Spicejet देणार 1400 कर्मचाऱ्यांना नारळ; आर्थिक संकटामुळे घेतला मोठा निर्णय

Spicejet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| एअरलाइन्स क्षेत्रामध्ये स्पाइसजेट (Spicejet) कंपनीचे नाव अग्रस्थानी आहे. परंतु याच कंपनीने आपल्या 1400 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे 15 पंधरा टक्के कर्मचारी स्पाइसजेटमधून बाहेर पडणार आहेत. मुख्य म्हणजे, आर्थिक संकटात गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे. सध्याच्या घडीला एअरलाइनअंतर्गत 30 विमाने कार्यरत आहेत. तर कंपनीमध्ये 9000 … Read more

दिल्लीहून उड्डाण घेताच SpiceJet विमानाच्या केबिनमध्ये लागली आग

spicejet

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – दिल्लीहून उड्डाण घेतलेल्या स्पाईस जेट (SpiceJet) विमानाच्या केबिनमध्ये चारी बाजूनं अचानक धूर येऊ लागला. हा धूर येत होता तेव्हा विमान (SpiceJet) तब्बल 5 हजार फुट उंचीवर होते. केबिनमधील धूर लवकरच विमानाच्या सर्व भागात पसरला. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर या विमानाला (SpiceJet) तातडीनं दिल्ली विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात … Read more

SpiceJet ची खास सुविधा, आता विमान प्रवासी सुलभ हप्त्यांमध्ये भरू शकणार हवाई तिकीट

नवी दिल्ली । स्पाईसजेटने प्रवाशांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. या अंतर्गत, आता प्रवासी तिकिटासाठी 3, 6 किंवा 12 हप्त्यांमध्ये पैसे देऊ शकणार आहेत. एअरलाइनने सांगितले की, सुरुवातीच्या ऑफर अंतर्गत ग्राहक कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय (व्याजशिवाय) 3 महिन्यांच्या EMI पर्यायाचा लाभ घेऊ शकतील. तुम्ही योजनेचा लाभ कसा घेऊ शकता? EMI योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना पॅन … Read more

68 वर्षांनंतर एअर इंडिया पुन्हा टाटांकडे, आता रतन टाटा सांभाळणार धुरा; सरकारने केले शिक्कामोर्तब

नवी दिल्ली । एअर इंडियाच्या खासगीकरणाबाबत मोठी बातमी येत आहे. कर्जबाजारी एअर इंडियाला विकण्याचा सरकारचा प्रयत्न अखेर यशस्वी झाला. या विमान कंपनीला अनेक वर्षानंतर अखेर नवीन मालक मिळाला आहे. सरकारने एअर इंडियाच्या बोलीच्या विजेत्याची घोषणा केली. एअर इंडियाचे नेतृत्व आता टाटा ग्रुप करणार आहे. Department of Investment and Public Asset Management (DIPAM) ने एक पत्रकार … Read more

Air India खरेदी करण्यासाठी टाटा ग्रुप आणि स्पाइसजेट आज निविदा सादर करू शकतात, संपूर्ण तपशील वाचा

नवी दिल्ली । सरकारने कर्जबाजारी झालेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाच्या निविदांची प्रक्रिया बुधवारी सुरू केली. उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यानुसार, ही प्रक्रिया 15 सप्टेंबरला म्हणजेच आजच्या दिवशी पूर्ण होईल. वर्ष 2018 मध्ये सरकारने एअर इंडियामधील 76 टक्के हिस्सा विकण्यासाठी बोली लावण्याची प्रक्रिया सुरू केली होती, मात्र तेव्हा एकही खरेदीदार सापडला नाही. यानंतर, सरकारने आता … Read more

Air India परत मिळविण्यासाठी Tata Group समोर असणार ‘या’ व्यक्तीचे आव्हान

नवी दिल्ली । टाटा ग्रुप (Tata Group) हा एअर इंडिया (Air India) ही सरकारी कंपनी विकत घेणारा सर्वात मजबूत दावेदार असल्याचे मानले जात आहे. परंतु एअर इंडियाला परत मिळवणे Tata साठी वाटते तितके सोपे नाही. एअर इंडियाला (Air India Sale) खरेदी करण्यासाठी Tata ला आता आणखी एक अडचण पार करावी लागेल. वास्तविक, SpiceJet चे प्रमोटर्स … Read more

Corona Impact : SpiceJet ने बनवला नवीन नियम ! आता कर्मचार्‍यांना कामाच्या वेळेनुसार मिळणार पगार

spicejet

नवी दिल्ली । कोरोनाच्या दुसर्‍या लाटा आणि लॉकडाऊन दरम्यानच्या सर्व निर्बंधांमुळे, जमिनीपासून ते हवाई सारख्या प्रत्येक क्षेत्राची अवस्था खालावली आहे. Aviation sector ही संकटाच्या काळातून जात आहे. हेच कारण आहे की, घटणारे हवाई ट्रॅफिक पाहता बजट एअरलाईन्स असलेल्या स्पाइसजेटने कर्मचार्‍यांना कामाच्या वेळेनुसार पैसे देण्याचे ठरविले आहे. तथापि यासाठी किमान मर्यादा कायम ठेवली जाईल. कर्मचार्‍यांना पाठवलेल्या … Read more

देशांतर्गत हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी नवीन ऑफर; मोफत करू शकाल ‘हे’ काम

spicejet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशांतर्गत हवाई प्रवास करणारांसाठी विमान कंपनी स्पाईसजेटने आपल्या प्रवाशांसाठी एक ऑफर आणली आहे. या ऑफरचे नाव ‘झिरो चेंज फी’ असे आहे. याचा फायदा केवळ घरेलू यात्रा करणाऱ्या प्रवाशांना मिळणार आहे. हि ऑफर केवळ अशा लोकांसाठी आहे ज्या लोकांना आपल्या प्रवासाच्या तारखेमध्ये अथवा नावात बदल करायचा आहे, अशा लोकांना आता हि सुविधा मोफत … Read more

अखेर राज्यपाल स्पाईसजेटच्या विमानाने उत्तराखंडकडे रवाना

मुंबई । महाराष्ट्र सरकारने सरकारी विमानाने प्रवास करण्याला परवानगी नाकारल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) खासगी विमानाने उत्तराखंडला रवाना झाले. स्पाईसजेट कंपनीच्या विमानाने राज्यपाल कोश्यारी मुंबईहून डेहराडूनला रवाना झाले. राजभवनाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. आज सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सरकारी विमानाने उत्तराखंडला निघाले होते. राज्यपाल कार्यालयाने आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाकडे परवानगी मागितली होती. राज्यपाल … Read more

फक्त 899 रुपयांत करा विमान प्रवास; ‘या’ विमान कंपनीची जबरदस्त ऑफर

नवी दिल्ली । तुमचा जर कुठे बाहेर प्रवासाला जाण्याचा प्लॅन असेल तर स्वतःत विमान प्रवासाची एक नामी संधी खास तुमच्यासाठी चालून आहे. ‘स्पाइसजेट’ (SpiceJet) ही विमान कंपनी सध्या फ्लाईट तिकीट बुकिंगवर मोठी सवलत देत आहे. स्पाइसजेट कंपनीने ‘बुक बेफिकर सेल’ या ऑफरची अंतिम तारीख आता वाढवली आहे. या ऑफर अंतर्गत देशात तुम्हाला केवळ 899 रुपयात … Read more