Viral Video : फूड इंडस्ट्रीत रोबोटिक्सचा वापर; कॅफेत सर्व्हिंगसाठी कामावर ठेवला रोबो वेटर

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) दररोज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ अगदी अचंबित करून टाकणारे असतात. डिजिटल युगात कधी काय घडेल याचा काहीही अंदाज नाही. अशावेळी जिकडे तिकडे रोबोटचा वाढता वापर आता आधुनिकपणाचा भक्कम पुरावा सिद्ध होत आहे. गेल्या काही काळात विविध क्षेत्रांमध्ये रोबोटचा वापर वाढताना दिसलाय. यामुळे माणसाला व्यापार … Read more

Viral Video : धबधब्यावर बंजी जम्पिंग ; एकदा पहाच ! काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही

Viral Video bunjee

Viral Video : जगभरात हौशी, गौशी, नौशी बरेच असतात. ही लोकं असे काहीतरी भन्नाट करून जातात की आपल्याला पाहताना सुद्धा धडकी भरेल. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ असाच काहीसा आहे. ज्यामध्ये एक तरुणी एका उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यावरून खोल दरीत बंजी जम्पिंग करते आहे. तिचं हे जम्पिंग पाहताना काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही. चला … Read more

Viral Video : आई ती आईच…! घरट्यात शिरलेल्या सापाला हटवण्यासाठी सुगरणीची धडपड

viral video snake

Viral Video : खरं तर आई ही आईचं असते मग ती माणसाची असो किंवा प्राणी पक्षांची. आई आपल्या लेकरांची जीवापाड जपणूक करते. कितीही मोठ संकट आलं तर आई जीवाची बाजी लावून आपल्या लेकरांना वाचवते. असाच काहीसा प्रत्यय देणारा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका झाडावर सुगरणीची घरटी आहेत पण त्यातल्या एका … Read more

Bull Fighting : दोन बैलांचे भांडण सोडवायला आलेल्या व्यक्तीसोबत घडला धक्कादायक प्रकार; व्हिडीओ पाहून व्हाल शॉक

Bull Fighting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bull Fighting) आजपर्यंत तुम्ही प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. सोशल मीडियावर सतत प्राण्यांचे काही ना काही व्हिडीओ येतंच असतात. काही क्युट, काही आश्चर्यकारक तर काही हादरा देणारे असतात. असं म्हणतात एखाद्याच भांडण सुरु असेल तर तिसऱ्याने नाक खुपसायचे नसते. हा नियम प्राण्यांच्या बाबतीतसुद्धा लागू होतो असे म्हणायला हरकत नाही. कारण असाच एक … Read more

Bill Gates : बिल गेट्स यांना डॉलीची भुरळ; नागपूरमध्ये चाखला डान्सिंग चहा, Video झाला तुफान व्हायरल

Bill Gates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bill Gates) सोशल मीडियावर अनेक रील स्टार लोकप्रिय ठरत आहेत. यांपैकी एक म्हणजे नागपूरचा ‘डॉली चायवाला’. डॉली त्याच्या डान्सिंग चहासाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. अनेक नागपूरकर आवर्जून डॉलीचा चहा पिण्यासाठी येत असतात. अशातच सोशल मीडियावर डॉलीचा एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. आतापर्यंत डॉलीच्या टपरीवर अनेक लोक … Read more

Stunt Video : रीलसाठी काहीपण!! उंच इमारतीवर तरुणीची जीवघेणी स्टंटबाजी; व्हिडीओ पाहून भरेल धडकी

Stunt Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Stunt Video) आजकाल प्रत्येकजण सोशल मीडियावर सक्रिय आहे. त्यामुळे सोशल मीडिया युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दरम्यान अनेक लोकांची सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी सुरु असलेली धडपड आणखीच वाढली आहे. तसं पाहिलं तर सोशल मीडियावर व्हायरल होणे आता कठीण राहिलेले नाही. पण इतरांपेक्षा वेगळं आणि हटके करायच्या नादात लोक असं काहीतरी करतात की … Read more

Viral Video : भलताच जुगाड!! वॉशिंग मशीनमध्ये कपड्यांऐवजी धुतले बटाटे; व्हिडीओ पाहून चक्रावून जाल

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) भारतात जुगाडू लोकांची काही कमी नाही. त्यामुळे सोशल मीडियावर कायम काही ना काही जुगाडचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर तर काही व्हिडीओ मात्र अगदी थक्क करणारे असतात. जुगाड करणाऱ्या डोक्याची करावी तितकी वाहवाह कमी वाटते. कुणी घरातल्या टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवत. तर कुणी विटांपासून कूलर … Read more

Viral Video : घरगुती धोबीपछाड!! आधी घातली लाथ नंतर बुडवलं गटारात; बायकोने नवऱ्याला धु धु धुतला

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंची काहीच कमी नाही. ज्यामध्ये कधी स्टंटबाजी, कधी विचित्र फूड फ्युजन, तर कधी अजब गजब जुगाड करतानाचे व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात. यांपैकी काही फेक तर काही रियल व्हिडिओ असतात. जे सोशल मीडियावरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळवताना दिसतात. अशा व्हिडिओमध्ये अनेकदा भांडणांचे व्हिडिओ … Read more

Viral Video : नाकात नथ, डोळ्यावर गॉगल अन्..!! मराठमोळ्या पोरींचा नऊवारीत वखरा स्वॅग – VIDEO

Viral Video (12)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) नऊवारी साडी आणि महाराष्ट्र संस्कृतीचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे लग्न असो, एखादे शुभकार्य किंवा एखादा सोहळा महिला आवडीने नऊवारी नेसून साज शृंगार करताना दिसतात. अशा अनेक महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात. इतकंच काय तर अनेक नेटकरी या व्हिडिओला विशेष पसंती देखील देताना दिसतात. असाच एक भन्नाट … Read more

Viral Video : काहीपण!! हेअर कलर करण्यासाठी केला उजालाचा वापर; रिझल्ट बघून व्हाल अवाक

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) केसांचे सौंदर्य आपल्याला चार चौघात लक्षवेधी बनवते. त्यामुळे अनेक लोक आपल्या केसांवर प्रचंड मेहनत घेतात. केस विंचरण्यापासून ते केस धुण्यासाठी वापरायचे शॅम्पू अशा प्रत्येक गोष्टीबाबत हे लोक सतर्क असतात. दरम्यान, आजकाल केसांना हायलाईट करण्याचा ट्रेंड सुरु आहे. लाल, पांढरा, जांभळा तर कधी सोनेरी रंग वापरून लोक हेअर हायलाईट करतात. दिसायला … Read more