काँग्रेसला वाचवायचे असेल तर सामूहिक आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज; ‘जी- 23’ नेत्यांची मागणी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपयश आल्यानंतर जी 23 नेते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या 23 नेत्यांनी पुन्हा एकदा नेतृत्व बदलाची मागणी केली आहे. काँग्रेसला वाचवायचे असेल तर सामूहिक आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे असे या नेत्यांनी म्हंटल आहे. तसेच काँग्रेसने सर्व समविचारी शक्तींशी संवाद सुरू करावा अशी … Read more