आनंद महिंद्राने शेअर केला चित्त्याबरोबरील सेल्फीचा व्हिडिओ, म्हणाले,”यासाठी XUV सुरक्षित पर्याय”

नवी दिल्ली । दिग्गज व्यवसायिक आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतात. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून चित्त्या सोबतच्या सेल्फीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये महिंद्रा यांनी चित्त्याबरोबर सेल्फी घेण्यास XUV हा सर्वात सुरक्षित पर्याय असल्याचे म्हंटले आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना त्यांनी असे लिहिले आहे, Exciting. पण तेवढेच रोमांचक … Read more

महिलेने पुजाऱ्याला दिला चपलेचा प्रसाद; व्हिडिओ व्हायरल झाल्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

Crime

जयपूर : वृत्तसंस्था – जयपूरमधील एका मंदिरातील पुजाऱ्याला महिलेने चप्पलेने मारहाण केली आहे. यानंतर या महिलेने या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर पुजाऱ्याने विष पिऊन आत्महत्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हि घटना राजस्थानच्या अलवारमधील कटीघाटी या ठिकाणची आहे. या घटनेनंतर पीडित पुजारी पंडित प्रकाश यांचा मुलगा योगेशने पोलीस ठाण्यात तक्रार … Read more

आम्ही दोघी मैत्रिणी लाडाच्या..! नटून थटून पार्टीत नाचत एकमेकींना दारू पाजणाऱ्या मैत्रिणींचा व्हिडीओ वायरल

वायरल व्हिडीओ : सोशल मीडियावर आजकाल दररोज नवनवीन व्हिडीओ येत असतात. विविध फंडे आजमावून हे लोक प्रसिद्धीच्या एक एक पाऊल पुढे जातात. यातील काही व्हिडीओ तर अबब म्हणण्याइतके चर्चेत असतात. तर काही व्हिडीओ पाहून लोक राग व्यक्त करतात कधी आनंद व्यक्त करतात. सध्या असाच एक दोन मैत्रिणींचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकजण त्यांच्या … Read more

मित्रांसोबत वरातीत नाचणे नवरदेवाला पडले चांगलेच महागात; या विचित्र घटनेचा व्हिडिओ तुफान वायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल सोशल मीडियावर लग्नसमारंभाचे अनेक व्हिडिओ वायरल होत असतात. लग्नामधील अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आपण आठवण म्हणून कॅमेरामध्ये कैद करत असतो. सध्या सोशल मीडियावर लग्नातील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. http://www.instagram.com/reel/CQOcgaeFoJn/?utm_source=ig_embed&ig_rid=70da2ca7-0053-4106-b1b0-bca602b1251b असाच एका लग्नातील एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेवाचे मित्र आणि नातेवाईक एका … Read more

थोडा शॉर्ट आहे, पण हॉट आहे; शालूच्या डान्समूळे चाहत्यांची वाढली धड धड

Rajeshwari Kharat

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीत अनेक अश्या अभिनेत्री आहेत ज्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय आहेत. त्यातील एक म्हणजे शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी स्वतःचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिचे चाहतेसुद्धा तिचे भरभरून कौतुक करताना दिसत असतात. नेहमीप्रमाणे तिने यावेळीही एक असा व्हिडीओ शेअर केला आहे, कि तिचे चाहते … Read more

हनीमूनला गेल्यावर कळले की, नवरा ट्रान्सजेंडर आहे, आता पुन्हा होणार लग्न, दोघेही असणार नववधू

लंडन । ब्रिटनमध्ये एक जोडपे पुन्हा लग्न करणार आहेत. खास गोष्ट म्हणजे अशी की या वेळी हे लग्न कोणत्याही वराबरोबर होणार नाही तर दोघेही नववधू म्हणून एकमेकांचा हात धरणार आहेत. पूर्वी वर असलेली व्यक्ती आता वधू होणार आहे. खास गोष्ट अशी आहे की, दोघे नववधू म्हणून एकमेकांशी लग्न करतील. या वधू-वरच्या प्रकरणात तुमचा जरा गोंधळ … Read more

SBI ने पुन्हा जारी केला अलर्ट ! ‘या’ क्रमांकाविषयी ग्राहकांना दिली माहिती, जर याकडे लक्ष दिले नाही तर होईल मोठे नुकसान

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना मेसेज पाठविला आहे. SBI म्हणाले,”आम्ही आमच्या ग्राहकांना फसवणूक करणार्‍यांपासून सतर्क राहण्याचा आणि कोणतीही संवेदनशील माहिती ऑनलाईन शेअर करू नका असा सल्ला देतो आहोत. तसेच कोणत्याही अज्ञात लिंकवरून कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करण्यास मनाई आहे. असे न केल्यास आपली फसवणूक होऊ शकते … Read more

SBI Alert ! चुकुनही ‘या’ तीन गोष्टी करु नका, बँकेने काय म्हटले ते जाणून घ्या

नवी दिल्ली । जर आपण भारतीय स्टेट बँक (SBI) चे ग्राहक असाल तर आपल्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या 44 कोटी ग्राहकांसाठी अलर्ट मेसेज जारी केला आहे. KYC च्या नावावर होणाऱ्या फसवणूकीचा इशारा SBI ने दिला आहे. बँकेने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना याबाबत सावधगिरी बाळगण्यास सांगितले … Read more

अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी, नेट डायरेक्ट टॅक्स कलेक्शन झाले दुप्पट

नवी दिल्ली । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षात टॅक्स कलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये आतापर्यंत नेट डायरेक्ट टॅक्स कलेक्शन दुप्पटीहून अधिक 1.85 लाख कोटींवर गेला आहे. नेट डायरेक्ट टॅक्स कलेक्शनमध्ये समाविष्ट कॉर्पोरेट इनकम टॅक्स (Corporate Income Tax) कलेक्शन 74,356 … Read more

तरुणीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवून फोटो केले व्हायरल, नागपुरातील अल्पवयीन मुलाचा प्रताप

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एका अल्पवयीन तरुणाने केलेला प्रताप ऐकून तुम्हालाही बसेल धक्का. यामधील तरुणाने शेजारी राहणाऱ्या तरुणीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट करून त्यातील काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. या अल्पवयीन आरोपीने गुपचूप आपल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट केला. या प्रकरणी पीडित तरुणीच्या चुलत भावाने तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला … Read more