विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसला भीषण अपघात; 1 ठार, 35 जखमी

Accident Bus Pandharpur

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथील भाविकाच्या ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला आहे. कर्नाटक येथून देवदर्शन करून भाविक पंढरपूरकडे निघाले होते. विजापूरहून पंढरपूरच्या दिशेने भाविकांनी भरलेली बस निघाली होती. बसमधील चालकाचा बसच्या स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने बस उलटली. या अपघातात 1 जण जागीच ठार झाला असून 35 जण … Read more

महाराष्ट्रातील एका गावात 95 हजार एकराच्या शेताला बांधच नाही, 12 किमीचं शेत विनाबांध

Farm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – शेतीच्या बांधावरून (dams) होणारी भांडणे ही पिढ्यानपिढ्या चालूच आहेत. खासकरून महाराष्ट्रात याचं प्रमाण खूपच जास्त आहे. कधी कधी हा वाद इतका टोकाला जातो की एखाद्याचा जीवही जातो. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. इंचभर (dams) जागेवरून देखील हे वाद होतानाचे चित्र ग्रामीण भागात आहे. शेजारी तर सोडा पण सख्ख्या भावा भावात हे … Read more

गौतमी पाटीलनं ‘वेड’ लावलं : जबरदस्त फॅन असलेल्या हॉटेल मालकानं केलं असं काही की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकताच अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनिलियाचा वेड चित्रपट प्रसिद्ध झाला. त्यांच्या चित्रपटातील वेड लावलं गाण्याने सर्वांचंच मनं जिंकलं आहे. या गाण्याप्रमाणे एका हॉटेल मालकाला ‘वेड’ लागलं आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील नावारूपास येत असलेल्या नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे. तिचा जबरदस्त फॅन असलेल्या हॉटेल मालकानं असं काही केलं आहे कि … Read more

सोलापुरात बार्शीतील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; 2 कामगारांचा मृत्यू

Barshi Fire Solapur firecracker factory

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. येथील कारखान्यामध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना स्फोट झाल्याची घटना घडली. कारखान्यात 40 कामगार असून 2 कामगारांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरीमध्ये फटाके बनविण्याची फॅक्टरी आहे. या ठिकाणी आज … Read more

विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेल्या पती- पत्नी अपघातात जागीच ठार

Pandharpur Road Accident

पंढरपूर | उपरी (ता. पंढरपूर) येथे विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी निघालेल्या सातारा तालुक्यातील पती-पत्नीचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. कार आणि बाईकमध्ये जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे जाताना पती-पत्नीवर काळाने घाला घातला आहे. कार आणि मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातामध्ये मोटारसायकलवरील प्रकाश दादा भुजबळ व लक्ष्मी प्रकाश भुजबळ (रा. शेनवडी, … Read more

सोलापूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने काम सोडून भरचौकात केला मनसोक्त डान्स

Viral Video

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर शहरात पोलीस कर्मचाऱ्याचा एक डान्स व्हिडिओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये हा कर्मचारी आपले काम सोडून भरचौकात डान्स (Viral Video) करताना दिसत आहे. सदर पोलीस कर्मचाऱ्याचे राजेश पवार असे आहे. ते मंगळवेढा पोलीस ठाण्यात कर्मचारी म्हणून काम करतात. सोलापुरातील रहदारी असणाऱ्या रस्त्यावर राजेश पवार यांनी ऑन … Read more

मध्य रेल्वेकडून ख्रिसमसचे गिफ्ट, विशेष सोलापूर-अजमेर रेल्वे सुरू

railway

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – ख्रिसमस निमित्ताने रेल्वे (trains) प्रशासनाने मध्य रेल्वेने सोलापूर-अजमेरदरम्यान साप्ताहिक हिवाळी विशेष चालवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार सोलापूर-अजमेर गाडी क्रमांक 09628 ही साप्ताहिक हिवाळी विशेष एक्सप्रेस 29 डिसेंबर 2022 ते 26 जानेवारी 2023 या कालावधीत दर गुरुवारी दुपारी 12.50 वाजता सोलापूर येथून सुटेल आणि अजमेर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5.05 वाजता पोहोचेल. … Read more

शहाजी बापू पाटलांनी आता तमाशात कविता कराव्या; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याची जोरदार टीका

Shahajibapu Patil

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून ठाकरे आणि शिंदे गट प्रथमच समोर आले. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. यावेळी सीमावादाबरोबरच राज्यातील अनेक समस्यांचा प्रश्न मांडत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांनी सत्ताधारी गटावर अनेक प्रश्नांवरून टीका केली. यानंतर सत्ताधारी गटातील गुलाबराव पाटील, आमदार शहाजी बापू पाटील (shahaji … Read more

“राष्ट्रवादीचा सरपंच झाल्याशिवाय…..”, 3 वर्षांनी अमरजित पवार यांचा पण पूर्ण

amarjit pawar ncp

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – आज राज्यात 34 जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांच्या (Gram Panchayat Elections) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 34 जिल्ह्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी रविवारी मतदान पार पडले. यात सरासरी 74 टक्के मतदान झाले. आता या निवडणुकीचा निकाल हाती येत आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीकडे (Gram Panchayat Elections) संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले … Read more

काँग्रेस आमदाराच्या वाढदिवसानिमित्त मोफत पेट्रोलचे वाटप; कुठे आहे हा उपक्रम?

Birthday Congress Praniti Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखाद्या राजकीय नेत्याचा वाढदिवस म्हंटलं कि मतदारसंघात अनेक उपक्रमाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. जेवणावळी घातल्या जातात. पण राजकीय पार्श्वभूमी लाभलेल्या शिंदे कुटूंबातील काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचा वाढदिवस एका वेगळ्या उपक्रमामुळे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आज आमदार प्रणिती शिंदे यांचा वाढदिवस असून वाढदिवसाच्या निमित्त सोलापूर शहर उत्तर युवक काँग्रेसच्यावतीने शहरातील … Read more