Mobile ‘या’ खिशात ठेवणं तुम्हांला नपुंसक बनवेल; वेळीच सावध व्हा

Mobile in pocket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या युगात मोबाईल (Mobile) ही एक जीवनावश्यक वस्तू झाली आहे. मोबाईल जवळ नसेल अनेकांना करमत सुद्धा नाही. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या प्रौढ व्यक्तींपर्यंत सर्वच जण मोबाईलचा वापर करतात. मोबाईलचा वापर झाल्यांनतर आपण लगेच तो खिशात ठेऊन देतो. पण असे केल्याने होणारे तोटे कदाचित तुम्हाला माहीत नसतील. मोबाईल चुकीच्या खिशात ठेवल्यास … Read more

Charger : आपला फोन वारंवार चार्ज करण्याने त्याच्या बॅटरीवर काय परिणाम होईल ते जाणून घ्या

Charger

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Charger : सध्याच्या काळात फोन हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. ज्यामुळेच तो कधीही डिस्चार्ज होऊ नये असे आपल्याला वाटत असते. कारण आपला फोन डिस्चार्ज होण्याने आपली अनेक कामे थांबतात. आजच्या काळात फोन जितका आवश्यक आहे तितकीच त्याची बॅटरीही आहे. मात्र आपला फोन पूर्णपणे डिस्चार्ज होऊ देणारे फारच कमी … Read more

Poco C55 : 10 हजारांपेक्षा कमी किंमतीमध्ये मजबूत फीचर्स असलेला ‘हा’ फोन भारतात लाँच

Poco C55

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात नुकताच Poco C55 हा नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. Poco या कंपनीच्या C-Series मधील हा नवीन स्मार्टफोन आहे. यामध्ये 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि MediaTek Helio G85 प्रोसेसर दिला गेला आहे. भारतात Poco C55 च्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये तर 4GB + 64GB व्हेरिएंटची किंमत … Read more

Charger : आपला फोन रात्रभर चार्जिंगवर ठेवणे कितपत योग्य आहे??? यामुळे बॅटरीचे काय होईल ते जाणून घ्या

Charger

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Charger : सध्याच्या काळात फोन हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. ज्यामुळेच तो कधीही डिस्चार्ज होऊ नये असे आपल्याला वाटत असते. कारण आपला फोन डिस्चार्ज होण्याने आपली अनेक कामे थांबतात. असे बऱ्याचदा घडते कि, आपल्या दिवसभरातील कामांमुळे आपल्याला फोन चार्जिंग करायला वेळच मिळत नाही. ज्यामुळे मग नंतर आपण तो … Read more

बनवायची आहे आपल्या नावाची Ringtone, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Ringtone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही वर्षांपूर्वी लोकांमध्ये आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या Ringtone ठेवण्याची क्रेझ होती. मात्र, अजूनही बहुतेक लोकं काही दिवसांच्या अंतराने आपली रिंगटोन बदलत असल्याचे पहायला मिळते. अनेकदा प्रवास करताना आपल्याला अशा काही रिंगटोन ऐकायला मिळतात, जे ऐकून त्या आपल्यालाही ठेवाव्याशा वाटतात. काही रिंगटोनमध्ये तर एखाद्याचे नावही ऐकायला मिळते. मात्र अशी नावाची रिंगटोन ऐकल्यावर ती … Read more

मोबाईलचे Charger फक्त दोनच रंगांचेच का असतात ??? जाणून घ्या यामागील कारणे

Charger

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Charger : सध्याच्या काळात दररोज कोणता ना कोणता नवीन स्मार्टफोन लाँच होतच असतो. ज्यामध्ये जबरदस्त फीचर्स मिळतात. आता या स्मार्टफोन बरोबरच मिळणारी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा चार्जर. कारण याशिवाय फोन वापरता येणे अशक्यच. आपल्याला बाजारात अनेक वेगवेगळ्या आकाराचे, वजनाचे किंवा क्षमतेचे मोबाईल चार्जर मिळतात. जर आपल्याला जरा हटके स्टाइलचा चार्जर … Read more

Motorola Moto E13 : 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेला हा जबरदस्त फोन भारतीय बाजारपेठेत दाखल, असे असतील फीचर्स

Motorola Moto E13

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Motorola Moto E13 : Motorola या स्मार्टफोन कंपनीकडून नुकताच आपला नवीन Moto E13 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Motorola Moto E13 हा एक एंट्री-लेव्हल फोन आहे. ज्याची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी आहे. यामध्ये HD+ डिस्प्ले आणि जबरदस्त बॅटरीबॅकअप दिला गेला आहे. हा स्मार्टफोन अरोरा ग्रीन, कॉस्मिक ब्लॅक आणि … Read more

फक्त 699 रुपयांत मिळतोय Redmi चा जबरदस्त Mobile; कसे ते जाणून घ्या

Redmi 10 Power

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही नवा मोबाइल (Mobile) खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. अॅमेझॉनवर (Amazon) स्मार्टफोन अपग्रेड डेज सेल सुरू झाला असून या सेलच्या माध्यमातून स्मार्टफोन्सवर 40% पर्यंत सूट दिली जात आहे. या सेलच्या अंतर्गत Redmi 10 Power हा मोबाईल अगदी स्वस्तात खरेदी करण्याची संधी तुम्हाला मिळतेय. या मोबाईलची किंमत … Read more

Samsung Galaxy S21 SE फोनवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, जाणून घ्या किंमत अन फिचर्स

Samsung Galaxy S21 SE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Samsung Galaxy S21 SE : सध्या बाजारात अनेक नवनवीन स्मार्टफोन दाखल होत आहेत. अशातच आता Samsung Galaxy S21 SE फोन पुन्हा एकदा कमी किंमतीत उपलब्ध झाला आहे. फ्लिपकार्ट वर सॅमसंगचा हा मिड-रेंज प्रीमियम 5G फोन 39,999 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीवर विकला जातो आहे. हे लक्षात घ्या कि, ही किंमत 128 GB स्टोरेज … Read more

Flipkart Sale : 6999 रुपयांमध्ये मिळत आहेत ‘हा’ स्मार्टफोन, ऑफर फक्त 31 डिसेंबरपर्यंतच

Flipkart Sale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – बंपर ऑफर (Flipkart Sale) आणि सवलतींसह स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे फक्त आता आजचा आणि उद्याचा दिवस शिल्लक आहे. फ्लिपकार्टवर सुरु असलेला इयर एंड सेल 31 डिसेंबरला संपणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला हव्या असलेल्या स्मार्टफोनवर अनेक धमाकेदार ऑफर मिळत आहेत. या सेलमध्ये (Flipkart Sale) तुम्ही तुमचा आवडता स्मार्टफोन एमआरपीवरून अगदी कमी किमतीत … Read more