Bill Gates : बिल गेट्स यांना डॉलीची भुरळ; नागपूरमध्ये चाखला डान्सिंग चहा, Video झाला तुफान व्हायरल

Bill Gates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Bill Gates) सोशल मीडियावर अनेक रील स्टार लोकप्रिय ठरत आहेत. यांपैकी एक म्हणजे नागपूरचा ‘डॉली चायवाला’. डॉली त्याच्या डान्सिंग चहासाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. अनेक नागपूरकर आवर्जून डॉलीचा चहा पिण्यासाठी येत असतात. अशातच सोशल मीडियावर डॉलीचा एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. आतापर्यंत डॉलीच्या टपरीवर अनेक लोक … Read more

AI संदर्भात बिल गेट्स यांची मोठी भविष्यवाणी; म्हणाले, येणाऱ्या 5 वर्षांत संपूर्ण जग…

Bill Gates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या AI मुळे आधुनिक तंत्रज्ञानाची कायापलट झाली आहे. पुढे जाऊन जगाचे भविष्य देखील AI ठरवेल अशी चिन्हे आतापासूनच दिसण्यास सुरुवात झाली आहे. अशातच मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्स यांनी AI संदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. यावेळी त्यांनी, “येणाऱ्या 5 वर्षांत संपूर्ण जग एआयमुळे बदलून जाईल” असे वक्तव्यं केले आहे. AI ची प्रगती बघता … Read more

मोदींच्या ‘मन की बात’ चे 100 Episodes पूर्ण; बिल गेट्स यांनी केले अभिनंदन

narendra modi bill gates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा 100 वा भाग संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयातून प्रसारित केला जाणार आहे. रविवार, 30 एप्रिल रोजी मन कि बातचा 100 वा भाग प्रसारित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना शुभेच्छाही दिल्या … Read more

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांना कोरोनाची लागण

Bill Gates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांना कोरोनाची लागण झाली आहे. बिल गेट्स यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली आहे. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून आपल्याला सौम्य स्वरुपाची लक्षणे जाणवत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जोपर्यंत मी बरा होत नाही तोपर्यंत आरोग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मी स्वतःला आयसोलेट केले असल्याचे … Read more

लग्नानंतरही बिल गेट्सने महिला कर्मचाऱ्याला डेटवर जाण्यासाठी पाठवला होता ई-मेल

नवी दिल्ली । मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींपैकी एक बिल गेट्स यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांच्या घटस्फोटाच्या बातमीनंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक माहिती समोर येऊ लागली आहे. 2008 मध्ये, बिल गेट्सने कंपनीच्या एका महिला कर्मचारीला ईमेल करून डेटवर येण्याबाबत विचारले होते. या मेलची माहिती मिळताच कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेट्सला इशारा दिला होता. … Read more

बिल गेट्सकडून भारताला धक्का, म्हणाले” विकसनशील देशांना कोरोना लसीचा फॉर्म्युला दिला जाऊ नये”

Bill Gates

वॉशिंग्टन । सध्या संपूर्ण जग कोरोनाव्हायरसच्या जागतिक साथीने त्रस्त आहे. या कठीण काळात सध्या हा प्राणघातक विषाणू टाळण्यासाठी लस हा एक प्रभावी मार्ग मानला जात आहे. परंतु यादरम्यान, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील दिग्गज उद्योगपती बिल गेट्स (Bill Gates) विकसनशील देशांसोबत लस शेअर न करण्याबद्दल टीकेच्या चक्रात आहेत. खरं तर, स्काई न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत बिल … Read more

खरंच… केवळ एक Bitcoin बनविण्यासाठी लागते एका देशाला पुरवठा होणाऱ्या क्षमतेची वीज, नक्की काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । सुमारे 350 अब्ज डॉलर्सच्या बाजार भांडवलासह बिटकॉइन (Bitcoin) जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बनली आहे. मागील आठवड्यात, क्रिप्टोकरन्सीने पुन्हा अनेक रेकॉर्ड तोडले आणि नवीन 60,000 डॉलरचा ऑलटाइम हाय सेट केला. क्रिप्टोकरन्सीमध्ये एका बिटकॉइनची किंमत झपाट्याने वाढून भारतीय चलनात 43.85 लाख रुपये झाली आहे. आपल्यापैकी बहुतेकांना असे वाटत असेल की, बिटकॉइन हे व्हर्चुअल … Read more

बिल गेट्स म्हणाले,”मी अंतराळ प्रवासावर खर्च करणार नाही, रॉकेटस हे सर्व समस्यांचे निराकरण नाही”

नवी दिल्ली । बिल गेट्सने जागतिक साथीच्या रोगाचा अंदाज लावला होता आणि आता हवामान आपत्तीचा (Climate Disaster) अंदाज वर्तवत आहे. परंतु या हवामान आपत्तीचा सामना कसा केला जाऊ शकतो हेदेखील ते सांगत आहेत. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक गेट्स (Bill Gates) यांचे नवीन पुस्तक प्रकाशित झाले आहे. “How to Avoid a Climate Disaster” असे या पुस्तकाचे नाव आहे. … Read more

एलन मस्क यांना मागे टाकत Amazon चे जेफ बेझोस पुन्हा बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

नवी दिल्ली । अ‍ॅमेझॉनचे (Amazon) मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस (Jeff Bezos) पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. टेस्लाचे (Tesla) मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क (Elon Musk) यांना मागे टाकत बेझोसने हे स्थान मिळवले आहे. वस्तुतः टेस्ला इन्सचे शेअर्समध्ये मंगळवारी घसरण नोंदविण्यात आली ज्यामुळे मस्क पहिल्या स्थानावरून दुसर्‍या स्थानावर घसरले. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार … Read more

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क विषयी ‘या’ काही विशेष गोष्टी, ज्याबद्दल आपल्याला अद्यापही माहिती नाही

नवी दिल्ली । एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. गुरुवारी त्यांनी अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांना मागे टाकत हे स्थान पटकावले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार स्पेसएक्स आणि टेस्लाच्या संस्थापकाकडे आता एकूण 195 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. मस्कच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की, त्यांची कंपनी टेस्ला अपेक्षेनुसार कामगिरी करत नव्हती … Read more