,”सोन्याच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंग अनिवार्य करण्याच्या पहिल्या 50 दिवसांच्या टप्प्याची अंमलबजावणी खूप मोठी यशस्वी झाली आहे. यासह, सरकारने ज्वेलरी बॉडी GJC म्हणजेच All India Gem and Jewellery Domestic Council ला 23 ऑगस्ट रोजी संपावर जाण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. ज्वेलर्स 23 ऑगस्टला संप करणार आहेत युनिक आयडेंटिफिकेशन नंबर … Read more

Gold Hallmarking: नवीन हॉलमार्क नियमाच्या विरोधात ज्वेलर्स 23 ऑगस्ट रोजी करणार आहेत संप

gold Stolen

नवी दिल्ली । सोन्याच्या दागिन्यांच्या अनिवार्य हॉलमार्किंगची मनमानी पद्धतीने अंमलबजावणी करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात देशभरातील ज्वेलर्स 23 ऑगस्ट रोजी लाक्षणिक संप करणार आहेत. ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (GJC) ने शुक्रवारी ही माहिती दिली आहे. GJC ने दावा केला आहे की,” या संपाला जेम्स अँड ज्‍वेलरी इंडस्ट्रीच्या चारही क्षेत्रांतील 350 संघटना आणि महासंघांनी पाठिंबा … Read more

Gold Hallmarking News : जून 2022 पर्यंत सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क करणे अनिवार्य नाही? सरकारने दिले ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या अनेक योजनांविषयी सोशल मीडियावर अफवा पसरविल्या जातात. अलीकडेच एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की,” केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगची सक्ती मागे घेण्याचा आदेश जारी केला आहे. या बातमीत किती तथ्य आहे ते जाणून घ्या. हा मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होता, त्यानंतर त्याची सत्यता … Read more

सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगचा निर्णय मागे घेतला जात आहे का? सरकारने काय म्हंटले ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारने नुकताच निर्णय घेतला की, 16 जून 2021 पासून देशात फक्त BIS हॉलमार्किंगचे दागिनेच विकले जातील. म्हणजेच, 15 जूनपासून देशात हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आली होती आणि आता ज्वेलर्स केवळ हॉलमार्क केलेले दागिनेच विकू शकतील. दरम्यान, एक अशीही बातमी व्हायरल होते आहे की सरकार सोन्याच्या दागिन्यांची हॉलमार्किंग मागे घेत आहे. मात्र, मंगळवारी … Read more

हॉलमार्किंगमुळे ज्वेलर्सचा त्रास वाढला, HUID बनत आहे सर्वात मोठी समस्या, त्याविषयी सर्व काही जाणून घ्या

नवी दिल्ली । आधीच कोरोनामुळे त्रस्त असलेल्या ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये आता सोन्याचे हॉलमार्किंग ही एक नवीन समस्या बनली आहे. सरकारने सोन्याचे हॉलमार्किंग करणे बंधनकारक केले आहे, परंतु अद्याप अनेक महत्त्वपूर्ण बाबी स्पष्ट करणे बाकी आहे. ज्वेलर्ससमोर निर्माण झालेली सर्वात मोठी समस्या HUID म्हणजेच Hallmarking Unique Identification. हॉलमार्किंगच्या संदर्भात ज्वेलर्सना कोणत्या इतर समस्या भेडसावत आहेत आणि त्याचा … Read more

घरात ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग करून घ्या अन्यथा गोल्ड लोन मिळण्यात अडचण येऊ शकेल

gold Stolen

नवी दिल्ली । गोल्ड हॉलमार्किंग (Gold Hallmarking) साठी सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. त्याचा थेट परिणाम ज्वेलर्सवर पडेल, परंतु सामान्य भारतीयांकडेही जुने सोन्याचे दागिने मोठ्या प्रमाणात आहेत. तर, आता अशी लोकं ज्यांनी दागिने गहाण ठेवून कर्ज घेतले आहे त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आयआयएफएल सिक्युरिटीज (IIFL) चे रिसर्च उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणतात की,” … Read more